Nachu Kiti Nachu Kiti kambar lachakali marathi song status video editing

nachu kiti nachu kiti kambar lachakali marathi song status video editing - Nachu Kiti Nachu Kiti Lyrics Marathi Song Download

जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आपण आज Nachu kiti Nachu kiti kambar lachakali song status video editing करणार आहोत तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम भन्नाट झालेले आहे तर तुम्ही चॅनेल वरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच प्रकारच्या Nachu Kiti Nachu Kiti Lyrics Marathi Alight Motion Video Editing Marathi मध्ये शिकवत असतो तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.।

Nachu Kiti Nachu Kiti Lyrics Marathi,Nachu Kiti Nachu Kiti DJ song download,Kambar lachakli Remix Song Download,Kambar Marathi Song Download,Alight motion video editing marathi,marathi song status video editing,Alight motion video editing marathi,Nachu kiti nachu kiti Kambar Lachakli mp3 Song Download,

तर मित्रांनो आपल्या Nachu Kiti Nachu Kiti Lyrics Marathi Video Editing ला सुरुवात करूया.।


तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion एपीके लागेल तर तुम्हाला तो डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चैनल ला नक्की जॉईन करा तिथे तुम्हाला फ्री मध्ये ॲप मिळून जाईल आणि जे काय आपल्या व्हिडिओ एडिटिंग ला जे काय मटेरियल लागते ते सर्व आपल्या Telegram Channel ला मी देत असतो तर तुम्ही टेलिग्राम चैनल नक्कीच जॉईन करा.।

Nachu Kiti Nachu Kiti Lyrics Marathi,Nachu Kiti Nachu Kiti DJ song download,Kambar lachakli Remix Song Download,Kambar Marathi Song Download,Alight motion video editing marathi,marathi song status video editing,Alight motion video editing marathi,Nachu kiti nachu kiti Kambar Lachakli mp3 Song Download,

मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करून टाका तसेच चॅनलला देखील पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका.।


तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट आपल्या अलाईट मोशन ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।


मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट आपला अलाईट मशीन ॲप मध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तो ओपण करायचा आहे.।


मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीटवर यायचा आहे त्या बीटवर आल्यानंतर तुम्हाला मी जे काही मटेरियल मध्ये मॉडेल चे फोटो दिलेले त्या मॉडेल चे फोटो मधला तुम्हाला एक फोटो सर्वप्रथम 00.00 या बीट वर ऍड करायचा आहे त्याला 04.17 या बीट पर्यंत ॲड करून त्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं.।


मित्रांनो नंतर तुम्हाला 04.17 या बीट वरती यायचं आहे तिथे आल्यानंतर मॉडेल चे जे काय फोटो आहेत ते तुम्ही तिथे ऍड करू शकता सर्वप्रथम तुम्हाला सर्व फोटो तुम्हाला प्रत्येक बीटच्या प्रमाणे ॲड करून त्यांना फील स्क्रीन करून घ्यायचा आहे ते तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत सर्व फोटोज ऍड करून घ्यायचे आहेत जर का तुमच्याकडे तुमच्या कुठल्या मॉडेलचे किंवा तुमचे फोटो असतील तर ते देखील तुम्ही युज करू शकता.।


तर मित्रांनो सर्व फोटोज ऍड केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम शेख इफेक्ट प्रोजेक्ट आपल्या अलाईट मोशन ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।


मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला चार फोटोज दिसतील त्या चार फोटो मधला जो काही मोठ्या लेंथ चा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आह.


मित्रांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बिट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीट पासून ते 04.17 या बीट पर्यंत जो काही फोटो दिलेला आहे त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे त्याला खालच्या बाजूला सेट करून घ्यायचा आहे.।


मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही एक नंबरचा फोटो आहे त्या फोटोवर क्लिक करत आहे. त्या फोटोचा इफेक्ट कॉपी करुन घ्यायचा आहे नंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे.।


नंतर बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो पहिला फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे त्याच्यानंतर एक फोटो सोडायचा आहे त्याच्यानंतर दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे असे करत करत तुम्हाला ज्या फोटोला सिंगल बीट आहे त्या फोटोला हा इफेक्ट एक नंबरचा देऊन टाकायचा आहे सर्व फोटो आणि शेवटच्या बीट पर्यंत सर्व फोटोज ना हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे.


तर मित्रांनो इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला परत शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे।।


मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो दोन नंबरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।


तर मित्रांनो तुम्हाला जर का व्हिडिओ एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम आला किंवा जर का आपल्या मटेरियल मध्ये काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला instagram ला देखील मेसेज करू शकता आणि मला तिथे इंस्टाग्राम ला फॉलो देखील करू शकता आणि मला instagram ला massage देखील करु शकता मी तिथे तुम्हाला 24 Hours च्या आत मध्ये रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल.।

Nachu Kiti Nachu Kiti Lyrics Marathi,Nachu Kiti Nachu Kiti DJ song download,Kambar lachakli Remix Song Download,Kambar Marathi Song Download,Alight motion video editing marathi,marathi song status video editing,Alight motion video editing marathi,Nachu kiti nachu kiti Kambar Lachakli mp3 Song Download,

मित्रांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बिट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 05.05 या बीटवर यायचं तिथे आल्यानंतर ज्या फोटोला डबल बीट आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे असे करत करत तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत ज्या फोटोला डबल बीट आहे त्या फोटोला इफेक्ट देऊन टाकायचा आहे.


मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीट वर यायचंय त्या बीटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम खालच्या बाजूला एक ग्रुप दिलेल्या त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही त्यात मॉडेलचा फोटो आहे तो तुम्हाला जर ठेवायचा असेल तर तो ठेवू शकता किंवा जर का तुम्हाला चेंज करायचा असेल तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही फोटो देखील चेंज करू शकता.।


नंतर मित्रांनो तुम्हाला 4.17 या बीटवर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी मटरेल मध्ये जो काही ब्लॅक शॅडो पीएनजी दिले आहे तो ब्लॅक शॅडो पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करायचे त्याला फील स्क्रीन करून त्याला शेवटच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे.।


मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा Nachu Kiti Nachu Kiti Lyrics Marathi Preview Status बघायचा असेल तर तुम्ही आपल्या Instagram page ला देखील नक्की फॉलो करून घ्या आपण तिथे जे काय आपल्या व्हिडिओ एडिटिंग चे जे काही preview status असतात ते सर्व आपल्या instagram पेजला अपलोड करत असतो तर तुम्ही तिथे मला instagram पेजला फॉलो देखील करू शकता.।

Nachu Kiti Nachu Kiti Lyrics Marathi,Nachu Kiti Nachu Kiti DJ song download,Kambar lachakli Remix Song Download,Kambar Marathi Song Download,Alight motion video editing marathi,marathi song status video editing,Alight motion video editing marathi,Nachu kiti nachu kiti Kambar Lachakli mp3 Song Download,

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीटवर यायचा आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही मटेरियल मध्ये बॉर्डर पीएनजी दिले तो बॉर्डर पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करायचा आहे त्याला फुल स्क्रीन करून घ्यायचंय फील स्क्रीन करून घेतल्यानंतर तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत त्याला देखील ऍड करून घ्यायचं आहे.।


मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जो काही तीन नंबरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्या फोटोवर क्लिक केल्यानंतर त्याचा देखील इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।


मित्रांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 04.17 या बीट पासून पुढे ज्या फोटोला तीन बीट दिलेले आहेत त्या बीटच्या फोटोला तुम्हाला तिथे हा तीन नंबरचा इफेक्ट पेस्ट करून द्यायचे तर मित्रांनो फक्त दोनच फोटो आहेत असे की त्यांना तीन बीट आहेत त्या दोन फोटोला तुम्हाला हा तीन नंबरचा इफेक्ट देऊन टाकायचा आहे.


तर मित्रांनो तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करण्यासाठी फक्त 25 सेकंद वेट करायला लागेल त्याच्यानंतर तुमच्या पुढे पॉपअप येईल क्लिक केयर टू डाउनलोड त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं मटरेल ऑटोमॅटिकली डाऊनलोड करून घेऊ शकता.।

Click To Download

तर मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत 04.17 या बीट वर यायचं आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी एक इमोजी पीएनजी दिलेली ती ईमोजी पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करायची आहे तिला देखील खालच्या बाजूला सेट करून तिला देखील शेवटच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचं आहे.


मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 04.17 या बीटवर यायचं आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला राऊंड रेकटांगल वन म्हणून एक फोटो दिलेले आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तो फक्त हाइड आहे त्याला तुम्हाला अनहाईड करून घ्यायचा आहे.।


मित्रांनो तुम्ही अजून देखील आपल्या चैनल वरती फर्स्ट टाइम आला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच प्रकारच्या Nachu Kiti Nachu Kiti Lyrics Marathi Alight motion video editing marathi मध्ये शिकवत असतो तर तुम्ही आपल्या youtube चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करणे एकदम फ्री मध्ये असते तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.।

Nachu Kiti Nachu Kiti Lyrics Marathi,Nachu Kiti Nachu Kiti DJ song download,Kambar lachakli Remix Song Download,Kambar Marathi Song Download,Alight motion video editing marathi,marathi song status video editing,Alight motion video editing marathi,Nachu kiti nachu kiti Kambar Lachakli mp3 Song Download,

मित्रांनो ते झाल्यानंतर तुमच्याकडे जर का तुमच्या सोशल मीडियाच्या आयकॉन असतील जसे की youtube लोगो इंस्टाग्राम लोगो आणि अजून काही प्लॅटफॉर्म आहे त्याचे जर का तुमच्या लोगो असेल तर ते देखील तुमच्या व्हिडिओमध्ये युज करू शकता.।


तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशाप्रकारे रेडी झालेले आहे तर तुम्हाला सेव्ह करण्यासाठी उजव्या बाजूला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या जो काही रेशो मध्ये तुम्हाला सेट करायचे त्या रेशो मध्ये सेट करून तुम्हाला व्हिडिओला एक्स्पोर्ट या नावावरती क्लिक करून आपल्या गॅलरीमध्ये सेव करून घ्यायचं आहे.।


मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या वेबसाईटला आणि youtube चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.

Post a Comment

Previous Post Next Post