जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या अजून एक नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये जो की नवीन अशी ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग आणलेले तीसुद्धा मराठी मध्ये तर तुम्ही चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा । तर भावांनो आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करूया.
सर्वप्रथम भावांनो तुम्हाला अलाईट मोशन चा मोड एपीके पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनलला जरूर जोईन करा, telegram चॅनेल वर मी मोड एपीके प्लस आपल्या जे काही preset फाईल प्रोजेक्ट किंवा एपीके किंवा कोणत्याही प्रकारचा मटरेल असेल तुम्ही टेलीग्राम वर अपलोड करत असतो।
अलाईट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी जे काही बीट मार्क प्रोजेक्ट दिलेले ते ओपन करून घ्यायचे.
त्याच्यानंतर भावांनो तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचे । बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 00:00 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला मी एक Overlay इफेक्ट दिलेला आहे तो इफेक्ट ऍड करायचे 00.00 ते 4.8 ह्या बिट पर्यंत तुम्हाला Overlay इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे.
इफेक्ट ऍड केल्यानंतर तुम्हाला पुढे 4.8 या बीट पासून ते तुम्हाला फोटो ऍड करायचे जॅकी मी मटेरियल मध्ये दिलेले ते फोटो तुम्हाला ऍड करायचे । जर तुम्हाला तुमचे फोटो ऍड करायचे असेल तर ते देखील तुम्ही करू शकता तुमच्या म्हणण्यानुसार करू शकते.
फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला ब्लॅक शाडो पीएनजी दिली ती ब्लॅक शाडो पीएनजी तुम्हाला 4.8 या बीट पासून पुढे 30.25 या बीट पर्यंत खेचून घ्यायची आहे ।
ते झाल्यानंतर तुम्हाला मी एक पीएनजी दिलेले ते ईमोजी पीएनजी तुम्हाला स्टार्टिंग ला यायचे आणि 00.00 पासून ते तुम्हाला 4.8 पर्यंत ती ऍड करायचे आणि ती png सेंटर मध्ये ठेवायची आहे । ते केल्यानंतर तुम्हाला परत पुढे याचे 4.8 या बीट वर तिथे सुद्धा तीच पीएनजी ऍड करायचे आणि ती पीएनजी तुम्हाला मध्ये ठेवायचे आणि तिला तुमच्या म्हणण्याप्रमाणे ऍडजेस्ट करायचे आणि ती पूर्ण 4.8 पासून ते पूर्ण बीट पर्यंत लावून घ्यायची आहे।
नंतर तुम्हाला 00.00 वर यायचा आहे आणि तिथे आल्यानंतर तुम्हाला एक बॉर्डर पीएनजी दिले ती बॉर्डर पीएनजी तुम्हाला तिथून ऍड करायचे ते पूर्ण ऑल बीट पर्यंत खेचून घ्यायचे.
त्यानंतर भावांनो तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक पीएनजी ईमोजी दिसेल ती पीएनजी ईमोजी वर क्लिक करून तुम्हाला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं कॉपी केल्यानंतर तुम्ही बीट मार्क प्रोजेक्ट मध्ये यायचे आणि सर्वप्रथम जी तुम्हाला पाहिली बीट दिसेल पीएनजी केलेली त्या पीएनजी ला इफेक्ट द्यायचा आहे।
त्याच्यानंतर भावांनो तुम्हाला परत शेख इफेक्ट ओपन करायचा आहे sheke इफेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पहिला फोटो दिसेल त्या फोटोचा इफेक्ट कॉपी करायचं इफेक्ट copy केल्यानंतर तुम्ही बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आणि तुम्हाला सर्वप्रथम 4.8 या बीटवर याचे त्याच्या नंतर तुम्हाला तिथून तो इफेक्ट एक नंबर कॉपी केलेल्या तो इफेक्ट 4.8 या फोटो पासून द्यायचा आहे. तुम्हाला 6.12 या बीट पर्यंत जे फोटो येतील त्या फोटोंना हा इफेक्ट द्यायचा आहे पहिला वाला इफेक्ट द्यायचा ।
त्याच्यानंतर भावांनो तुम्हाला परत शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्ही दोन नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोचा तुम्हाला इफेक्ट कॉपी करायचा आहे. दोन नंबरच्या इफेक्ट कॉपी केल्या च्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला 6.12 या बीट पर्यंत यायचंय आणि भावांनो तुम्हाला 23.27 या बीट पर्यंत तुम्हाला हा दोन नंबरचा जो इफेक्ट कॉपी केलेल्या तो पेस्ट करायचा सर्व फोटोज ना याच्यानंतर तुम्हाला परत 26.27 या बीट पासून ते 30.25 पर्यंत चे काय फोटो असतील त्या फोटो मध्ये तुम्हाला सेकंड नंबर द्यायचा म्हणजे दोन नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे।
भावांनो तुम्हाला परत शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला तीन नंबरचा फोटो दिसेल त्या तीन नंबर फोटोचा इफेक्ट कॉपी करायचा आहे तो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत बीट मार्क प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला 23.27 या बीट पासून ते 26.2 या बीट पर्यंत तुम्हाला हा तीन नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे।
हे सर्व झाल्यानंतर भावांनो तुम्हाला मी परत एक overlay इफेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला 4.8 या बीटवर यायचंय आहे। नंतर तुम्हाला तो overlay इफेक्ट 4.8 पासून तुम्हाला तो इफेक्ट ऍड करायचे तो तुम्हाला 30.25 पर्यंत खेचून घ्यायचे आणि त्याला फील स्क्रीन करून तुम्हाला ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटी मध्ये जाऊन तुम्हाला Lighteen अँड स्क्रीन या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तो सेव करायचा आहे.
त्याच्यानंतर भावांनो तुम्हाला जर का तुमच्या सोशल मीडिया आयकॉन्स किंवा तुम्ही काय social मेडिया केली असेल ते सुद्धा तुम्ही ऍड करू शकता.
आणि भावांनो तुम्हाला जर काही अडचण आली व्हिडिओ बनवताना किंवा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला Instagram ला मेसेज करू शकता मी चोवीस तासाच्या आत reply देण्याचा प्रयत्न करेल.
आणि जर का चैनल वरती नवीन असेल तर आपल्या Editzbyramesh YT channel ला Subscribe करा ।
आणि जर का तुम्हाला या व्हिडिओचा preview स्टेटस पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या instagram पेज ला सुद्धा Follow करू शकतात तिथे विडिओ preview अपलोड करत असतो.
आपली व्हिडिओ एडिटिंग सक्सेसफुल रेडी झाले तर तुम्ही राईट कॉर्नर ला क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊ शकता.
सर्वप्रथम तुम्ही आपल्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…
आणि तुम्हाला मटरेल डाऊनलोड करायचा असेल तर तुम्ही 30 सेकंद wait करू शकता तरच मटरेल ची लिंक ओपन होईल.







