जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आज आपण Boys Singal Beat Status Video editing वरती एडिटिंग करणार आहोत. भावांनो channel वरती नवीन असाल तर चॅनेल ला नक्कीच Subscribe करा. मी तिथे असाच प्रकारच्या Video editing करत असतो.
भावांनो सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेल वरती चला तर Video editing ला सुरुवात करूया ।
भावांनो सर्वप्रथम तुमच्या कडे जर alight motion mod apk पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या telegram चॅनेल ला नक्की जॉईन व्हा. तिथे मी तुम्हाला Video editing साठी लागणारे सर्व Material अपलोड करत असतो । तसेच मटेरियल मध्ये तुम्हाला Photos, video, png, overlay effect, आणि All link, Video Preview, आणि सर्व मी आपल्या Telegram चॅनेल वरती देत असतो । भावांनो टेलिग्राम ला नक्की Subscribe करा.
तर भावांनो आपल्या Video editing ला सुरुवात करूया.।
भावांनो सर्वप्रथम तुम्हाला Beat mark project आणि Shake effect project import करून घ्या ।
सर्वप्रथम भावांनो तुम्हाला Beat mark project ओपन करायचा आहे. Beat mark project ओपन केल्यानंतर तुम्हाला मी एक lyrics Overlay effect दिलेला आहे तो तुम्हाला 15.1 या Beat वरती ॲड करायचा आहे.
भावांनो Overlay इफेक्ट add केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 15.1 या बीट वर यायचे व त्या बीटवर आल्यानंतर तुम्हाला मी जे काही डिस्क्रिप्शन मध्ये फोटो दिलेत मॉडेलचे ते तुम्हाला 15.1 या बीट पासून जिथे जिथे beat असेल तिथे तिथे तुम्हाला ते फोटो ऍड करायचे आहेत आणि त्यांना फील स्क्रीन करून संपूर्ण शेवटच्या Beat पर्यंत ऍड करून घ्यायचे.
भावांनो सर्व फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 15.1 या बीटवर यायचे 15.1 या बीटवर आल्यानंतर तुम्हाला मी एक Black Shadwo Png दिले ते ब्लॅक शाडो पीएनजी तुम्हाला तिथे 15.1 या बीट पर्यंत ऍड करायचे आणि तिला खालच्या बाजूला सेट करून तिला फील स्क्रिन करून घ्यायचे आणि तिला शेवटच्या Beat पर्यंत तुम्हाला ऍड करून घ्यायचे.
भावांनो ब्लॅक शाडो पीएनजी ऍड केल्यानंतर तुम्हाला मी एक बॉर्डर पीएनजी दिले ती बॉर्डर पीएनजी तुम्हाला 00.00 या beat पासून ते तुम्हाला शेवटच्या Beat पर्यंत तुम्हाला ती ऍड करून घ्यायचं आणि तिला फील स्क्रीन करून घ्यायचे.
भावांनो ते केल्यानंतर तुम्हाला मी एक Singal Text म्हणून पीएनजी दिलेले ती पीएनजी तुम्हाला 15.1 या बीट वर येऊन तिला खालच्या बाजूला सेट करून तिला मधोमध सेट करायचे आणि तिला शेवटच्या beat पर्यंत खेचून घ्यायचे.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला Shake Effect Project ओपन करायचा आहे.
भावांनो तुम्हाला Shake Effect project ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पहिल्या फोटो वर क्लिक करायचा त्या फोटोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम Beat Mark Project ओपन करायचा आहे.
भावांनो Beat Mark project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 15.1 या बीटवर यायचा आहे. त्यानंतर बीटवर आल्यानंतर सर्वप्रथम जो आपण पाहिला इफेक्ट कॉपी केलेल्या तो इफेक्ट तुम्हाला 15.1 बीट पासून जे काही फोटो असतील त्या फोटो ना हा इफेक्ट द्यायचा आहे आणि तुम्हाला 22.16 या बीट पर्यंत त्या सर्व फोटो हा पहिल्या नंबरचा इफेक्ट द्यायचं.
भावांनो हां तुम्हाला या Video Status पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या Facebook Page ला Follow करा तिथे मी reels अपलोड करत असतो जर तुमच्याकडे instagram असेल तर तुम्ही मला Facebook Page ला Follow करू शकता मी तिथे reels अपलोड करत असतो.।
भावांनो पहिला इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला परत शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं Shake Effect Project ओपन केल्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरचा जो काही फोटो असेल त्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत Beat Mark Project ओपन करायचा आहे.
भावांनो Beat mark Project ओपन केल्यानंतर तुम्हाला 22.16 या बीट च्या पुढचे जे काही चार फोटोज आहेत त्या फोटोंना सेकंड नंबर चा इफेक्ट द्यायचा आहे. त्याच्या नंतर पुढचा एक फोटो सोडायचा आहे. त्याच्या पुढचे दोन फोटोज असतील स्मॉल मध्ये त्या स्मॉल फोटोंना दोन नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे. ते झाल्यानंतर भावांनो त्याच्या पुढचा एक परत फोटो सोडायचा आहे त्याच्या पुढील दोन फोटो असतील त्या फोटोचा इफेक्ट द्यायचा आहे भावांनो असंच करत करत तुम्हाला एक फोटो सोडून दोन फोटो किंवा चार फोटोत असतील त्यांना इफेक्ट द्यायचा आहे.
भावांनो ते झाल्यानंतर तुम्ही परत Shake Effect Project ओपन करायचे Shake Effect Project ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तीन नंबर चा फोटो असेल त्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.
भावांनो तुम्हाला या Video चा Status Preview किंवा अगोदरच्या व्हिडिओचा किंवा पुढचे जे व्हिडिओ असतील त्या सर्वांचे Status Preview बघायचा असेल तर तुम्ही आपल्या Insta page ला फॉलो करा तिथे मी daily नवीन नवीन reels अपलोड करत असतो जे काही Preview Status असतील ते रोज अपलोड करत असतं तर तुम्ही insta page ला फॉलो करा.।
भावांनो नंतर तुम्हाला तीन नंबरच्या फोटो चा इफेक्ट कॉपी केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला Beat Mark project मध्ये आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जे काही आपण मधुमत फोटो सोडले आहेत त्या फोटोंना हा तीन नंबरचा इफेक्ट देऊन टाकायचे.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीटवर यायचा आणि तुम्हाला खालच्या बाजूला तिथे rectangle 1 म्हणून एक ऑप्शन दिलेल्या खाली जो काही तो काही शेफ म्हणून आहे तर त्याच्यावर click करायचा आहे आणि त्याला एकदम टॉप ला घेऊन याचे खालून वरती त्याला करून घ्यायचे .
भावांनो तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना काही अडचण आली किंवा काही मटेरियल मध्ये काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही मला instagram ला मेसेज करू शकता आणि तिथे मला follow देखील करू शकता मी तिथे तुमच्या मेसेजचा जरूर रिप्ले देण्याचा प्रयत्न करीन आणि तुमचे quries सॉल करील तर भावांनो मला इंस्टाग्राम देखील फॉलो करून ठेवा.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 15.1 या beat वर यायचे त्या बीटवर आल्यानंतर तुम्हाला मी एक Overlay effect दिले आहे तो तुम्हाला ऍड करायचे त्याला स्क्रीन करून झाल्यानंतर त्याला ब्लेंडिंग अँड ऑफिसिटी मध्ये जाऊन त्याला स्क्रीन मध्ये सेव करून घ्यायचं.।
भावांनो तुम्हाला Material Download करण्यास 30 सेकंद Wait करावे लागेल ते झाल्यानंतर तुम्ही डाउनलोड Now वर क्लिक करून तुम्ही आपला मटरेल डाऊनलोड करू शकता.
भावांनो अशा प्रकारे आपली Video Editing झाले तर भावांनो आपली व्हिडिओ एकदम झकास झाले तर तुम्ही तिथे उजव्या बाजूला क्लिक करून Save ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओ ला सेव्ह करू शकता आणि व्हिडिओ चा आनंद घेऊ शकता.
भावांनो channel वरती नवीन असाल तर channel ला नक्कीच Subscribe करा अशाच प्रकारच्या Video Editing साठी चॅनल ला नक्कीच Subscribe करून ठेवा मी तिथे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर तुम्ही नक्कीच subscribe करा.।
भावांनो आपल्या Channel ला आणि आपल्या Website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा सपोर्ट असाच राहू द्या भावांनो..♥️🤩😍






