जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आज आपण Instagram Viral Girl Special Status Video Editing करणारा आहोत तर विडिओ फुल्ल कडक झालेले तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चैनल ला नक्कीच Subscribe करून टाका भावांनो आणि आजच्या व्हिडिओ ला एक लाईक करून टाका तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम खूप भारी झालेला आहे आणि स्पेशल इफेक्ट मध्ये आहे तर भावांनो चैनल ला नक्की सबस्क्राईब करून टाका.।
भावांनो तुम्हाला Alight Motion चा Mod मोड पाहिजेल असेल म्हणजे वॉटरमार्क नसेल त्या app ला जर तुम्हाला मोड एपीके पाहिजे असेल तर तुम्ही Telegram चॅनेल ला नक्की जॉईन करा तिथे मी तुम्हाला सर्व फ्री मध्ये मटेरियल देत असतो तिथून तुम्ही तुमच्या Video Editing साठी फ्री मध्ये Material Download करू शकतात तुम्ही जॉईन करू शकता.।
भावांनो आजच्या Video Editing ला सुरुवात करूया.।
भावांनो अशा प्रकारच्या व्हिडिओ एडिटिंग साठी तुम्ही आपल्या युट्युब चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्या EDITZBYRAMESH YT या चैनल ला नक्कीच subscribe करा अशाच प्रकारच्या विडिओ एडिटिंग साठी चैनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या.।
भावांनो सर्वप्रथम तुम्हाला Beat Mark Project आपल्या Alight Motion अँप मध्ये इम्पोर्ट करून घ्या भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर त्याला ओपन करायचंय.
भावांनो Beat Mark Project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला ग्रुप म्हणूनच खाली एकदम खालच्या बाजूला दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याला Hide आहे त्याला Unhide करायचे आहेत.
भावांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला त्याच्याखाली एक rectangle 1 दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं त्याला सुद्धा Hide आहे त्याला Unhide करून घ्यायचा आहे.।
भावांनो त्याच्यानंतर तुम्हाला 01.18 या बीट वर आल्यानंतर जिथे जिथे तुम्हाला बीट दिसत आहे तिथे तुम्हाला model चे फोटो ऍड करायचे आहेत जर तुमच्याकडे मॉडेल चे फोटो नसतील तर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले ते तुम्ही डाऊनलोड करू शकता किंवा तुमचे फोटो ऍड करायचे असतील तर देखील ऍड करू शकता तुमच्याकडे कोणत्या मॉडेल चे फोटो असतील तर ते देखील तुम्ही ऍड करू शकता आणि आपल्या बीट मार्क च्या पर्यंत या सर्व फोटो ॲड करून घ्या त्या प्रत्येक फोटोला फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे.।
भावांनो परत तुम्हाला beat Mark project च्या म्हणजे 01.18 या बीट वर तुम्हाला खालच्या बाजूला एक Black shadwo Png मी आधीच दिले आहे त्या पीएनजी वर क्लिक करायचा आहे तिथे क्लिक केल्यानंतर ती सुद्धा hide आहे तिला आणि unhide करून घ्यायचा आहे.।
भावांनो नंतर तुम्हाला 00.00 या बीटवर यायच आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी एक Border png आधीच मी तिथे लावून ठेवलेल्या फक्त तिला Hide आहे तिला Unhide करायचा आणि तिला शेवटच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.
भावांनो नंतर सर्वप्रथम तुम्हाला Shake Effect Project इम्पोर्ट करून घ्यायचा ते मी सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले तिथून तुम्ही आपल्या Alight Motion अँप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।
भावांनो नंतर तुम्हाला सर्वप्रथम Shake Effect Project ओपन करायचा आहे। Shake Effect Project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पहिल्या नंबरचा फोटोवर क्लिक करायचं त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
भावांनो beat mark project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक 01.18 या बीट वर यायचा आणि तिथे तुम्हाला पाहिल्या नंबरच्या फोटोला इफेक्ट देऊन टाकायचा आहे त्याच्यानंतर पुढचे दोन फोटो सोडायचे असे करत करत द्यायचा आणि मग जिथे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे तिथे तिथे तुम्हाला एक नंबरचा इफेक्ट देऊन टाकायचे आणि जर का तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही आपल्या व्हिडिओचा Tutorial सुद्धा बघू शकता तिथूनच तुम्हाला समजेल की बीट च्या प्रत्येक फोटोला कोणता इफेक्ट कुठे द्यायचे आहे.।
मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा Status Preview बघायचा असेल तर तुम्ही आपल्या Instagram page ला देखील फॉलो करून घ्या आणि मी तिथेच नवीन नवीन reels Upload करत असतो आणि आपल्या व्हिडिओ स्टेटस तुम्हाला तिथेच मिळवून जातील तर आपल्या इंस्टाग्राम पेज ला तुम्ही Follow करून घ्या.।
भावांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला Shake Effect Project opan करायचा आहे। इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन नंबर चा फोटो दिसेल त्या फोटोचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा कॉपी केल्यानंतर तुम्हाला Beat Mark Project ओपन करायचा आहे।।
भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 01.18 च्या पुढचा जो फोटो आहे तो दोन नंबर च्या फोटो वरती हा इफेक्ट द्यायचे आहे त्याच्या नंतर परत एक फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला असा पुढे असे करत करत तुम्हाला हा दोन नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे ते जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही आपला व्हिडिओचा Tutorial बघू शकता खाली मी दिलेले आहे तर तिथून तुम्ही चेक करू शकता तरच तुम्हाला समजेल की कुठला इफेक्ट कुठे द्यायचे आहे.।
भावांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे आहे इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तीन नंबरचा फोटो दिसेल त्या फोटोवर क्लिक करायचा आहे आणि तिसरा नंबर चा फोटोचा इफेक्ट कॉपी करायचा आणि बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
भावांनो तुम्हाला जर स्टेटस बघायचे असतील तर तुम्ही आपल्या Facebook Page ला देखील Follow करून घ्या तिथे मी रोज Reels Upload करत असतो नवीन नवीन तर तुम्ही तिथे देखील फॉलो करून घ्या.।
भावांनो Beat Mark Project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 01.18 या बीट पुढील दोन फोटो सोडायचे ते फोटो सोडल्यानंतर तो तिसरा फोटो मोठा आहे त्या फोटोला इफेक्ट द्यायचा त्यानंतर पुढील फोटो ना तुम्हाला इफेक्ट देण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तरच तुम्हाला तुम्हाला कुठे कुठे गेले ते समजले नाही तर तुम्हाला समजणार नाही तर त्याच्यासाठी मी तिथे तुम्हाला Video Tutorial दिलेल्या त्याला तुम्ही पूर्ण बघू शकता आणि तुम्हाला Effect कसे द्यायचे ते समजून जाईल.।
भावांनो तुम्हाला मटरेल मध्ये काही अडचण आली किंवा व्हिडिओ एडिटिंग करताना काही अडचण आली तर तुम्ही मला Instagram ला मला Follow करू शकता मी तिथे तुम्हाला तुमचे काही Qustions असतील तर ते सोडवण्यास मदत करेल आणि तुमची अडचण असेल मटरेल बद्दल तर ते देखील मी तुम्हाला तिथेच सोडू शकतो तर तुम्ही आपल्या इन्स्टाग्राम ला देखील फॉलो करू घ्या.।
भावांनो सर्व इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला परत 01.18 या बीट वर आल्यानंतर मी एक तुम्हाला Emoji Png म्हणून दिलेले ती तुम्हाला ऍड करायचे ते ऍड केल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला सेट करायचे खालच्या बाजूला सेट केल्यानंतर तिला शेवटच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.।
मित्रांनो तुम्हाला मटेरीअल डाऊनलोड करान्यासाठी तुम्हाला 35 सेकंदाची Wait करायला लागेल त्याच्या नंतर तुम्हाला पुढे इथे दिसून येईल की Click Here To Download असा ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही एक नवीन पेज वरती झाला आणि तिथून तुम्हाला फक्त 10 sec थांबायचे तिथे थांबल्यानंतर तुम्ही तुमचा मटरेल आपल्या फाईल मध्ये घेऊ शकता.।
भावांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला 01.18 या बीटवर यायचा येथे आल्यानंतर तुम्हाला मटेरियल मध्ये White Overlay Effect दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करायचा आणि तिथे खाली ऑप्शन मध्ये जाऊन त्याला Blending And Opecity मध्ये जाऊन त्याला स्क्रीन करून घ्यायचा आणि त्याला शेवटच्या बीट पर्यंत खेचून घ्यायचा आहे.।
भावांनो Channel ला अजून पण Subscribe केलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच Subscribe करून घ्या अशा प्रकारच्या Video Editing साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या भावांनो.।
भावांनो हे सर्व झाल्यानंतर आपली व्हिडिओ एकदम रेडी झाले तर तुम्ही उजव्या बाजूला क्लिक करून तुम्ही तिथून सेव्ह करू शकता आणि व्हिडिओचा आनंद घेऊ शकता आणि Video ला लाईक करू शकता.।







