जय शिवराय भावांनो स्वागत हे तुमच्या आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो चैनल वरती नवीन असाल तर चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या भावांनो आज आपण Attitude boys Special status video editing करणार आहोत तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम कडक झालेल्या तर भावांनो आपल्या वेबसाइटला सर्वप्रथम पहिल्यांदाच आला असेल तर तुम्ही नोटिफिकेशन ओन करून ठेवा आपल्या वेबसाईटचे पोस्ट तुम्हाला रोज रोज अपडेट देत असतात त्याच्यामुळे तुम्हाला Alight Motion Video Editing शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या चैनल देखील Sabscribe करून घ्या.
भावांनो तुम्हाला सर्वप्रथम Alight Motion App लागेल आपल्या व्हिडिओ एडिटिंग साठी तर तुम्हाला Alight Motion अँप किंवा जर का इमेजेस ज्या आपल्या ज्या व्हिडिओ एडिटिंग साठी लागतं ते सगळं मी आपल्या टेलिग्राम चैनल वर अपलोड करत असतो तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनेल ला नक्की जॉईन करा.।
भावांनो तुम्हाला म्मटेरियल डाऊनलोड करता येत नसेल तर तुम्ही आपल्या चैनल वर ती व्हिडिओ आहे How To Download Material ती व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही आपला मटेरियल डाऊनलोड करून घेऊ शकता.।
भावांनो सर्वप्रथम तुम्हाला Beat Mark Project लागेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळवून जाईल तर तुम्ही तुमच्या Alight Motion अँप मध्ये इम्पोर्ट करून घ्या.
भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीट वर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी जे काय मटेरिअल मध्ये मॉडेल चे फोटो दिलेल्या तो मॉडेलचा फोटो तुम्हाला तिथे ऍड करायचे आहे त्याला शेवटच्या म्हणजे 12.8 या बीट पर्यंत त्याला ऍड करून घ्यायचा आणि त्याला फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला मी एक marathi attitude shayari text दिलेले आहे ते टेक्स्ट png तुम्हाला तिथे ऍड करायचे 00.00 या बीट पासून ते 12.08 पर्यंत तिला ऍड करून तिला खालच्या बाजूला सेट करून घ्यायचा आहे.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला जो आता पण तो पहिला फोटो ऍड केला तिथे तुम्हाला 05.08 या बीट वर जाऊन त्याला Spilt करून दोन्ही साईडला त्याला ॲड करून घ्यायचं.। आणि पुढे सुद्धा तुम्हाला ऍड करून खालच्या बाजूला सेट करून घ्यायचे आहे
भावांनो नंतर तुम्हाला rectangle 1 म्हणून दिसेल त्याला hide आहे त्याला unhide करून घ्यायचे त्याच्या नंतर परत तिथेच खाली तुम्हाला Round rectangle दिसेल त्याला सुद्धा Unhide करायचे आहे.
भावांनो तुम्हाला rectangle 3 दिलेला आहे त्याला सुद्धा hide आहे त्याला unhide करून घ्यायचे आहेत त्या तिघांनाही तुम्हाला एकदम टॉप ला म्हणजेच वरच्या बाजूला ॲड करून घायचं.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला तिथे मी Border png सुद्धा आधीच ऍड करून दिले त्या border वर क्लिक करायचे ते hide आहे तिला unhide करून तुम्हाला तिला एकदम टोप मध्ये वरच्या बाजूला तिला खेचून घ्यायचा आहे.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला shake preset alight motion ची गरज लागेलं तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन मधून ते देखील आपल्या Alight Motion अँप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।
भावांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्या त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दोन पीएनजी आणि दोन फोटो दिलेत मॉडेलचे तर तुम्हाला पहिल्या मॉडेलच्या फोटो क्लिक करायचे आहे त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।
भावांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीट आहे तिथून जी काही मॉडेलचा फोटो ॲड केला 00.00 या बीट पासून ते 05.08 पर्यंत जो फोटो आहे मॉडेल चा त्या फोटोवर क्लिक करुन त्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.।
भावांनो नंतर परत तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपण करायचा इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन नंबरचा फोटो मॉडेलचा तो फोटो वरती क्लिक करून त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बिट मार्क प्रोजेक्ट ओपण करायचा आहे.।
मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा स्टेटस प्रेव्हि बगायचा असेल तर तुम्ही आपल्या instagram page ला देखील फॉलो करून द्या तिथे मी reels upload करत असतो तर तुम्ही तिथून बघू शकता आणि मला follow सुद्धा करू शकता.।
भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दोन नंबर चा फोटो आहे त्या फोटोवर क्लिक करायचा आहे त्या फोटो ला तो आत्ता जो आपण इफेक्ट कॉपी केलेल्या तो इथे त्याला पेस्ट करून द्यायचा आहे.।
भावांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपण करायचं शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिल्या नंबरच्या फोटोवर ती एक पीएनजी शायरी दिलेल्या त्या पीएनजी शायरीचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपण करायचा आहे.।
भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पाहिल्या पीएनजी वर यायचा पहिला पीएनजी वर तुम्हाला 00.00 ते 05.08 या बीट पर्यंत जी पीएनजी ऍड केलेल्या तिच्या वर क्लिक करून तिला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे आहे.।
भावांनो तुम्हाला जर का Alight Motion Video Editing करताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला instagram ला मेसेज सुद्धा करू शकता आणि तिथे मला फॉलो देखील करू शकता तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला quries सुद्धा विचारू शकता मी तुम्हाला लवकरच रिप्लाय करून देऊ शकतो.।
भावांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला shake Effect project ओपण करायचा आहे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो दोन नंबरचा फोटो वरती जी पीएनजी दिलेल्या त्या पीएनजी वरती क्लिक करून इफेक्ट कॉपी करून घ्यायचं इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपण करायचा आहे.
बीट मार्क प्रोजेक्ट ओपण केल्यानंतर तुम्हाला जो आपण 05.08 या पीएनजी आहे त्या पीएनजी वरती क्लिक करायचा आहे त्याच्या इफेक्ट मध्ये जायचे आणि तिथे हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.।
भावांनो ते झाल्यानंतर तुमच्याकडे जर तुमच्या सोशल मीडिया आयकॉन्स किंवा लोगोज असतील तर तुम्ही ते देखील तुम्ही या व्हिडिओमध्ये ॲड करून घेऊ शकता.।
भावांनो चैनल वरती नवीन असेल तर चैनल ला नक्कीच Subscribe करून घ्या अशाच प्रकारच्या Video Editing साठी चॅनलला नक्कीच Subscribe करून घ्या तुम्हाला रोज नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करून घ्या.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 05.08 या बीट वर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी एक Black Screen Particles दिलेल्या तो व्हिडिओ तिथे तुम्हाला ऍड 05.08 या बीट पासून त्याला ऍड करायचं त्याला 12.01 या बीट पर्यंत खेचून घ्यायचा आहे त्याच्या नंतर त्याला ब्लेंडिंग ऑफिसिटी मध्ये जाऊन त्याला स्क्रीन करून घ्यायचा आहे.।
भावांनो तुम्हाला मटरेल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला 35 सेकंद वेट करायला लागेल त्याच्या नंतर तूम्हाला Click here to download याच्या वरती क्लिक करून तुम्हाला तुमचा मटरेल डाऊनलोड करून घ्यायचा आहे.।
भावांनो अशा प्रकारे आपली Video Editing झालेली आहे तर भावांनो आपला व्हिडिओ एकदम झक्कास आणि कडक झालेले आहे तर तुम्ही एक लाईक करून टाका आपल्या व्हिडिओ ला आणि चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या.|
Thanks..♥️🥰






