Marathi Song Special Status Video Editing | Alight Motion Video Editing

जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमच्या अजून एक नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तिथे मी तुम्हाला Marathi Song Special Status Video Editing ती सुद्धा मराठीमध्ये आणि व्हिडिओ एकदम कडक झालेले आहे. भावांनो आपल्या EDITZBYRAME YT या चैनल वरती नवीन असाल तर चैनल ला नक्की सबस्क्राईब करा.


Marathi Song Special Status Video Editing | Lyrics Alight Motion Video Editing, Alight Motion Video editing, Online Video maker, online video editing, new trending song, alight motion, line master tutorial

भावांनो आपल्या व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करूया.।


सर्वप्रथम भावांनो तुम्हाला एक Alight Motion App ची गरज असेल जो Without Watermark तर तुम्हाला जर मोड अँप पाहिजे असेल किंवा काही Songs, Images, Videos, हेदेखील पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल ला जॉईन करा तिथे मी व्हिडिओ लिंक तसेच अधिक काही मटेरियल असेल किंवा काही अडचण असेल तर मी तिथेच थेट करत असतो तर तुम्ही आपल्या Telegram Channel नक्की जाईन करा.।

भावांनो सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion App मध्ये बिट मार्क प्रोजेक्ट आणि शेख इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. ते Add करुन घेतल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीड मार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आहे. बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला आज 00.00 या बीटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी एक फोटो इफेक्ट दिले आहे तो इफेक्ट तुम्हाला पहिल्या बीटवर ऍड करायचा आहे तो तुम्हाला 00.00 पासून ते 09.02 या बीड पर्यंत खेचून घ्यायचा आहे तिथे तुम्हाला तो ऍड करून त्याला फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे.।


भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत मटरेल मधून तुम्हाला जो मी लिरिक्स व्हिडिओ दिलेल्या तो लिरिक्स Video तुम्हाला परत 00.00 या बीट पासून 09.02 या बीट पर्यंत ऍड करून घ्या ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला त्याला ब्लेंडिंग अँड ओपेसिटी मध्ये जाऊन त्याला स्क्रीन करून घ्यायचा आहे.।

भावांनो नंतर तुम्हाला परत Beat Mark Project मध्ये येऊन तुम्हाला 09.02 या बीड पासून ते तुम्हाला 27.01 या Beat पर्यंत सर्वप्रथम सर्व फोटो ऍड करून द्यायचे दे की मी डिस्क्रिप्शन मध्ये मटेरियल मध्ये दिलेले आहे ते तुम्ही ऍड करू शकता किंवा तुमच्याकडे फोटो असतील तर ते तुम्ही ऍड करू शकता.।


भावांनो तुम्हाला नंतर मी ब्लॅक शडओ png दिलेले आहे

ते तुम्हाला 09.02 या बीट पासून ते 27.01 या बीट पर्यंत तुम्हाला ऍड करून घ्यायचे तिला खाली सेट करून घ्यायचे.।


भावांनो ब्लॅक शाडो पीएनजी add केल्यानंतर बॉर्डर पीएनजी दिसेल की बॉर्डर पीएनजी सुद्धा तुम्हाला 09.02 या बीट पासून ते 27.01 या बीट पर्यंत तिला ॲड करून घ्यायचे तिला देखील फील स्क्रीन करून घ्यायचे नंतर भावांनो त्या बॉर्डर पीएनजी ला खेचून तुम्हाला 00.00 या बीट पर्यंत देखील ओढून घ्यायचे आहे.।


हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला मी एक Mansi Name म्हणून एक Text Png दिलेले ती पीएनजी तुम्हाला 09.02 या बिट पासून ते 27.01 या बीट पर्यंत तिला ऍड करून घ्यायचे आणि तिला एकदम मदोमत असे खालच्या बाजूला सेट करून घ्यायचे.।

नंतर भावांनो तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचंय Shake Effect Project ओपन केल्यानंतर त्यातील जो पहिला फोटो दिसेल त्या फोटोवर क्लिक करुन त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।


त्यानंतर भावांनो तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 09.02 या बीट वर यायचा आणि तिथून जो मोठे फोटो दिसेल त्या 09.02 बीट च्या मोठ्या फोटो जो आहे त्याला इफेक्ट कॉपी केलेला आहे तो इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे.।


भावांनो जर तुम्हाला या विडिओ चा Preview Status बघायचं असेल तर तुम्ही आपल्या instagram page ला सुद्धा Follow करू शकता तिथे मी Daily स्टेटस व्हिडिओ अपलोड करत असतो ते देखील एकदम कडक असतात.।

भावांनो ते झाल्या नंतर तुम्हाला परत Shake Effect Project ओपन करायचा आहे shake Effect Project ओपन केल्यानंतर तुम्हाला जो 2 नंबर चा फोटो दिसेल त्याचा इफेक्ट कॉपी करायचा आहे.


भावांनो effect copy केल्यानंतर तुम्हाला Beat Mark Project ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला 10.27 या बीट पासून जे मोठे फोटोस असतील त्या सर मोठ्या फोटोला हा 2 नंबर चा इफेक्ट देऊन टाकायचा आहे.


भावांनो जर का तुमच्याकडे instagram नसेल तर तुम्ही आपल्या फेसबुक पेज ला सुद्धा फोल्लो करू शकतात तिथे मी स्टेटस preview टाकत असतो तिथे देखील तुम्ही आपल्या पेजला फॉलो करू शकता आणि व्हिडीओज बघू शकता.।

भावांनो तो झाल्या नंतर तुम्हाला परत shake effect project ऑपन करायचा आहे shake effect प्रोजेक्ट ऑपन केल्यानंतर तुम्हाला परत beat mark project ओपन करायचा आहे त्याच्या नंतर तुम्हाला जे छोटे फोटोस दिसतील त्या फोटोना हा 3 नंबर effect द्यायचा आहे जे फोटोस राहिलेत त्यांना हा देऊन टाकायचा आहे.


भावांनो त्याच्यानंतर तुम्हाला एक मी Black Overlay Effect दिलेला आहे तो ब्लॅक ओव्हरलाय इफेक्ट 09.02 या बीट पासून ते 27.01 या बीट पर्यंत सेट करून घ्या त्यानंतर त्याला फील स्क्रीन करून त्याला Blending and opecity मध्ये जाऊन त्याला स्क्रीन ऑप्शन वर क्लिक करून त्याला सेव्ह करून घ्यायचं.।


भावांनो तुम्हाला मटेरियल साठी 30 सेकंद वेट करायला लागेल. मग तुम्ही Click Here Download Now वर क्लिक करायचा आहे आणि भावांनो तुम्हाला मटेरिअल डाउनलोड नाही करता आला तर तुम्ही How To Download Material हा विडिओ बगू शकता आणि तुम्हचा मटेरियल डाउनलोड होईल.।

Click To Download

भावांनो हे झाल्यानंतर आपली व्हिडीओ सक्सेसफुली रेडी झाले तर तुम्ही एक्सपोर्ट करण्यासाठी राईट कॉर्नरला क्लिक करून तुम्ही एक्सपोर्ट वरती करू शकता. आणि विडिओ save करू शकतो.।


आणि तुम्हाला जर का Video Editing करताना किंवा मटेरियल मध्ये काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो देखील करू शकता आणि तिथे मला मेसेज सुद्धा करू शकता.।

भावांनो तुम्हाला असेच Video Editing तुटोरिअल बघायचे असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चैनल ला देखील Subscribe करु शकता तिथे मी रोज नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर तुम्ही आपल्या चैनल लगेचच subscribe करा.।

Post a Comment

Previous Post Next Post