Trending New Style Video Editing in Alight Motion | Swing + Shake New Style | Alight Motion | Anushree Mane Special Status Editing

Trending New Style Video Editing in Alight Motion | Swing + Shake New Style | Alight Motion |


♥️


नमस्कार भावांनो आज मी तुमच्यासाठी नवीन अशी स्पेशल व्हिडिओ एडिटिंग आणलेले ती सुद्धा मराठीमध्ये तर तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर नक्की शेअर करा आणि आपल्या वेबसाइटला सर्वप्रथम भेट दिल्याबद्दल धन्यवाद.🤩😍🔥



भावांनो आपल्या व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करूया ।

सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion ॲप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेले आणि आपल्या टेलिग्राम चॅनेल वर ती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल |



Tyachya Nanter Tumhala Alight Motion App Open Karayche Ahe Aani All Material description madhe dilele ahe te import karun ghya. Beat Mark project and shake effect project import karun ghya.    


प्रथम तुम्हाला मी जो Overlay इफेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला ऍड करून देते । याच्यानंतर तुम्हाला पीएनजी दिले ती ऍड करून घ्यायचे।


Tyachya nanter tumhala sarv pratham dilele tya beat var sarv photos add karun ghya. Sarv photo tumhala 7:4 ya beat var yaycha.


तुम्हाला Status Preview बगायचा असेल तर आपल्या Fb Page ला Upload करतो dailey भावांनो ।



त्याच्यानंतर तुम्हाला मी एक ब्लॅक शॉडो png दिली ती ब्लॅक करून घ्यायचे ब्लॅक शाडो पीएनजी ला तुम्ही पूर्ण बीड पर्यंत खेचून घ्यायचे।

नंतर तुम्हाला मी एक इमोजी पीएनजी दिलेली तुम्हाला ऍड करायचे 7.3 या बीट पासून ते लास्ट पर्यंत ऍड करून द्यायचे ती तुम्ही तुमच्या मर्जीने सुद्धा सेट करू शकता मध्ये किंवा कॉर्नरला Add करू शकता।


ते झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया आयकॉन्स लावायचे असतील तर ते तुम्ही लावू शकता । नंतर तुम्हाला shake Effect प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे आहे।


shake Effect प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मध्ये एक पीएनजी दिसेल त्या पीएनजी इमेज वर ऍड करून घ्यायचे | Effect copy केल्यानंतर तुम्हाला जवळ दिलेला आहे तो इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. याच्यानंतर तुम्हाला Beat Mark प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे आहे

नंतर आपल्याला 00.00 या बीट पासून ते 7.3 या बीड पर्यंत पीएनजी दिल्या त्या पीएनजी ला आपण कॉपी केलेल्या इफेक्ट द्यायचा आहे.


याच्यानंतर तुम्हाला shake Effect प्रोजेक्ट ओपन करून द सेकंड वाला फोटो दिलेल्या फोटो फोटो व्यवस्थित करून तुम्हाला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे


याच्यानंतर तुम्हाला 2 नंबर च्या फोटो चा effect copy करायचा आहे आणि तो  7.3 या बीट पासून ते 16:04 या बीट पर्यंत तुम्हाला दुसरा वाला इफेक्ट द्यायचे सर्व फोटोज ला द्या।


त्याच्यानंतर तुम्हाला shake Effect प्रोजेक्ट ओपण करून घ्यायचं


shake Effect  प्रोजेक्ट घेतल्यानंतर तुम्हाला तीन नंबरचा फोटो दिसेल त्या फोटोवर क्लिक करून इफेक्ट कॉपी करून तुम्हाला बीट मार्क मध्ये जाऊन 16.4 या बीट पासून जे काही पुढच्या फोटोंना तिसरा नंबरचा इफेक्ट देऊन टाकायचे।


झाल्यानंतर आपली व्हिडिओ पूर्ण होईल राईट कॉर्नरला एक शेर चा ऑप्शन असेल तर त्याच्यावर क्लिक करायचे आपली व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे.


तसाच आल्यास आपल्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद पण आपल्या यूट्यूब चैनल देखील करू शकता.

आणि जर का तुम्हाला काय व्हिडिओ बनवताना अडचण आली तर तुम्ही आपल्या Instagram id दिला आहे। त्या id वर मेसेज करू शकता मी 24 Hours च्या आत मध्ये रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू शकतो।



आणि जर का तुम्हाला फ्री मध्ये Material डाउनलोड करायचे असेल किंवा फ्री मध्ये पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल ला देखील subscribe करू शकता । टेलिग्राम चॅनेल ची लिंक मी डिस्ट्रक्शन मध्ये दिलेले आहे .

Click To Download

Post a Comment

Previous Post Next Post