जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण Vikram Vedha Attitude Video Editing - marathi attitude status editing करणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम मस्त झालेला आहे तर तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून टाका आणि चॅनल वरती देखील पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या.।
तर मित्रांनो आपल्या Video Editing ला सुरुवात करूया.।
आपल्या Telegram चॅनेल नक्कीच जॉईन करा.।
तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला हा Alight Motion app Without watermark लागेल तर त्याची लिंक आपल्या टेलिग्राम चैनल वरती दिलेले तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल नक्कीच जॉईन करा तिथे आपण जे काही आपले व्हिडिओ एडिटिंग साठी मटेरियल लागते ते सर्व आपण आपल्या टेलिग्राम चैनल वरती फ्री मध्ये देत असतो तर आपली ज्या दिवशी youtube ला व्हिडिओ अपलोड होते त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या टेलिग्राम चैनल वरती त्याचं मटरेल अवेलेबल होत असतं तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल नक्कीच जॉईन करा.
मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा चॅनेलवर आला असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून टाका आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका.।
तर चला सर्वप्रथम तुम्हाला आपल्या Alight Motion ॲप मध्ये बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।
Beat mark project & Shake effect project import :-
तर मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीट वर यायचा आहे.।
तर मित्रांनो आपण 00.00 या बीटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मटेरियल मध्ये मी जो काही मॉडेल चे फोटो दिले त्यातील एक फोटो तुम्हाला ऍड करायचा आहे त्या फोटोला फुल स्क्रीन करून तुम्हाला 08.28 या बीट पर्यंत त्याला ऍड करून घ्यायचा आहे.।
ते ऍड केल्यानंतर तुम्हाला 08.28 या बीटवर यायचंय तिथे आल्यानंतर तुम्हाला जे काय मटेरियल मध्ये मॉडेल चे फोटो दिले त्या मॉडेल चे फोटो तुम्हाला एक एक करून बीट वरती ऍड करून द्यायचा आहे आणि त्यांना फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे.।
तर मित्रांनो सर्व फोटो तयार केल्यानंतर तुम्हाला 08.28 या बीट वर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मटरेल मध्ये मी एक ब्लॅक शॅडो पिअंजी दिलेली ते ब्लॅक शॅडो पीएनजी तिथे तुम्हाला ऍड करायचे आहे आणि तिला देखील फील स्क्रीन करून तिला शेवटच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे.।
तर मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला अलाईट मोशन ॲप मध्ये Shake Effect Project इम्पोर्ट करून घ्यायचा आहे।।
मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आणि तुम्हाला एक मोठा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करून त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।
All Effect कसे दयायचे ?
मित्रांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बिट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही 00.00 या बीट पासून ते 08.28 या बीट पर्यंत जो काही एक मोठा फोटो दिलेला आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे.।
तर मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो काही एक नंबरचा फोटो दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।
तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा Status Preview बघायचा असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्कीच फॉलो करून घ्या आपण तिथे आपले जे काही व्हिडिओ एडिटिंग चे तुटोरिअल्स असतात त्याचे जे काही प्रिव्ह स्टेटस असतात ते सर्व आपल्या इंस्टाग्राम पेजला अपलोड करत असतो तर तुम्ही आपले इंस्टाग्राम पेजला नक्कीच फॉलो करून घ्या.।
मित्रांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बिट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 08.28 या बीटवर यायचा आहे तिथे तुम्हाला सर्वप्रथम जो काही फोटो दिसेल त्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला देखील हा इफेक्ट पेस्ट करून देतो असे करत करत ज्या फोटोला सिंगल बीट आहे त्या फोटोला हा इफेक्ट एक नंबरचा effect देऊन टाकायचा आहे.।
तर मित्रांनो नंतर परत तुम्हाला शेक इफेक्ट ओपन करायचा आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दोन नंबरचा जो काही फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याचा देखील इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।
तर मित्रांनो तुम्हाला Video Editing करताना किंवा काही मटेरियल मध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इन्स्टाग्राम ला मेसेज सुद्धा करू शकता आणि मला तिथे फॉलो देखील करू शकता मी तुम्हाला तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते 24Hours च्या आत मध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्याशी संवाद साधू शकतो तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम ला देखील फॉलो करून घ्या.।
मित्रांनो त्याचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बिट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 08.28 या पुढील जो काही डबल बीट वाला फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे असे करत करत तुम्हाला जिथे जिथे ज्या फोटोला डबल बीट आहे त्या फोटोला हा दोन नंबरचा इफेक्ट देऊन टाकायचा आहे।।
तर मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो काही तीन नंबरचा फोटो आहे त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
All Photos अँड pngs ऍड करे ?
तर मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 08.28 या बिट आल्यानंतर त्याच्यापुढे तुम्हाला ज्या फोटोला तीन बीट आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं त्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे असे करत करत तुम्हाला ज्या फोटोला तीन बीट आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा असे करत करत तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे.।
मित्रांनो सर्व इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला परत 00.00 या बीट वर यायचं आहे मित्रांनो तिथे आल्यानंतर तुम्हाला जे मी दोन रेक्टेंगल म्हणून दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ते Hide आहेत त्यांना फक्त Unhide करून घ्यायचा आहे बाकी त्यांना काहीच करायचं नाही मित्रांनो.।
तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मटरेल डाउनलोड करण्यासाठी फक्त 30 सेकंद वेट करायला लागेल त्याच्यानंतर तुमच्या पुढे पॉपअप येईल की click here to download त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं मटरेल ऑटोमॅटिकली डाऊनलोड करून घेऊ शकता.।
मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत 00.00 बीटवर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाउन करत करत खालच्या बाजूला जायचे तिथे गेल्यानंतर तुम्हाला छोटे छोटे रेक्टांगले चे फोटो दिसतील त्याच्यावरती क्लिक करून ते फक्त hide आहेत त्या सर्व छोट्या इमेजला तुम्हाला unhide करून घ्यायचा आहे.।
नंतर मित्रांनो परत 00.00 बीट वर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी मटेरियल मध्ये बॉर्डर पीएनजी म्हणून दिलेले आहेत त्या पीएनजी वरती क्लिक करायचं तुम्हाला सर्वप्रथम तिला ऍड करायचे ॲड केल्यानंतर तुम्हाला तिला शेवटच्या बीट पर्यंत खेचून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तिला फील क्रीन देखील करून घ्यायचा आहे.।
तर मित्रांनो नंतर तुम्हाला 8.28 या बीट वर यायचा आहे त्या बीटवर आल्यानंतर तुम्हाला मी एक सरकार म्हणून म्हणून पीएनजी मी आपल्या मटरेल मध्ये दिलेले आहे ती पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करायचे ॲड केल्यानंतर तिला देखील खालच्या बाजूला सेट करून तिला देखील शेवटच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे.।
तर मित्रांनो तुम्ही आपल्या चैनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या. आपले जे काही व्हिडिओ एडिटिंग असते ते सर्व मराठीमध्ये असते तर तुम्ही आपल्या Alight Motion Video Editing marathi मध्ये शिकवत असतो तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो सबस्क्राईब करणे एकदम फ्री असतं तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या
तर मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 08.28 च्या बीट वर यायचे तिथे आल्यानंतर मी तुम्हाला एक रेक्टेंगल वन म्हणून दिलेले आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तो देखील हाईड आहे त्याला देखील Unhide करून घ्यायचा आहे.
Export व्हिडिओ ?
तर मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्ही आपले व्हिडिओ एकदम सक्सेसफुल रेडी झालेले आहेत तर तिला सेव करण्यासाठी तुम्हाला उजव्या बाजूला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही साईजचा रेशो आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही जो काही रेशो ठेवायचा आहे तो घ्यायचा आहे आणि आपली व्हिडिओ एकदम चांगल्या प्रकारे सेव करून घ्यायचे आहे.।
तर मित्रांनो आपल्या वेबसाईटला आणि आपल्या यूट्यूब चैनल ला भेट दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.😍✌️



