jhumka wali por khandeshi song Status Video editing - Alight Motion Video Editing | Editzbyrameshyt #20

जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आज आपण एकदम स्पेशल स्टेटस व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत तर आजच्या जो काही आपला व्हिडिओ आहे तो jhumka wali por khandeshi song Status Video editing करणार आहोत तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे आणि एकदम भारी झालेला आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या.।


आपल्या व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करूया.।


jhumka wali por khandeshi song Status Video editing,Alight Motion Video Editing,jhumka wali por, jhumka wali por mp3 song download, jhumka wali por lyrics,jhumka wali por song download,jhumka wali por khandeshi song download,jhumka wali por dj song download,

भावांनो सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion Apk लागेल तर तुम्हाला तो आपल्या टेलिग्राम चैनल वरती मिलेलं आणि जे काय आपल्या व्हिडिओ एडिटिंग साठी मटेरियल लागते ते तुम्हाला फ्री मध्ये आपले टेलिग्राम चैनल ला दिलेले आहे तिथून तुम्ही सर्व free मध्ये मटेरिअल डाउनलोड करू शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनेल ला नक्कीच जॉईन करू शकता.।

तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट घ्यायचाय तर त्याला आपल्या Alight Motion अँप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट सुद्धा आपल्या Alight Motion अँप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।


भावांनो नंतर बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पहिल्या बीटवर यायचे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी एक कॅलिडोस्कोप म्हणून एक व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला तिथे ऍड करायचा आहे त्याला 6.24 या बीट पर्यंत ॲड करून त्याला फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे.।


भावांनो नंतर तुम्हाला 6.24 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला मी आपल्या मटरेल मध्ये तुम्हाला मॉडेल चे फोटो दिलेले आहेत त्या मॉडेल चे फोटो तुम्हाला घ्यायचे जर का तुमच्याकडे फोटो असतील तुमचे दुसऱ्या कुठल्या मॉडेलचे तर ते देखील तुम्ही तिथे युज करू शकता तुम्हाला 6.24 या बीट पासून जे मॉडेल चे फोटो ॲड करायला सुरुवात करायचे ती शेवटच्या 29.21 या बीट पर्यंत तुम्हाला सर्व फोटोज ऍड करून घ्यायचे आणि त्यांना फील स्क्रीन करून घ्यायचा आहे.।


भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीटवर यायचे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी एक png Emoji दिलेल्या आहेत ती पीएनजी इमोजी तिथे तुम्हाला ऍड करायचे आहे तिला सेंटरमध्ये घ्यायचा आहे तिथे घेतल्यानंतर तिला थोडी मोठे करून मधोमध सेट करून घ्यायचा आहे.।


भावांनो नंतर तुम्हाला Shake effect Project इम्पोर्ट करून घ्यायचा. त्या नंतर आपल्या प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वप्रथम त्याला ओपन करून घ्यायचा आहे.।


भावांनो Shake Effect Project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इमोजी पीएनजी दिसेल त्या इमोजी पीएनजी वर क्लिक करायचं आणि त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।


भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही 00.00 या बीटवर पहिला इमोजी पीएनजी आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे.।


भावांनो नंतर परत तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम दोन नंबरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।


भावांनो तुम्हाला जर का काही अडचण आली विडिओ एडिटिंग करताना किंवा मटरेल मध्ये काय प्रॉब्लेम झाले तर तुम्ही मला डायरेक्ट instagram ला मेसेज करू शकता मी तुम्हाला तिथे रिप्लाय लगेच देण्याचा प्रयत्न करेल आणि काही quries असेल ते देखील मी तिथेच Solve करू शकतो तुमच्या.।

भावांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 6.24 या बीट नंतर सर्वप्रथम तुम्हाला स्टार्टिंगला दोन फोटो दिसतील त्या फोटोंना हा पहिला नंबर चा इफेक्ट द्यायचा त्याच्यानंतर एक फोटो सोडायचा आहे ज्या फोटोला डबल बीट आहे त्या फोटोला इफेक्ट हा द्यायचा नाही त्याच्या पुढील जे दोन फोटो असतील त्या दोन फोटो ना इफेक्ट द्यायचा आहे असे करत करत तुम्हाला ज्या फोटोला डबल बीट आहे त्यांना सोडून बाकी सर्व फोटोना पहिल्या नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे.।


भावांनो तुम्ही आपल्या instagram page ला देखील फॉलो करू शकता तिथे मी तुम्हाला नवीन नवीन reels अपलोड करत असतो तर तुम्ही तिथून देखील आपल्या स्टेटस साठी व्हिडिओ घेऊ शकता आणि आपल्या स्टेटसला लावू शकता तर  सबस्क्राईब करून घ्या

मित्रांनो नंतर तुम्हाला सर्वप्रथम 6.24 या बिट वर आल्यानंतर तुम्हाला मी मटेरियल मध्ये black shadwo png दिलेल्या आहे ती png तुम्हाला 29.21 या बीट पर्यंत त्याला खेचून घ्यायचा आहे ऍड करून घ्यायचा आहे.।


मित्रांनो नंतर तुम्हाला 00.00 या बीट वर येत आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी border png दिलेल्या आहे ते ऍड करून तिला शेवटच्या 29.21 बीट पर्यंत तिला ऍड करून घ्यायचा आहे.।


भावांनो नंतर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो शेवटचा फोटो म्हणजे तीन नंबरचा फोटो आहे त्या फोटोचा इफेक्ट कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।


मित्रांनो जर का तुमच्याकडे इंस्टाग्राम नसेल तर तुम्ही आपल्या Facebook page ला देखील follow करू शकता तिथे मी आपले स्टेटस अपलोड करत असतो जे आपल्या चॅनेल वरती देतो ते तुम्हाला आपल्या page वरती भेटून जातील.।

मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 07.21 या बीटवर यायचे तिथे आल्यानंतर तुम्हाला त्याला हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे ऍड केल्यानंतर तुम्हाला पुढचं दोन फोटो सोडून त्याच्या पुढील ज्या फोटोला डबल बीट आहे त्या फोटोला हा तीन नंबरचा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे असे करत करत तुम्हाला ज्या फोटोला डबल बीट आहे त्या फोटो ला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.।


मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 6.24 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला मी ईमोजी पीएनजी दिलेल्या ती तुम्हाला तिथे खालच्या बाजूला सेट करून घ्यायचा आहे तिला शेवटच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.।


तुम्हाला मटरेल डाउनलोड करण्यासाठी 30 सेकंद वेट करायला लागेल त्याच्यानंतर तुम्हाला समोर येईल की Click Here To Download त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपला मटेरियल ऑटोमॅटिकली डाऊनलोड करून घेऊ शकता.।

Click To Download

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला मी एक Black Overlay Effect दिलेला आहे तो वरले इफेक्ट तुम्हाला ऍड करायचा आहे ऍड केल्यानंतर तुम्हाला त्याला स्क्रीन करून घ्यायचा आणि त्याला शेवटच्या बीट पर्यंत खेचून घ्यायचा आणि त्याचा आवाज mute करून घ्यायचा आहे आणि त्याला ब्लेंडिंग अँड ओपेसिटी मध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे.।


मित्रांनो ते झाल्यानंतर आपली व्हिडिओ एकदम चांगल्या प्रकारे रेडी झालेले तर आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला राईट कॉर्नरला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्स्पोर्ट नावावरती क्लिक करून व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव करून घ्यायचे आहे.।


मित्रांनो चॅनेल वरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच प्रकारच्या Alight Motion Video Editing आपल्या चैनल वरती देत असतो तर भावांनो आपल्या चैनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या.।

भावांनो आपल्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या यूट्यूब चैनल ला देखील भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि चैनल नक्की सबस्क्राईब करून घ्या भावांनो.।

Post a Comment

Previous Post Next Post