attitude status video editing in alight motion - Alight Motion Video Editing Marathi

जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम मस्त झालेला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या टॉपिक आहे तो attitude status video editing in alight motion तर आपण आपल्या Alight Motion मध्ये करणार आहोत तर भावांनो चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच प्रकारच्या Tutorial आपल्या चैनल वरती देत असतो तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.।

attitude status video editing in alight motion, Alight Motion Video Editing Marathi, EDITZBYRAMESH, navra pahije gora gora status video download, alight motion video editing marathi, navra pahije gora gora 2 song download, माझी प्यारी प्यारी ग मेहबूबा, lav lav lavte hi kaya song download, jhumka wali por whatsapp status video download, mala yed lavlay lyrics, jhumka wali por, sister birthday video editing in alight motion, mala ved lavlay, navra pahije gora gora status, kinemaster background photo, mazi pyari mehbuba song download, mazi pyari go mehbooba song download, kinemaster editing background, kinemaster video editing background, gora gora,

मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला मटरेल डाउनलोड करण्यासाठी खालीच स्क्रोओळ डाऊन करत जायचे नंतर तुम्हाला एक बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला फक्त 30 सेकंद वेट करायला लागेल त्याच्यानंतर आपला मटेरियल ऑटोमॅटिकली डाऊनलोड होऊन जाईल.।

तर मित्रांनो आपल्या Video editing ला सुरुवात करूया.

तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचा आहे तिथे मी तुम्हाला जे काय आपल्या व्हिडिओ एडिटिंग साठी जो काही मटेरियल असतो तो सर्व मटेरियलने आपल्या टेलिग्राम चैनल वरती देत असतो तसेच जे काही फोटोज व्हिडिओज असतील ते सर्व मी आपल्या टेलिग्राम चॅनेल ला फ्री मध्ये देत असतो तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल ला नक्की जॉईन करून घ्या..

attitude status video editing in alight motion, Alight Motion Video Editing Marathi, EDITZBYRAMESH, navra pahije gora gora status video download, alight motion video editing marathi, navra pahije gora gora 2 song download, माझी प्यारी प्यारी ग मेहबूबा, lav lav lavte hi kaya song download, jhumka wali por whatsapp status video download, mala yed lavlay lyrics, jhumka wali por, sister birthday video editing in alight motion, mala ved lavlay, navra pahije gora gora status, kinemaster background photo, mazi pyari mehbuba song download, mazi pyari go mehbooba song download, kinemaster editing background, kinemaster video editing background, gora gora,

मित्रांनो मी आपल्या चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच प्रकारच्या alight motion video editing marathi आपल्या चैनल वरती देत असतो तर तुम्ही तिथे सर्व व्हिडिओ सुद्धा बघू शकता आणि व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करू शकता.।

मित्रांना सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट आपल्या Alight Motion ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.तर मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट आपल्या अलाईट मोशन मध्ये इम्पोर्ट केल्यानंतर सर्वप्रथम तो ओपन करायचा आहे.

तर मित्रांनो Beat Mark project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीटवर यायचा आहे तिथे आल्यानंतर मी तुम्हाला मटेरियल मध्ये मॉडेल चे फोटो दिलेले ते मॉडेल चे फोटो मधून तुम्हाला तो फोटो तिथे ॲड करायचा आहे आणि त्याला फील स्क्रीन करून घ्यायचं आहे.।

मित्रांनो फोटोला फील स्क्रीन करून घेतल्यानंतर तुम्हाला त्याला शेवटच्या बीट पर्यंत म्हणजे 14.28 या बीट पर्यंत त्याला ऍड करून घ्यायचा आहे ऍड करून घेतल्यानंतर तुम्हाला 3.19 या बीटवर त्या फोटोला स्पिल्ट करून घ्यायचा आहे.।

तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मी मटेरियल मध्ये ब्लॅक शॅडो पीएनजी दिलेली ती ब्लॅक शॅडो पीएनजी तिथे ऍड करायचे आहे तिला देखील फुल स्क्रीन करून शेवटच्या बीट पर्यंत म्हणजे 14.28 या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे.।

मित्रांनो नंतर तुम्हाला मी जो काही emoji png दिलेला म्हणजे text emoji png दिलेल्या आहे तो पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करायचा आहे त्याला देखील शेवटच्या बीट पर्यंत म्हणजे 14.28 या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे.।

मित्रांनो ते ऍड केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम Shake Effect Project आपल्या Alight Motion ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।

मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वोत्तम शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पहिल्या फोटो वरती क्लिक करायचा आहे पहिल्या फोटो वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।

मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पहिला नंबर चा जो फोटो आहे 00.00 या बीट पासून 3.19 या बीट पर्यंत जो काही फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.।

मित्रांनो त्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला तोच इफेक्ट त्याच्याखाली जो काही टेक्स्ट पीएनजी आहे त्याला सुद्धा द्यायचा आहे आणि फक्त त्यातून एका oscillate हा इफेक्ट काढून टाकायचा आहे.।

तर मित्रांनो तुम्हाला Video Editing करताना काही अडचण आले किंवा मटेरियल मध्ये काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला डायरेक्ट इंस्टाग्राम ला मेसेज करू शकता आणि तिथे मला फॉलो देखील करू शकता मी तिथे तुमच्या ज्या काही क्वेरीज असतील त्या मी 24 Hours च्या आत मध्ये सॉल करून देईल तर तुम्ही आपल्या इन्स्टाग्राम ला नक्की Follow करून घ्या.।

attitude status video editing in alight motion, Alight Motion Video Editing Marathi, EDITZBYRAMESH, navra pahije gora gora status video download, alight motion video editing marathi, navra pahije gora gora 2 song download, माझी प्यारी प्यारी ग मेहबूबा, lav lav lavte hi kaya song download, jhumka wali por whatsapp status video download, mala yed lavlay lyrics, jhumka wali por, sister birthday video editing in alight motion, mala ved lavlay, navra pahije gora gora status, kinemaster background photo, mazi pyari mehbuba song download, mazi pyari go mehbooba song download, kinemaster editing background, kinemaster video editing background, gora gora,

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो दोन नंबरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।

तर मित्रांनो तुम्हाला या Video चा Status Preview बघायचा असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करून घ्या मी तिथे असेच जे काही Video Tutorial असतात त्याचा जो काही स्टेटस असतो तो मी आपल्या instagram Page ला देत असतो तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेज ला नक्की फॉलो करून घ्या.।

attitude status video editing in alight motion, Alight Motion Video Editing Marathi, EDITZBYRAMESH, navra pahije gora gora status video download, alight motion video editing marathi, navra pahije gora gora 2 song download, माझी प्यारी प्यारी ग मेहबूबा, lav lav lavte hi kaya song download, jhumka wali por whatsapp status video download, mala yed lavlay lyrics, jhumka wali por, sister birthday video editing in alight motion, mala ved lavlay, navra pahije gora gora status, kinemaster background photo, mazi pyari mehbuba song download, mazi pyari go mehbooba song download, kinemaster editing background, kinemaster video editing background, gora gora,

नंतर तुम्हाला सर्वप्रथम 3.19 या बीट च्या तिथे आल्यानंतर तुम्हाला जो काही दोन नंबरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याला हा देखील इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.।

नंतर मित्रांनो तुम्हाला 00.00 या बीट वर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला खाली जे काही rectange छोटे दिलेले आहे त्यांना फक्त तुम्हाला hide आहे त्याना फक्त Unhide करायचा आहे.

नंतर मित्रांनो तुम्हाला मटरेल मध्ये मी काही बॉर्डर पीएनजी दिलेली आहे ती बॉर्डर पीएनजी वर क्लिक करायचं आहे तिला देखील ॲड करायचंय त्याला देखील स्क्रीन करून घ्यायचा आणि तिला शेवटच्या बीट पर्यंत म्हणजेच 14.28 या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे.।

नंतर मित्रांनो परत तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला एक रेक्टेंगल वन म्हणून एक फोटो दिलेल्या त्याच्यावरती क्लिक करायचं आहे नंतर लेयर्स वर क्लिक करायचे आणि तिला कॉपी लेयर करून घ्यायचा आणि आपला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।

मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर त्या लेयरला तुम्हाला खालच्या बाजूला येऊन पेस्ट करून द्यायचा आणि तिला शेवटच्या बीट पर्यंत म्हणजे 14.28 या बीट पर्यंत तिला देखील ऍड करून घ्यायचं आहे.।

मित्रांनो तुम्हाला मटरेल डाउनलोड करण्यासाठी 30 सेकंद वेट करायला लागेल त्याच्यानंतर तुमच्या पुढे पॉपअप येईल क्लिक हेअर टू डाऊनलोड त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं Material Automatic डाऊनलोड करून घेऊ शकता.|

Click To Download

नंतर मित्रांनो तुम्हाला 3.19 या बीटवर यायचा आहे त्या बीटवर आल्यानंतर तुम्हाला जी काही Emoji Text Png आहे तिच्यावरती क्लिक करून तिला ऍड करून घ्यायचा आहे त्याला खालच्या बाजूला सेट करून तिला शेवटच्या बीट पर्यंत म्हणजे 14.28 या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.।

आणि मित्रांनो जर का तुमच्याकडे तुमच्या instagram Logo किंवा youtube Logo किंवा अजून काही चॅनल्स किंवा काही सोशल मीडिया असतील त्याचा जर का लोगो असेल तर तुम्ही ते देखील आपल्या व्हिडिओमध्ये वापरू शकता.।

मित्रांनो अशाच प्रकारच्या Alight Motion Video Editing Marathi साठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनेल वरती आपण Alight Motion Video editing Marathi शिकवत असतो तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जर का तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर शंभर टक्के तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच प्रकारचे फ्री मध्ये Tutorial आपल्या चैनल वरती अपलोड करत असतो.।

attitude status video editing in alight motion, Alight Motion Video Editing Marathi, EDITZBYRAMESH, navra pahije gora gora status video download, alight motion video editing marathi, navra pahije gora gora 2 song download, माझी प्यारी प्यारी ग मेहबूबा, lav lav lavte hi kaya song download, jhumka wali por whatsapp status video download, mala yed lavlay lyrics, jhumka wali por, sister birthday video editing in alight motion, mala ved lavlay, navra pahije gora gora status, kinemaster background photo, mazi pyari mehbuba song download, mazi pyari go mehbooba song download, kinemaster editing background, kinemaster video editing background, gora gora,

मित्रांनो ते झाल्यानंतर आपली व्हिडिओ एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेले आहेत तर तुम्हाला सेव्ह करण्यासाठी उजव्या बाजूला क्लिक करायचं आहे Save नावावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही रेशो पाहिजेल त्या रेषेमध्ये सिलेक्ट करून तुम्हाला हा व्हिडिओ सेव करून घ्यायचा आहे.।

तर मित्रांनो आपल्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल आणि आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.। 🥰🌹😍

Post a Comment

Previous Post Next Post