old hindi dj song status video | Alight Motion | jugni jugni dj song Status Editing in Alight Motion
नमस्कार भावांनो मी आज तुमच्यासाठी नवीन अशी ट्रेंडिंग व्हिडीओ एडिटिंग आणि ते पण Alight Motion ॲप मध्ये तर सर्वप्रथम मी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब केलं असेल तर त्यांनी मेसेज करून घ्या
भावांनो आपण आपले व्हिडीओ ला सुरुवात करुया.
सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे ते आपल्या टेलिग्राम चैनल वरती भेटून जाईल तुम्हाला जर एप्लीकेशन फ्री मध्ये पाहिजेल तर टेलिग्राम चैनल नक्की जॉईन व्हा.
भावांनो तुम्ही Alight Motion अँप ओपन केल्यानंतर सर्वप्रथम मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बीट मार्क प्रोजेक्ट आणि शेख इफेक्ट प्रोजेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले तो तुम्ही इम्पोर्ट करून घ्या आपल्या Alight Motion ॲप मध्ये ।
नंतर तुम्हाला मी काही जे photos दिले ते तुम्हाला ऍड करायचे जर तुम्हाला फोटोस ऍड करायचं असेल तर तुम्ही स्वतःचे photos सुद्धा घेऊ शकता तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते वापरू शकता ।
फोटोस add करताना तुम्हाला सेकंड बिट पासून फोटो add करायचे आहेत मित्रांनो ।
तुमचे सर्व फोटो ऍड करून झाल्यानंतर तुम्हाला सेकंड बीट वर यायचं आणि तिथे तुम्हाला एक मी ब्लॅक शाडो पीएनजी दिली होती ती ऍड करायचे आहे।
नंतर तुम्हाला ती पूर्ण खेचून घ्यायचे पूर्ण आपल्या बीट पर्यंत
भावांनो तुम्हाला त्याच्यानंतर मग एक बॉर्डर पीएनजी दिले ती सुद्धा घ्यायचे त्याच्यानंतर ती सुद्धा पूर्ण बीट पर्यंत खेचून घ्यायचे।
त्याच्यानंतर मी तुम्हाला एक ईमोजी पीएनजी दिलेले तीसुद्धा त्याच प्रकारे करायचे सर्वप्रथम ऍड करून नंतर ती पूर्ण बीट पर्यंत खेचून घ्यायचे ।
त्याच्यानंतर तुम्हाला परत एक मी व्हिडीओ ओवरले effect दिलेला आहे. तो सुद्धा तिथून ऍड करायचे सेकंड नंबरचे बिट पासून ते तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचे।
त्याच्यानंतर तुम्हाला फ्रेंड्स 22.16 ते 24.12 या फोटोमध्ये तुम्हाला चार नंबरचा इफेक्ट लावायचा आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला परत शेख इफेक्ट मध्ये जायचे आहे ।
त्याच्यानंतर भावांनो तुम्हाला 24.12 ते 30.24 या फोटोमध्ये तुम्हाला तुम्हाला 5 नंबर चा शेवटचा इफेक्ट द्यायचा आहे.
त्याच्यानंतर आपली व्हिडिओ पूर्ण झाले तरी तुम्हाला जर फ्रेंड्स समजले नसेल व्हिडीओ कशी बनवायची तर तुम्ही युट्युब ला जाऊन आपल्या EDITZBYRAMESH YT CHANNEL वरील फुल्ल TUTORIAL बघू शकता.
आणि जर का तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग शिकायचे असेल तर आपल्या यूट्यूब चैनल ला नक्कीच Subscribe करा.





