happy birthday bayko video editing alight motion | bayko birthday video editing alight motion

जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आपण आज Bayko Birthday Special status Video editing करणार आहोत. भावांनो आजचा व्हिडिओ एकदम खास झालेला आहे तर विडिओ ला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला देखील फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या.।

YouTube gears For Future Use

mobile Phone :- https://amzn.to/3QDstw4
Green Screen:- https://amzn.to/3FE507O
Canon 200d mark :- https://amzn.to/3QgyOMD
Laptop :- https://amzn.to/40jOF1J
Ring light : - https://amzn.to/49di2qo
Tripod:- https://amzn.to/45QdRhq
Future phone:- https://amzn.to/477UbGM
Boya BYM1:- https://amzn.to/3FBdTz5

तर मित्रांनो सर्वप्रथम आपली व्हिडिओ एडिटिंग सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर का आपल्या चैनल वरती फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या.।

happy birthday bayko alight motion editing, alight motion happy birthday video editing, alight motion video editing birthday boy, birthday video editing, birthday video editing in alight motion, boys birthday video editing, boys birthday video editing alight motion, to hirola fika padil alight motion editing, alight motion video editing marathi, alight motion video editing, alight motion boys video editing, capcut video editing marathi, marathi alight motion editing, attitude video editing, boys beat sync video editing alight motion, alight motion editing marathi, alight motion video,

तर मित्रांनो आपल्या Video Editing ला सुरुवात करूया.।

मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला हा Alight Motion app ची गरज लागेल तर तुम्हाला तो आपल्या Telegram Channel वरती भेटून जाईल तर मित्रांनो आपण टेलिग्राम चैनल वरती फ्री मध्ये मटेरियल देत असतो तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा मी तिथे बीट मार्क आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट ची लिंक दिलेली आहे. असेच तुम्ही आपला टेलिग्राम चैनल जॉईन करू शकता.।

Bayko Birthday Special status Video editing,Alight Motion Video Editing Marathi,Video Editing,Alight Motion app,Alight Motion,Beat mark Project,Black Shadow png,Shake Effect Project,Bayko Birthday Png,Bayko Birthday Special Png,Video Editing,Shake Effect,Reels Status,Instagrampage,Telegram Channel,youtube logo,

तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion अँप ओपन करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला Beat mark Project आपल्या अलाईट मोशन ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।

Bayko Birthday Special status Video editing,Alight Motion Video Editing Marathi,Video Editing,Alight Motion app,Alight Motion,Beat mark Project,Black Shadow png,Shake Effect Project,Bayko Birthday Png,Bayko Birthday Special Png,Video Editing,Shake Effect,Reels Status,Instagrampage,Telegram Channel,youtube logo,

तर मित्रानो सर्वप्रथम Beat Mark Project इम्पोर्ट करून घेतल्यानंतर त्याला ओपन करायचा आहे तर मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीटवर यायचं आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी एक व्हिडिओ लेयर क्लिप दिलेली आहे ती व्हिडिओ लेअर क्लिप तुम्हाला 06.05 या बीट पर्यंत तुम्हाला ऍड करून घ्यायचे आणि तिला फुल स्क्रीन करून घ्यायचे आहे.।

मित्रांनो नंतर तुम्हाला 06.05 या बीट पासून ते 15.16 या बीट पर्यंत जे काही मॉडेलचे मी फोटो दिलेले आहेत ते मॉडेल चे फोटो तुम्हाला एक एक करून ॲड करून त्यांना फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे.।

नंतर मित्रांनो तुमच्याकडे जर दुसरे कुठले मॉडेल चे फोटो असतील किंवा तुमचे स्वतःचे फोटो असतील ते सुद्धा तुम्ही ऍड करून व्हिडिओ तयार करू शकता.।

मित्रांनो फोटो ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला परत 06.05 या बीट वर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी मटेरियल मध्ये Black Shadow png दिली ती ब्लॅक शॅडो पनग दिली तर ऍड करून त्याला देखील फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे.।

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला Shake Effect Project आपल्या अलाईट मोशन ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.

Bayko Birthday Special status Video editing,Alight Motion Video Editing Marathi,Video Editing,Alight Motion app,Alight Motion,Beat mark Project,Black Shadow png,Shake Effect Project,Bayko Birthday Png,Bayko Birthday Special Png,Video Editing,Shake Effect,Reels Status,Instagrampage,Telegram Channel,youtube logo,

मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट आपल्या अलाईट मोशन ॲप मध्ये इम्पोर्ट केल्यानंतर त्याला ओपन करायचा आहे. बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो काही मॉडेलचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।

मित्रांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 06.05 या बीटवर यायचं आहे. तुम्हाला सर्वप्रथम जो काही पहिला फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट ऍड करून घ्यायचं आहे. असे करत करत तुम्हाला जेवढे पण फोटो दिलेले त्या सर्व फोटोज ना हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे.।

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 बीट वर यायचं आहे तिथे आल्यानंतर मी तुम्हाला एक Bayko Birthday Png दिलेला आहे तो पीएनजी टेक्स्ट तुम्हाला तिथे ऍड करून घ्यायचा आहे. त्याला सेंटर मध्ये झूम आऊट करून घ्यायचा आहे ते केल्यानंतर तुम्हाला त्याला मधोमध सेट करून घेतल्यानंतर तुम्ही 06.05 वर क्लिक करायचा आहे.15.16 बीट पर्यंत त्याला देखील ऍड करून घ्यायचा आहे.।

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 06.05 या बीट वर यायचं आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला Bayko Birthday Special Png दिलेली आहे. त्या png क्लिक करायचं आहे आणि तिला देखील ॲड करून घ्यायचा आहे.।

तर मित्रांनो तुम्हाला Video Editing करताना काही प्रॉब्लेम आला किंवा material मध्ये काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला instagram ला देखील मेसेज करू शकतो मी तुम्हाला 24 Hours च्या आत मध्ये रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला देखील फॉलो करून घ्या.।

Bayko Birthday Special status Video editing,Alight Motion Video Editing Marathi,Video Editing,Alight Motion app,Alight Motion,Beat mark Project,Black Shadow png,Shake Effect Project,Bayko Birthday Png,Bayko Birthday Special Png,Video Editing,Shake Effect,Reels Status,Instagrampage,Telegram Channel,youtube logo,

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीट वर यायचे आहे त्यानंतर तुम्हाला मी काही मटेरियल मध्ये Border png दिलेली ती बॉर्डर पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करायचे तिला देखील फुल स्क्रीन करून घेत आहे फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर तुम्ही तिला देखील शेवटचे बीट पर्यंत म्हणजे 15.16 या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.।

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला Shake Effect प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी एक बायको बर्थडे स्पेशल पीएनजी दिलेले आहे त्याचा वर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याचा देखील इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे करायचा आहे.।

तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा स्टेटस बघायचा असेल तर तुम्ही आपल्या Instagram page ला देखील फॉलो करून घ्या आपण आपले जे काही Reels Status असतात ते आपण आपल्या Telegram Channel ला देत असतो तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करून घ्या.।

Bayko Birthday Special status Video editing,Alight Motion Video Editing Marathi,Video Editing,Alight Motion app,Alight Motion,Beat mark Project,Black Shadow png,Shake Effect Project,Bayko Birthday Png,Bayko Birthday Special Png,Video Editing,Shake Effect,Reels Status,Instagrampage,Telegram Channel,youtube logo,

मित्रांनो बिट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही बायको टेक्स्ट पीएनजी दिलेल्या 00.00 या बीट पासून ते 06.05 या बीट पर्यंत जो png आहे त्याला हा इफेक्ट ऍड करून द्यायचा आहे.।

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला Rectangle 1 म्हणून दिसेल त्याची ती लेयर आहे ती कॉपी करून घ्यायांची आहे ती लेयर कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।

मित्रांनो तुम्हाला मटरेल डाउनलोड करण्यासाठी 30 सेकंद वेट करायला लागेल त्याच्यानंतर तुमच्या समोर Click Here To Download त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मटेरियल ऑटोमॅटिकली डाऊनलोड होईल.

Click To Download

भावांनो नंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 06.05 बीट वर यायचे आहे तिथे आल्या नंतर ती लेयर पेस्ट करायचे आहे त्या लेयर वर क्लिक करून तुम्हाला 15.16 या बीट पर्यंत जायचं आणि तिला देखील ऍड करून घ्यायचा आहे.।

आणि जर का तुमच्याकडे सोशल मीडिया आयकॉन्स असेल जसे की youtube logo किंवा instagram logo किंवा अजून काही प्लॅटफॉर्मचे logo असतील तर ते देखील तुम्ही आपले व्हिडिओमध्ये युज करू शकता.।

मित्रांनो ते झाल्यानंतर आपली व्हिडिओ बनवून झालेले आहे 

तर तुम्हाला share बटण वर क्लिक करून आपली विडिओ ज्या रेशो मध्ये पाहिजे त्यात सेट करून आपली विडिओ save करून घायचा आहे.।

मित्रांनो चैनल वरती फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून घ्या आणि चांगली अशी कॉमेंट करून टाका.।

तर मित्रांनो तुम्ही आपल्या अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच प्रकारच्या Alight Motion Video Editing Marathi आपल्या चैनल वरती देत असतो तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.।

Bayko Birthday Special status Video editing,Alight Motion Video Editing Marathi,Video Editing,Alight Motion app,Alight Motion,Beat mark Project,Black Shadow png,Shake Effect Project,Bayko Birthday Png,Bayko Birthday Special Png,Video Editing,Shake Effect,Reels Status,Instagrampage,Telegram Channel,youtube logo,

मित्रांनो आपल्या वेबसाईटला आणि आपले यूट्यूब चैनल ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद..।

Post a Comment

Previous Post Next Post