Maula Mere Maula Song Special Status Video Editing - Alight Motion Video Editing | Editzbyramesh

 जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आज आपण Maula Mere Maula Song Special Status Video Editing करणार आहोत तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक आणि कडक झालेल्या तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या..

भावांनो आपल्या व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करूया.!

सर्वप्रथम तुम्हाला जर का फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करायचा असेल किंवा बीट मार्क लिंक किंवा शेक इेफेक्ट लिंक तसेच व्हिडिओ फुटेज तसेच अजून काही असेल त्या मी सर्व आपल्या टेलिग्राम वरती फ्री मध्ये देत असतो तर तुम्ही आपले टेलिग्राम चैनल नक्कीच जॉईन करून घ्या..

सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion app ओपन करायचा आहे Alight Motion app ॲप ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी जे काही डिस्क्रिप्शन मध्ये बीट मार्क प्रोेजेक्ट लिंक आणि शेक इफेक्ट लिंक म्हणून दिलेली आहे ती तुम्हाला अगोदर आपल्या आलाईट मोशन ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.!


भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पहिल्या बीटवरच यायचा आहे तिथे आल्यानंतर मी तुम्हाला केलेडो स्कॉपे व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ऍड करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला 8.27 या बीड पर्यंत त्याला ऍड करून त्याला फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे.

भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 8.27 या बीटवर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मटरेल मध्ये मी जे काही मॉडेल चे इमेज दिलेले ते इमेज तुम्हाला तिथून ऍड करायचे ते शेवटच्या बीड पर्यंत तुम्हाला ऍड करून त्यांना फील स्क्रीन करून घ्यायचा आहे.!


भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 8.27 या बीटवर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी जे काही इमेज मध्ये तुम्हाला ब्लॅक शॅडो पीएनजी दिली होती ती ब्लॅक शॅडो पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करायचे तिला स्क्रीन करून तिला देखील शेवटच्या बीड पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे..


भावांनो सर्वप्रथम तुम्हाला आपल्या पहिल्या बीट वरती याय चा 00.00 या बीटवर आल्यानंतर तुम्हाला मी जे काही बॉर्डर png दिलेली आहे ती बॉर्डर पीएनजी तुम्हाला ऍड करायचे ती ऍड केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिला फिल स्क्रिन करून तिला शेवटच्या बीट पर्यंत खेचून घ्यायचा आहे.!

आणि ते झाल्यानंतर तुम्हाला परत सर्वप्रथम पाहिला बीट वरच आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी जो काही इमोजी पीएनजी दिलेला आहे तो इमोजी पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करते त्याला सेंटर मध्ये घेऊन त्याला आपल्या साईज नुसार कमी जास्त करून घ्यायचा आहे.।


भावांनो ते झाल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतला असेल तर त्याला ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जो काही पहिला फोटो दिसेल त्या फोटो वरती क्लिक करायचा आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।


जर का तुमच्याकडे इंस्टाग्राम आसेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करू शकता तिथे मी स्टेटस अपलोड करत असतो जे काही आपले स्टेटस असतात ते आपण अपलोड करत असतात तर तुम्ही आपल्या instagram page फॉलो देखील करून घ्यायचा आहे..!

भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीट वर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला जो काही मी ईमोजी पीएनजी ऍड केलेले आहे त्याला तुम्ही इफेक्ट द्यायचा आहे.।


भावांनो नंतर परत तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जो काही एक नंबरचा फोटो दिसेल त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।


भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जो काही पहिल्या नंबरचा म्हणजे 8.27 या बीड पासून जो पहिला फोटो आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे त्याच्यानंतर दोन फोटो सोडायचे त्याच्यानंतर चौथ्या फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे असे करत करत तुम्हाला पुढचे दोन फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला असे करत करत तुम्हाला जे काही दोन फोटो सोडून पुढचा फोटो त्या फोटोला इफेक्ट देऊन टाकायचा आहे.।


भावांनो तुम्हाला जर का व्हिडिओ बनवताना किंवा काही प्रॉब्लेम आला आपल्या मटेरियलमध्ये तर तुम्ही मला डायरेक्ट इंस्टाग्राम ला देखील मेसेज करू शकता तर भावांनो जे काही क्वेरीज असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील ते मला तुम्ही आपल्या इंस्टाग्राम ला देखील विचारू शकता आणि आपल्याला फॉलो देखील करू शकता..।।

ते झाल्यानंतर परत तुम्हाला 08.27 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला मी एक पीएनजी दिलेले ती पीएनजी तुम्हाला ऍड करायचे तिला शेवटचे बीड पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे.।


भावांनो नंतर परत तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन ओपन केल्यानंतर सर्वप्रथम भावांनो तुम्हाला जो काही दोन नंबरचा फोटो आहे त्या फोटोचा इफेक्ट कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला पुढच्या जे काय आपण फोटो सोडलेले त्या फोटोला सर्व फोटोज ना हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे दोन नंबरचा इफेक्ट आपण कॉपी केलेला आहे.!


भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत 8.27 या बीटवर येत आहे तिथे आल्यानंतर मी तुम्हाला एक ओवरले effect दिलेले तो ऍड करायचे त्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं केल्यानंतर तुम्हाला त्याचा साऊंड mute करायचा नंतर तुम्हाला पुढे त्याला कट करायचा शेवटच्या बीड पर्यंत जाऊन त्याला जो काही पुढचा भाग असेल तो आपण कट करून टाकायचा आहे.!


आणि ते झाल्यानंतर तुम्हाला जर का तुमच्याकडे सोशल मीडिया आयकोंस किंवा तुमच्या चॅनलचे किंवा तुमचं काही logo असेल तर तुम्हाला तिथे ऍड करून घ्यायचा आहे.!


भावांनो तुम्हाला मटरेल डाउनलोड करण्यासाठी 30 सेकंद वेट करायला लागेल त्याच्यानंतर तुम्हाला Click here to download असा ऑप्शनल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या मटरेल ऑटोमॅटिकली डाऊनलोड करून घेऊ शकता..

Click To Download

अशाप्रकारे आपली व्हिडिओ एकदम सक्सेसफुल रेडी झालेले आणि कडक झालेले तर तुम्ही आपल्या व्हिडिओचा आनंद घेऊ शकता..!


भावांनो आपल्या यूट्यूब चैनल ला देखील सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जर का तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनेल वरती आला असाल तर आपल्या व्हिडिओत देखील बघू शकता आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता..।


वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद भावांनो..🥰❤️💝




Post a Comment

Previous Post Next Post