6 June Special Video Editing | Shivrajyabhishake sohala video editing in alight motion 2022 | Editzbyramesh yt
नमस्कार भावांनो आज मी तुमच्यासाठी ट्रेंडिंग नवीन व्हिडिओ एडिटिंग करणार आहे जी होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती सहा जून राज्याभिषेक सोहळा याच्यावरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत । आज आपण तेसुद्धा Alight Motion या ॲपमध्ये आता आपल्या विडिओ एडिटिंग ला सुरुवात करू ।
विडिओ एडिटिंग तुटोरिअल आणि फोटोज ऑल मटेरियल्स हा फ्री मध्ये अपलोड करत असतो त्याच्या मुळे आपल्या टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा।
भावांनो Aaplya Video Editing la Suruvat karu.
सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion अँप ओपन करायचा आहे आणि मी काय डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट लिंक दिलेले ते ओपन करून घ्यायचे आहे।🔥♥️
त्याच्यानंतर तुम्ही बेटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी एक छत्रपती शिवाजी महाराजांची व्हिडिओ दिलेली आहे. तो विडिओ 06.24 beat पर्यंत तुम्ही Add करा।
नंतर भावांनो तुम्हाला 06.25 या बीट पासून 24 बीट पर्यंत तुम्हाला ऑल फ़ोटोस ऍड करून घ्याचे आहेत।
याच्यानंतर तुम्हाला एक ब्लॅक शाडो पीएनजी दिलेले ती पूर्ण बीड पर्यंत ऍड करून घ्यायचे.
पीएनजी ऍड केल्या नंतर तुम्हाला एक बॉर्डर पीएनजी दिले मटेरियलमध्ये ती बॉर्डर पीएनजी तीसुद्धा पूर्ण बीड पर्यंत खेचून घ्यायचे
नंतर तुम्हाला मी एक शिवराज्याभिषेक सोहळा अशी पीएनजी टेक्स दिलेले आहे ती ऍड करायचे तीसुद्धा 06.25 पॉईंट या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचे.त्या पीएनजी ला तुमच्या अंदाजे तिला मधी ठेवायचे.
नंतर तुम्हाला 6.25 या बीट वरती येऊन दुसरी त्यांनी दिलेल्या शिवराज्याभिषेक सोहळा 2022 पीएनजी दिले आहे.ती png 06.25 पासून या बिट पासून ते ऑल बीट पर्यंत ऍड करून घ्यायचे।
भावांनो शेख इफेक्ट प्रोजेक्ट दिलेला आहे । त्याला ओपन करायचा आहे आणि त्यात तुम्हाला एक फोटो दिसेल त्याचा effect Copy करायचं आणि आपला beat मार्क प्रोजेक्ट ओपन करून त्यातील जे काही सर्व फोटोस असतील त्या फोटोस ला तो इफेक्ट देऊन टाकायचा.
तुम्ही बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि 06.25 या बीट पासून ते पुढचे सगळे फोटोस ला ते शके इफेक्ट लावून घ्यायचा आहे।
नंतर भावांनो तुम्हाला मी एक ओव्हरले इफेक दिलेल्या तुम्हाला 06.25 पासून ते 24 पर्यंत पूर्ण घ्यायचा आहे राहून त्याच्या नंतर तुम्हाला त्याला टाईप करून ब्लेंडिंग मध्ये जाऊन स्क्रीन ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचं.
ते सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुमची व्हिडिओ रेडी आणि झाली आहे ती व्हिडिओ आता एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला उजवीकडे त्क्लीक करायचा आणि सपोर्ट ना वरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचे.
बर का तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना काही अडचण आली किंवा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला मला मेसेज करू शकता मी चोवीस तासाच्या आत रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल।
मी जर का तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग आवडली असेल तर तुम्ही EDITZBYRAMESH या आपल्या चॅनेल ला देखील SUBSCRIBE करू शकता मी युट्युब चॅनेल ची लिंक इथे दिलेले आहे ते तुम्ही क्लिक करून करू शकता आणि आपल्या टेलिग्राम चैनल ला सुद्धा मी दिली आहे तिथे पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता.




