girl beat sync special video editing alight motion | Alight Motion video editing | Hard Shake Effect..✌️❣️

जय शिवराय भावांनो आज मी तुमच्यासाठी नवीन अशी ट्रेंडिंग कडक अशी व्हिडिओ एडिटिंग आणलेले आहे तीसुद्धा एकदम भारी झाले चैनल वर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा आणि पोस्ट पूर्ण वाचा । तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल की व्हिडिओ एडिटिंग कशी करायची आहे.



भावांनो जर का तुम्हाला फ्री मध्ये मध्ये डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनेल ला नक्की जॉईन करा तिथे मी मोड एपीके प्लस प्रीसेट लिंक बीट मार्क प्रोजेक्ट तसेच इमेजेस आणि इतर काही व्हिडिओज जे काही फ्री मध्ये मटेरिअल असते तर ते मी टेलिग्राम वर अपलोड करत असतो । तर तुम्ही टेलिग्राम चॅनेल ची लिंक दिलेले आहे तिथे तुम्ही क्लिक करून टेलिग्राम जॉईन होऊ शकता ।

तर सर्वप्रथम म्हणून तुम्हाला Alight Motion चा मोड एपीके पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनेल ला जॉईन हो.


भावांनो आपल्या व्हिडिओ Editing ला सुरुवात करूया तर भावांनो सर्वप्रथम तुम्हाला मी एक बीट मार्क प्रोजेक्ट आणि प्रीसेट लिंक दिलेली आहे. ती Alight Motion अँप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिल्या बीटवर याचे पहिल्या बीटवर आल्यानंतर तुम्हाला एक ओवरले इफेक्ट दिलेला आहे. ओवरले इफेक्ट ॲड करायचा आहे तो इफेक्ट 00.00 या बीट पासुन ते 4.28 या बीट पर्यंत तुम्हाला तो इफेक्ट ऍड करून घ्यायचं त्याला फिल स्क्रीन करून घ्यायचे आहे.

ते ऍड केल्यानंतर तुम्हाला परत 4.28 या बिट वर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 04.28 या बीट पासून तुम्हाला 28.16 या बीट पर्यंत सर्वप्रथम तुमचे फोटोज ॲड करून घ्यायचे ते फोटो दिले ते तुम्ही ऍड करू शकता किंवा तुमचे फोटो ऍड करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता.


भावंनो फोटो add केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पहिल्या बीटवर यायचा आहे तिथे तुम्हाला मी एक पीएनजी इमोजी दिलेली आहे. ती पीएनजी तुम्हाला ऍड करायचे 00.00 या बिट पासून ते 28.16 या बीट पर्यंत तिला सेंटर मध्ये ठेवून घ्यायचे.


आणि तुम्हाला नंतर एक मी ब्लॅक शाडो पीएनजी दिलेले ते ब्लॅक शाडो पीएनजी तुम्हाला 4.28 या बिट पासून ते 28.16 या बीट पॉइंट पर्यंत तिला ऍड करायचे. तिला खाली ऍडजेस्ट करायचाय त्याच्यानंतर तुम्हाला 4.28 या बिट वऱ यायचा आणि तिथून तुम्हाला एक मी नेम पीएनजी दिले ती पीएनजी 4.28 या बीट पासून ते 28.16 पर्यंत ऍड करायचे । आणि त्या पीएनजी ला तुम्हाला मध्ये सेट करायचा आहे.


हे झाल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंग च्या बीट वर यायचं 00.00 या बीट पासून तुम्हाला एक मी बॉर्डर पीएनजी दिलेले ते बॉर्डर पीएनजी ऍड करायचे आणि त्या पीएनजी ला 28.16 या बीट पर्यंत खेचून घ्यायचे.

भावांनो हे झाल्यानंतर भावांनो तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे. शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक पीएनजी दिसेल त्या पीएनजी वर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचा इफेक्ट कॉपी करायची इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क  प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर भावांनो तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीट पासून ते 04.28 पर्यंत जी पीएनजी आहे त्या png ला तो इफेक्ट द्यायचा आहे.


आणि जर का भावांनो तुम्हाला या व्हिडिओचा Preview Status बघायचा असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेज ला सुद्धा फॉलो करू शकता.

नंतर तुम्हाला परत Shake Effect प्रोजेक्ट ओपन करायचे शेख Shake Effect प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पहिला फोटो दिसेल त्या फोटोवर क्लिक करुन त्याचा इफेक्ट कॉपी करायचे.

कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 4.28 या बीटवर आल्यानंतर तुम्हाला तो इफेक्ट एक फोटोला द्यायचा हे पहिल्या फोटोला  इफेक्ट द्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर दुसरा फोटो सोडायचा तिसरा फोटोला इफेक्ट द्यायचा त्यानंतर परत चौथा फोटो सोडायचा पाच या फोटो द्यायचे असेच करत करत तुम्हाला पहिला फोटो सोडून दुसरा फोटो ला द्यायचा आहे.


Preview स्टेटस बागायचा असेल तर Fb page ला सुद्धा Follow करू शकता.।

भावांनो तुम्हाला परत शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सेकंड नंबर चा इमेज असेल तो इमेजचा इफेक्ट कॉपी करायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत बिट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जो आपल्याल आपण आता ज्याला या फोटोला आपण आता इफेक्ट लावला एक नंबरचा तो फोटो सोडून दोन नंबरच्या फोटोला हा दुसरा इफेक्ट द्यायचाय त्याच्या नंतर परत तुम्हाला चौथ्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे त्याच्या नंतर परत सहाव्या फोटोला असं करत करत तुम्हाला एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला हा दोन नंबरचा effect द्यायचं आहे.


ते झाल्यानंतर तुम्ही जर का चैनल वरती नवीन असेल तर channel ला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग साठी चॅनेल ला नक्कीच लाईक करा ।


Subscribe to our channel For More Video Editing Tutorial :-

भावांनो आजचा व्हिडिओ एडिटिंग पूर्ण झालेले आहे तर तुम्ही राईट कॉर्नरला क्लिक करून एक्सपोर्ट यां वरती क्लिक करून 1080p किंवा सेवन 720p मध्ये तुम्ही व्हिडिओ सेव्ह करू शकता.।


आणि जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम आले व्हिडिओ एडिटिंग करताना किंवा मटेरियल याविषयी तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम ला मला फॉलो करू शकता.। आणि मला मेसेज करू शकता मी चोवीस तासाच्या आत रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि काही मटेरियल मध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता इंस्टाग्राम ला आणि आपल्या टेलिग्राम ला सुद्धा जॉईन होऊ शकतात.।

ऑल Material Download करण्यासाठी इथे क्लिक करा.। लिंक वर Click केल्यानंतर तुम्हाला 30 Second चा टाइमर दिसेल.। तो timer झाल्यानंतर मटेरियल Atomatic Download होऊन जाईल.।

Download

या व्हिडिओ चा पूर्ण व्हिडिओ एडिटिंग Tutorial बघायचा असेल तर आपल्या युट्युब चॅनेल ला दिलेल्या आहेत तर तुम्ही तो चेक आऊट करु शकता मी इथे दिलेली त्याच्यावर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता.।


Full Tutorial :-



आपल्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.। ✌️🥰🔥♥️❣️

Post a Comment

Previous Post Next Post