alight motion video editing overlay effects | Editzbyrameshyt

 alight motion video editing overlay effects | Anushree Mane Special | Alight motion Status 

नमस्कार भावांनो आज मी तुमच्यासाठी नवीन असा स्पेशल ट्रेंडिंग वाला इफेक्ट घेऊन आलेल्या Alight Motion व्हिडिओ एडिटिंग तर भावांनो आज मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आलेला आहे । तर चला आपण व्हिडिओ-एडिटिंग ला सुरुवात करू या. 


सर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला Alight Motion ची लिंक आपल्या टेलिग्राम चैनल वरती दिलेले आहे. आणि जर का तुम्हाला फ्री मध्ये मटरेल डाउनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेल ला नक्कीच लाईक करा आणि नवीन मटेरियल साठी चैनल वर जरूर भेट द्या.


आणि जर का तुम्हाला काही व्हिडिओ एडिटिंग मध्ये प्रॉब्लेम येत असेल किंवा एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या Instagram ला नक्की फॉलो करा आणि मी तुम्हाला 24 तासाच्या आत रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन.


चला भावांनो व्हिडीओ ला सुरुवात करू या.


1] Step 1


सर्वप्रथम तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये शेख इफेक्ट प्रोजेक्ट ची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरून इफेक्ट आणि बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्या.


इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम व Alight Motion ओपन करून घ्यायचं त्यात लिंक इम्पोर्ट करून घ्या.



नंतर तुम्हाला फ्रेंड्स मी एक ओवरल इफेक्ट दिलेला आहे तो काही तरी पाच ते सहा सेकंदाचा आहे तो इम्पोर्ट करून घ्या.


भावांनो नंतर तुम्हाला मी काय फोटो दिलेत ते फोटो ऍड करायचे किंवा जर तुमच्याकडे फोटो असतील तर तुम्ही ते युज करू शकता।


तर भावांनो तुम्हाला नंतर 5.15 सेकंदाचे बीटवर याचे आणि तिथे तुम्हाला एक बॉर्डर पीएनजी द्यायचे तीदेखील मी मटेरियल मध्ये दिलेली आहे.




नंतर मग ती पूर्ण पाने beat पर्यंत खेचून घ्या त्याच्या नंतर तुम्हाला परत 5.15 सेकंदाचे बीट वर येऊन तुम्हाला एक ब्लॅक शाडो दिलेली आहे ती पण ऍड करायचे आणि ती पण पूर्ण बीट पर्यंत खेचून घ्यायचे आहे।


त्याच्यानंतर तुम्हाला फ्रेंड्स मी एक पीएनजी दिले आहे ती ईमोजी पीएनजी तुम्हाला ऍड करायचे आणि ती पण पूर्ण खेचून घ्यायचे पूर्ण बीट पर्यंत घ्या।


आणि मग तुम्हाला सर्वप्रथम पहिल्या बीटवर याचं आणि तिथे आणि ती बॉर्डर पूर्ण खेचून घ्यायचे.


नंतर मग तुम्हाला तुमचे जर का सोशल मीडिया आयकॉन्स किंवा सोशल मीडिया icons असतील ते सुद्धा ॲड करून घ्यायचे तर तुम्हाला नसतील बनवताना आहेत तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी 100% ते ट्राय करेल की व्हिडिओ बनवण्यासाठी।


नंतर मग तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे आहे आणि त्यातून पहिला शेख इफेक्ट कॉपी करायचा आहे


नंतर तुम्हाला फ्रेंड्स shake effect मधला पहिला विषय घ्यायचा आहे आणि तो पाहिला 5.15 बीट पासून ते 7.9 बीट पर्यंत घ्यायचा आहे.



आणि नंतर तुम्हाला फ्रेंड्स दुसरा इफेक्ट घ्यायचा आहे.

आणि मग फ्रेंड तुम्हाला सेकंड इफेक्ट घेतलाय कॉपी करून तो इफेक्ट 7.9 बिटपासून तुम्हाला 16.9 या बीट पर्यंत सर्व इफेक्ट सर्व फोटो ना दोन नंबरचा इफेक्ट लावुन घ्यायचा.



नंतर भावना तुम्हाला परत शेख इफेक्ट मधून पहिला इफेक्ट घ्यायचा आणि तो इफेक्ट 16.6 पासून ते 17.29 या बीट पर्यंत घ्यायचा आहे.


नंतर भावांनो तुम्हाला परत शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे आहे. आणि जो सेकंड नंबर इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आणि तो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला 17.29 बीट पासून तुम्हाला 25 या बीट पर्यंत हा इफेक्ट द्यायचा आहे.


नंतर तुम्हाला फ्रेंड्स व्हिडिओ बनवण्यास काही अडचण आली तर तुम्ही मला टेलिग्राम वरती किंवा किंवा इंस्टाग्राम ला मला मेसेज करू शकता मी 24 तासाच्या आत रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो.


आणि फ्रेंड्स आता आपली व्हिडीओ झालेली आहे तुम्ही सेव्ह करू शकता.




व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्कीच सांगा.


मित्रांनो, आम्ही तुमच्या चॅनेलवर शिकवत असलेले व्हिडिओ एडिटिंग खूप सोपे आहे. तुम्हाला ते नक्की समजेल. आणि आम्ही त्या व्हिडिओमध्ये वापरत असलेली सर्व सामग्री तुम्ही विनामूल्य डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्ही वेळोवेळी या वेबसाइटला भेट द्यावी.

आणि मित्रांनो काही लोक सामग्री डाउनलोड करू शकत नाहीत परंतु त्यांनी व्हिडिओ वर्णनात व्हिडिओची लिंक दिली आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता.


मित्रांनो तसेच तुम्हाला असेच व्हिडिओ बघून शिकावे लागेल तर तुम्ही आपल्या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा. आपण आपल्या YouTube वरती अगदी मराठी अनुभव सर्व व्हिडिओ संपादन शिकवत असतो. आणि दिवसाला एक व्हिडिओ तुम्हाला अगदी मोफत शिकता येईल. आपण मराठी संपादन चॅनेल EDITZ BY RAMESH या Youtube चॅनेल ला सबस्क्राईब करा.

खालील गोष्टींची वास्तविक डाउनलोड करताना तुम्हाला एक टाइमर खाली 30 Timer असेल तो Timer पूर्ण मित्राचा वाट पाहा. नंतर तुम्हाला डाउनलोड बटण. तो स्पर्श करा. नंतर तुम्हाला जाहिराती ती बंद करा. आणि तुम्ही एका नवीन पेजवरती जाशीला.

Click To Download

Post a Comment

Previous Post Next Post