Sister birthday special Status Video Editing, birthday video editing online

 जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आज आपण Sister Birthday Special status video editing करणार आहोत । तर आजचा व्हिडिओ एकदम कडक झालेला आहे तर आजच्या व्हिडिओ ला एक लाईक करूनच टाका भावांनो आणि भावांनो अशाच Alight Motion Video Editing साठी आपल्या EDITZBYRAMESH YT चॅनल वरती नवीन असाल तर तुम्ही आपल्या चैनल ला नक्की Subscribe करून द्या भावांनो.।


भावांनो सर्वप्रथम तुमचे स्वागत आपल्या Website वरती तर भावांनो आपल्या Video Editing ला सुरुवात करूया.।


भावांनो सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion चा Without Watermark Apk पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल ला नक्की जॉईन करा तिथे मी तुम्हाला Mod Apk, Images, photos, pngs, Videos, overlay effect, XML file, तसेच अजून जे काही आपल्या व्हिडिओ एडिटिंग साठी लागतो ते सगळं मी आपल्या telegram चैनल वरती देत असतो तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल चा नक्की जॉईन करा इथे तुम्हाला लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता.।

भावांनो सर्वप्रथम आपल्या व्हिडिओ वरती आला तर एक लाईक करून टाका आणि आपल्या चैनल ला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या Video Editing ला सुरुवात करुया.।


भावांनो सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion ओपन करायचा आहे Alight Motion app नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम वरून घेऊ शकता आणि भाऊंना तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये Beat Mark Project ची लिंक दिलेली ती तुम्हाला आपला Alight Motion app मध्ये इम्पोर्ट करून घ्या.।

भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीट वर आल्यानंतर मी एक kaleidoscope म्हणून फोटो दिलेला आहे तो फोटो तुम्हाला 00.00 या बीट पासून ते 08.22 या बीट पर्यंत तुम्हाला तो फोटो ॲड करून त्याला फुलस्क्रीन करून घ्यायचा आहे.।


भावांनो ते झाल्यानंतर तुम्ही त्याला एड इफेक्ट मध्ये जाऊन तुम्हाला वरती सर्च करायचे आहे kaleidoscope म्हणून मग तिथेच सर्च केल्यानंतर तुम्हाला जो इफेक्ट दिसेल त्याच्यावर क्लिक करून त्याला तुम्ही खाली Angle मध्ये जाऊन खालच्या बाजूला तुम्ही पहिले kee द्यायचे आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला शेवटच्या म्हणजेच 08.22 या बीट वर एक kee घ्यायचे आणि त्याला पुढे करत करत तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे.।


भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 08.22 या बिट वर यायचा आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जिथे जिथे बीट दिसेल तिथे तिथे तुम्हाला फोटो ऍड करून घ्यायचे आहे मी descreption मध्ये दिलेले ते फोटो तुम्हाला ऍड करून घ्यायचे जर का तुमच्याकडे दुसरा कुठला Model चे फोटो असतील तर ते देखील तुम्ही Use करू शकता.।

भावांनो सर्व फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला 14.19 या बीट वरचे तिथे तुम्हाला एक मोठा फोटो घ्यायचा आहे त्याला डुप्लिकेट करून घ्यायचा आहे त्याची Size थोडी छोटी करून घ्यायचे.।


मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला परत 00.00 या बिट वर यायच आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी एक Happy Birthday Sister म्हणून एक पीएनजी दिलेले ती पीएनजी तुम्हाला 00.00 वर ऍड करायचे ते 08.22 या बीट वर ऍड केल्यानंतर तिला थोडी मोठी साईज करून तिला मध्ये सेट करून घ्यायचा आहे । आणि तिला 08.22 या बीट पर्यंत ऍड झाल्यानंतर तुम्हाला परत पुढे आल्यानंतर तुम्हाला तेच पीएनजी तुम्हाला 08.22 या बीट पासून ॲड करायचं तिला खालच्या बाजूला सेट करून पूर्ण 26.14 या बीट पर्यंत तिला ऍड कारण घ्यायचे.।


भावांनो नंतर तुम्हाला Shake Effect Project इम्पोर्ट करून घ्यायचा आपल्या Alight Motion ॲप मध्ये ऍड करून घ्या।।

भावांनो Shake Effect Project ओपन केल्यानंतर तुम्हाला Happy Birthday Sister म्हणून पीएनजी दिसेल त्या पीएनजी वर क्लिक करायचा तिचा इफेक्ट कॉपी करायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा.।


भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीटवर जी काही पीएनजी दिल्या त्या पीएनजी ला हा इफेक्ट ऍड करून टाकायचा आहे.।


भावांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला Shake Effect Project ओपन करायचा आहे शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर परत तुम्हाला पुढे happy birthday sister म्हणून एक पीएनजी दिसेल त्या पीएनजी वर क्लिक करायचा आहे त्याचा इफेक्ट कॉपी करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपण करायचा आहे.।


भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 08.22 या बीट पासून जो काही तुम्हाला पीएनजी आपण ऍड केलेले त्या पीएनजी ला हा effect add करून घ्यायचं आहे.।


भावांनो तुम्हाला या व्हिडिओचा Status Preview बघायचा असेल तर तुम्ही आपल्या instagram page ला देखील फॉलो करून घ्या तिथे मी रोज नवीन नवीन reels Upload करत असतो आणि अशाच प्रकारचे Video Editing करत असतो तर तुम्ही आपल्या instagram page ला नक्की फॉलो करून घ्या.।

भावांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे आहे तो ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिल्या नंबरचा फोटो दिसेल त्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा त्याच्यानंतर इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।


भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 08.22 या बीटवर येथे आल्यानंतर तुम्हाला जे काही फोटो दिसतील त्या फोटोंना पहिल्या नंबरचा इफेक्ट ऍड करून घ्यायचे आहे आणि तो इफेक्ट तुम्हाला 14.19 या बीट पर्यंत सर्वच फोटो ना देऊन टाकायचे आहे.।


भावांनो ते झाल्यानंतर परत तुम्ही शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे । शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर दोन नंबरचा फोटो आहे त्या फोटोचा इफेक्ट कॉपी लरायचा आहे केल्यानंतर बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।


भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो आता आपण फोटोचा इफेक्ट कॉपी केला तुम्हाला तो इफेक्ट 14.19 ते 16.13 पर्यंत जो काही तो छोटा फोटो असेल त्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट देऊन टाकायचे आहे.।


भावांनो ते झाल्यानंतर परत Shake Effect Project ओपन करायचे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो तीन नंबरचा फोटो दिसेल त्या तीन नंबरच्या फोटो चा इफेक्ट कॉपी करून घेता इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।


भावांनो जर तुमच्याकडे जर instagram नसेल तर तुम्ही मला Facebook page ला सुद्धा follow करू शकता मी तिथे सुद्धा नवीन नवीन reels अपलोड करत असतो तर तुम्ही आपल्या Facebook page ला देखील फॉलो करून द्या.।

भावांनो तुम्हाला परत बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जो आपण आता तीन नंबर इफेक्ट कॉपी केलेले आहे तो तुम्हाला 16.13 या बीट पासून जे जिथे जिथे सिंगल बीट असेल तिथे तिथे तुम्हाला हा फोटोचा इफेक्ट तुम्हाला सगळीकडे ऍड करून घ्यायचा आहे.।


भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला मी एक border png दिली ती बॉर्डर पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करायचे तिला शेवटचे बीट पर्यंत म्हणजे तिला 26.14 या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.।


भावांनो ते झाल्यानंतर परत तुम्ही 08.22 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला मी एक Black Shadwo Png तुम्हाला दिले आहे ते तिथे ऍड करायच तिला 26.14 या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.।


भावांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट पण करायचं इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तो चौथ्या नंबर चा फोटो आहे त्या फोटोस चा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।


भावांनो नंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला एकदम शेवटच्या म्हणजे 16.13 या बीट च्या पुढे तुम्हाला तुम्हाला जिथे जिथे Double बीट दिसेल तिथे तिथे तुम्हाला हा इफेक्ट चार नंबरचा देऊन टाकायचा आहे.।


भावांनो तुम्हाला Video Editing करताना किंवा मटेरियल मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही मला instagram ला नक्की फॉलो करून या तिथे मी सगळं तुमचं Quries Solve करत असतो आणि तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला डायरेक्ट instagram ला देखील मेसेज करू शकता मी तिथे 100% रिप्लाय देण्याचा प्रयत्न करील तर भावांनो आजचे व्हिडिओ ला एक लाईक नक्की करून घ्या आपल्या instagram ला नक्की फॉलो करून घ्या.।

भावांनो नंतर तुम्हाला 08.22 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला मी एक Black Overlay Effect तुम्हाला तिथे ऍड करायचा आहे त्याला Full Screen करून घ्यायचा त्याला शेवटच्या बीट 26.14 या बीट पर्यंत त्याला ऍड करायचं त्याला फुल स्क्रीन करून त्याला सेटिंग मध्ये जाऊन त्याला स्क्रीन करून घ्यायचा आहे.।


भावांनो त्याच्यानंतर आपली व्हिडिओ एकदम रेडी झाले खतरनाक रेडी झाले तर भावांनो ते व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला उजव्या बाजूला क्लिक करायचे आहे तिथे तुम्हाला सेव म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपली व्हिडिओ सेव्ह करू शकता आणि आपल्या व्हिडिओ बनवलेल्या चा आनंद घेऊ शकता.।


भावांनो तुम्हाला Material Download करण्यासाठी 30 सेकंदाचा wait करावा लागेल त्याच्या नंतर तुमच्या तिथे समोर येईल की Click Here To Download त्यांच्या वर क्लिक करून आपला मटरेल डाऊनलोड करून घ्यायचा आहे.।

Click To Download

आपल्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि आपले Youtube Channel ला नक्की सबस्क्राईब करून द्या भावांनो.।

Post a Comment

Previous Post Next Post