asa wajwa ki status editing in alight motion ❣️ Alight Motion editing 🔥 instagram viral trending video editing

जय शिवराय भावांनो आज मी तुमच्यासाठी नवीन अशी ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग आनलेली आहे ती सुद्धा एकदम स्पेशल झाले आहे. ट्रेंडिंग व्हिडिओ डोलकी या मूवी मधला सांग आहे. त्याच्या वरती एकदम कडक अशी ट्रेडिंग झाले तर मित्रांनो पुढे आपण बघू याच व्हिडिओ एडिटिंग कसे करायचे. 


चॅनेल ला पहिल्यांदाच आला असल्याने वेबसाईटला सुद्धा पहिल्यांदाच आला असला तर पोस्ट पूर्ण वाचून घ्या तर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग कशी करायची आहे ते समजले किंवा आपला व्हिडिओ तुटोरिअल बघू शकता ।


सर्वप्रथम भावांनो तुम्हाला Alight Motion App ची गरज आहे तुम्हाला Alight Motion App आपल्या टेलिग्राम चैनल वरती मिलेलं तुम्हाला मोड एपीके पाहिजे असेल तर तो सुद्धा दिला आहेत. आणि तुम्हाला फ्री मध्ये मटेरिअल डाउनलोड करायचा असेल किंवा काही प्रीसेट लिंक्स किंवा काही फोटोज इमेजेस व्हिडिओज हे सर्व जर डाउनलोड करायचा असेल फ्री मध्ये तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा. 

 


तर मित्रांनो चला आपल्या व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करूया. तर भावांनो सर्व प्रथम तुम्हाला Alight Motion App ओपन करायचं आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये एक प्रीसेट लिंक आणि बिट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा. अलाईट मोशन मध्ये इम्पोर्ट करून घ्या।


भावांनो तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पहिल्या बीट पासून ते 05.25 या बीट पर्यंत जो काही ग्रुप फोटो दिलेल्या तो तुम्हाला एडिट करायचा आहे. पहिल्या फोटो वर क्लिक करून तुम्हाला एक एडिट चा ऑप्शन दिसेल त्या मध्ये जाऊन तुम्हाला सर्वप्रथम जर का तुम्हाला फोटो चेंज करायचं असेल तर तुम्ही त्यातून जाऊन तुम्ही फोटो चेंज करू शकता।



नंतर भावाने तुम्हाला 05.25 या बीट पासून ते 25.13 या बीट पर्यंत तुम्हाला सर्व फोटो ऍड करून घ्यायचे आहेत । फोटो लावून घेतल्यानंतर तुम्हाला मी एक व्हायलेट शाडो पीएनजी दिले. ती पीएनजी तुम्हाला 05.25 या बीटपासून तुम्हाला ऍड करायचे ते 25.13 या बीट पर्यंत तुम्हाला ते तुमच्या मर्जीने ऍडजेस्ट करायचे.


भावांनो त्या नंतर तुम्हाला एक इमोजी पीएनजी इमेज दिलेल्या येते ती पीएनजी इमेज तुम्हाला 05.25 या बीट पासून ते 25.13 या बीट पर्यंत तुम्हाला ते पीएनजी मध्ये सेट करून खेचून घ्यायचे.


ते झाल्यानंतर भावांनो तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतलेला असेल तर तो प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पहिला फोटोचा ईफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे।


पहिल्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा । बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 05.25 या बीट पासून तुम्हाला सर्वप्रथम जे तीन फोटो दिसतील 05.25 या बीट पासून ते 09.09 बीट पर्यंतचे तीन फोटो आहेत त्या तीन फोटो ना हा सर्वप्रथम पहिला इफेक्ट द्यायचा आहे ।


नंतर भावांनो तुम्हाला परत शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं. शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सेकंड नंबर चा फोटो आहे त्या फोटोचा इफेक्ट कॉपी करायचे. आणि परत बीट मार्क प्रोजेक्ट मध्ये येऊन तुम्हाला 09.09 या बीट पासून जे काही पुढे फोटो असतील त्या फोटोंना तुम्हाला तो इफेक्ट देऊन टाकायचे.



सर्व फोटो ना इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ ओव्हरलाय दिलेला आहे । तो व्हिडिओ ओव्हरले इफेक्ट तुम्हाला 05.25 या बीट पासून ते 25.13 या बीट पर्यंत तुम्हाला तो ओव्हरलाय इफेक्ट ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याला फील स्क्रीन करून घ्यायचं. फील स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला ब्ब्लेंडिंग अँड ओपेसिटी मध्ये जाऊन त्त्याला स्क्रीन ऑप्शन वर क्लिक करून त्याला सेव करायचे आहे.


हे सर्व झाल्या नंतर तुम्हाला तुमची जर काही सोशल मीडिया आयकॉन असतील जसे इंस्टाग्राम लोगो युट्युब लोगो किंवा फेसबूक लोगो जर का असेल तर ते तुम्ही ऍड करू शकता.



आणि आपली व्हिडीओ रेडी झाले तर तुम्ही राईट कॉर्नरला क्लिक करून तिथे एक share म्हणून एक ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही size सेट करू शकता आणि सेव्ह करू शकता.


आणि जर का तुम्हाला विडिओ चा Status Preview बगायचा असेल तर तुम्ही आपल्या Official instagram Page ला भेटून जाइल । तर आपल्या page ला सुद्धा Follow करू शकता ।



व्हिडिओ बनवताना काही अडचण आली किंवा काही समजलं नाही तर तुम्ही मला instagram ला कॉन्टॅक्ट करू शकता मी इंस्टाग्राम अकाउंट ची लिंक मी दिलेल्या तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो देखील करू शकता काय प्रॉब्लेम झाला किंवा मटेरियल बद्दल काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला मेसेज करू शकता.



आणि मटेरियल साठी तुम्हाला मित्रांनो तीस सेकंदाचे वाट बघावी लागेल तरच मटरेल ची लिंक ओपन होईल आणि जर का त्यातही काही अडचण आली तर तुम्ही मला मेसेज करू शकता.

Click To Download

आणि जर का तस पण नाही समजलं तर भावांनो तुम्ही ह्या विडिओ चा पूर्ण तुटोरिअल चेक करू शकता. आपल्या Youtube channel ला पूर्ण विडिओ दिलेला आहे।




आणि वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…🔥♥️❣️✌️

Post a Comment

Previous Post Next Post