Happy Birthday Status Editing In Alight Motion 2022 | Girl Special Birthday Status Editing | New Concept Video Editing..♥️🔥
सर्वप्रथम तुम्ही माझ्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करूया.
तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम Alight Motion ॲप ओपन करून घ्यायचाय. जर का तुमच्याकडे Alight Motion ॲप नसेल तर मी तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे.जर का तुम्हाला फ्री मध्ये डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन नक्कीच व्हा.
नंतर भावांनो तुम्हाला 00.09 सेकंदाच्या बीट पासून ते 19.10 या बीट पर्यंत तुम्हाला एक मी व्हिडिओ ओव्हरलाय दिलेला आहे तो लिरिक्स सॉंग्स आहे तो ऍड करून घ्यायचा आहे.
तुम्हाला मी मटेरियल मध्ये काही फोटो दिलेत ते तुम्ही ऍड करू शकता किंवा तुमच्याकडे जर फोटो असतील तर तुम्ही तुमचे फोटो किंवा तुमच्या मित्राचे फोटो देखील या ऍड करू शकता।
नंतर तुम्हाला सर्व फोटो बीटचा नुसार ॲड करून घ्यायचे।
त्याच्यानंतर तुम्ही सर्व फोटोज ऍड केल्यानंतर नंतर तुम्हाला पहिल्या बीट वरती येऊन तुम्हाला मी काही मटेरियल मध्ये तुम्हाला पीएनजी दिलेले आहेत त्या पीएनजी मधले तुम्हाला बॉर्डर पीएनजी ऍड करायचे.
त्यानंतर ती पीएनजी तुम्हाला पूर्ण लास्ट पर्यंत खेचून घ्यायचे
आणि तुम्हाला 19.10 या बीट पासून तुम्हाला ब्लॅक शेड ऍड करायचे ते पण पूर्ण खेचून घ्यायचे।
त्यानंतर भावाने तुम्हाला मी जी ब्लॅक शाडो पीएनजी दिले ती ऍड करायचे.
नंतर तुम्हाला मी एक हॅपी बर्थडे पीएनजी दिले ती जर तुम्हाला फ्री मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चैनल ला नक्की जॉईन करा आणि ऑल मटेरियल फ्री मध्ये पाहिजे असेल तरी तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता मी टेलिग्राम चैनल वरती लिंक दिलेले खाली तुम्ही चेक करू शकता।
नंतर जर तुम्हाला काय तुमचे सोशल मीडिया आयकॉन असल्यास की किंवा युट्युब ची लोगो पीएनजी लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता.
त्त्याच्यानंतर तुम्ही शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे
भावांनो तुम्हाला शेख प्रोजेक ओपन केल्यानंतर तुम्ही पहिला इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे तो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला जो आपला बीट मार्ग प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट मध्ये जाऊन आपल्याला सर्वप्रथम 19.10 या बिट पासून 20.28 पर्यंत हा पहिला इफेक्ट पेस्ट करायचा आहे।
भावांनो तुम्हाला नंतर शेख इफेक्ट प्रोजेक्ट परत ओपन करायचं आणि तो सेकंड नंबर चा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आणि तो इफेक्ट आपल्या बीट मार्गे प्रोजेक्ट मध्ये येऊन 20.28 पासून सुरू होत आहे. दुसरा इफेक्ट द्यायचा आहे तो आपल्याला एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला द्यायचा आहे.
मग सेकंड इफेक्ट हा 20.28 या बीटपासून पहिल्या फोटोला द्यायचा आहे त्याच्यानंतर दुसरा फोटो सोडून द्यायचा. मग परत चौथा फोटो सोडून द्यायचं पाचवा फोटोला द्यायचा असे करत करत तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे.
त्याच्यानंतर परत तुम्ही शेख इफेक्ट या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि त्या प्रोजेक्टमधून तिसरा इफेक्ट कॉफी करायचे आणि जे काय आपण आणि जे काय आपण आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोजेक्ट मधील जे फोटो बाकी राहिले त्यांना तिसरा इफेक्ट देऊन द्यायचाय.
आणि जर का व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।
आणि जर का तुम्हाला व्हिडिओ बनवताना काही अडचण आली किंवा काय समजले नाही तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला मेसेज करू शकता मी 24 Hours च्या आत रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन । तुम्ही मला कशाला कॉल सुद्धा करू शकता मी तिथे आपल्या व्हिडिओच्या लिंक नक्की देतो आणि जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही मला मेसेज करू शकता मी 24 Hours आत रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन 100% करणारच.





