जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग Blog मध्ये तर भावांनो आज आपण instagram viral beat sync status Video Editing करणार आहोत आजची Video एकदम कडक आणि खतरनाक झालेले आहे तर या विडिओ ला एक लाईक होऊन जाऊदे भावांनो आपण अशा प्रकारचे Video Editing आपल्या चैनल वर अपलोड करत असतो तर तुम्ही आपल्या EDITZBYRAMESH YT या यूट्यूब चैनल ला नक्कीच Subscribe करून टाका.
भावांनो आपल्या Video Editing सुरुवात करू.।
भावांनो सर्वप्रथम आपल्या Video Editing ला जो मटरेल लागणार आहे तो आपल्या वेबसाइटला दिलेला असतो तर त्या Website वरून मटेरियल कसे डाउनलोड करायचे ते जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही आपले यूट्यूब चैनल वर ती How To Download Material हे विडिओ देखील बघू शकता मी तिथे दिलेला आहे तेवढे तुम्ही चेक करू शकता.।
भावांनो सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion Mod Apk पाहिजे असल तर ते आपल्या Telegram channel वरती भेटून जाईल तुम्हाला Mod Apk पाहिजे असेल तर भावांनो आपल्या टेलिग्राम चॅनेल ला नक्की जॉईन करा तिथे मी सर्व फ्री मध्ये अपलोड करत असतो जसे की Videos, Images, Photos, video, Shake Effects, beat mark project, Overlay effects, तसेच अजून काही आपण व्हिडिओ एडिटिंग ला जे लागणार असते ते सगळं मी आपल्या टेलिग्राम चैनल वरती देत असतो तर तुम्ही इथून टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता.|
भावांनो सर्वप्रथम तुम्हाला Beat Mark Project आणि Shake Effect Project आपल्या Alight Motion App Import करून घ्या ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे तिथून तुम्ही आपल्या अँप मध्ये इम्पोर्ट करून घ्या.।श्भावांनो सर्वप्रथम तुम्हाला Alight motion अँप मध्ये बीट मार्क प्रोजेक्ट ऍड करून घ्यायचा आहे Beat Mark Project Import केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीट वर यायचा आहे.।
भावांनो नंतर तुम्हाला 00.00 या बीट वर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला Material मध्ये जे काही कॅलिडोस्कोप म्हणून एक पीएनजी दिले तुम्हाला ती 00.00 या बीट पासून 03.05 या बीट पर्यंत तुम्हाला ऍड करून तिला फील स्क्रीन करून घ्यायचा.।
भावांनो नंतर तुम्हाला 03.05 या बीट वर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी काही Anushree Mane Mam चे फोटो दिले आहेत जर का तुमच्या कडे दुसऱ्या कोणत्या Model चे फोटो असतील तर तुम्ही ते देखील वापरू शकता किंवा जर का तुमच्याकडे तुमचे फोटो असतील तर ते देखील तुम्हीच ऍड करू शकता.।
भावांनो सर्वप्रथम तुम्हाला 03.05 या बीट पासून जिथे जिथे बिट दिले तिथे तुम्हाला ते फोटो ऍड करायचे आणि तुम्हाला 20.03 या बीट पासून ते 24.02 या बीट पर्यंत मोठा फोटो ऍड करायचे तर ते मी तुम्हाला ऍड करून दिले तर तिथे तुम्ही काही छेडखानी करायची नाही तर तिथे तुम्ही फोटो ऍड करायचे नाही येत.।
Also Read More :- 1] Navra Pahije Gora Gora Status Editing
2] Girl Birthday Special status Video Editing
3] Alight Motion Girl New Happy Birthday Video Editing
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 03.05 या बीट वर यायचे आहे येथे मी Black Shadwo Png आधीपासूनच तुम्हाला दिले तर तिथे तुम्हाला फक्त तिला Hide आहे तिला Unhide करायचा आहे.।
भावांनो नंतर तुम्हाला 00.00 या बीट वर यायचे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी एक Emoji Png मी तुम्हाला दिले आहे ते घ्यायचे आणि तिला थोडी छोटी साईज करायचं तिला मधोमध सेट करून घ्यायचा आणि तिला 03.05 या बीट पर्यंत खेचून घ्यायचे.।
भावांनो ते झाल्यावर तुम्हाला मी एक Border Png सुद्धा आधीच ऍड करून दिली आहे तर ती मी तिथे सेट केलेले तुम्हाला फक्त Hide आहे तिला Unhide करायचा आहे.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला Shake Effect Project ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिली जी emoji png दिलेली आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायचं तिला तिच्या सेटिंग मध्ये जाऊन तुम्हाला इफेक्ट कॉपी करायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला Beat mark project ओपन करायचा आहे.।
भावांनो beat Mark project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीट च्या पीएनजी इमेज ला सिलेक्ट करायचे आहे त्याच्यानंतर ऍड इफेक्ट मध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला आता आपण कॉपी केलेला इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे त्या इमोजी ला देऊन टाकायचा आहे.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला Shake Effect Project ओपन करायचे Shake Effect Project केल्यानंतर तुम्हाला दोन नंबर चा फोटो आहे त्या फोटोचा इफेक्ट कॉपी करायचे इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत Beat Mark Project ओपण करायचा आहे.।
भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 03.05 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला जो आपण आता इफेक्ट कॉपी केलेला आहे तो इफेक्ट तुम्हाला जे छोटे छोटे तीन इमेज दिसतील त्या इमेज ला आत्ताच आपण इफेक्ट कॉपी केलेला आहे तो द्यायचा आहे नंतर एक मोठा फोटो सोडून द्यायचा त्याच्या पुढे परत तीन फोटो आहेत असे करत करत जिथे जिथे मोठा फोटो असेल तो फोटो तुम्हाला सोडायचा आहे आणि जिथे तीन तीन फोटोस दिसतील त्यांना तुम्हाला पहिला नंबर चा इफेक्ट द्यायचा आणि तुम्हाला 20.03 या बीट पर्यंत हा इफेक्ट द्यायचा आहे.।
भावांनो तुम्हाला परत Shake Effect Project ओपन केल्यानंतर तुम्हाला परत तीन नंबरचा फोटो आहे ते फोटो चा इफेक्ट कॉपी करायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
Also Read More :- 1] Navra Pahije Gora Gora Status Editing 2] Girl Birthday Special status Video Editing 3] Alight Motion Girl New Happy Birthday Video Editing
भावांनो तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला 04.14 या बीट पासून तुम्हाला जो काही मोठा फोटो दिसेल त्या फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे ते तुम्हाला 20.03 या बीट पर्यंत तुम्हाला ते इफेक्ट द्यायचे आहे इफेक्ट आता असंच कॉपी केलेला आहे तो त्या सर्व फोटोस ना देऊन टाकायचा आहे.।
भावांनो तुम्हाला या व्हिडिओचा status किंवा मागच्या व्हिडिओ चा Status Preview व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आपल्या Instagram page ला देखील Follow करून घ्या तिथे मी नवीन नवीन reels अपलोड करत असतो आपल्या instagram page ची मी इथे लिंक दिलेल्या तिथून तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेज ला देखील follow करू शकता.।
भावांनो तुम्हाला परत Shake Effect Project ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला चार नंबरचा फोटो चा इफेक्ट कॉपी करून घ्यायचे इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला Beat Mark Project ओपन करायचा आहे.।
भावंनो Beat Mark Project ओपन केल्यानंतर तुम्हाला आपण जे आता फोटोच ना इफेक्ट दिलेला आहे त्याच्यापुढे तुम्हाला 24.02 या बीट पासून जे पुढे फोटो असतील त्या सर्व फोटोना हा चार नंबरचा इफेक्ट देऊन टाकायचा आहे.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 03.05 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला मी एक Emoji png दिलेले आहे तुम्हाला ते ऍड करायची तिला खालच्या बाजूला सेट करून तिला शेवटच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचे आहे.।
भावांनो तुम्हाला जर का काही अडचण आली विडिओ एडिटिंग करताना किंवा मटरेल मध्ये काय प्रॉब्लेम झाले तर तुम्ही मला डायरेक्ट instagram ला मेसेज करू शकता मी तुम्हाला तिथे रिप्लाय लगेच देण्याचा प्रयत्न करेल आणि काही quries असेल ते देखील मी तिथेच Solve करू शकतो तुमच्या.।
भावांनो नंतर तुम्हाला 03.05 या बीट वर आल्यावर तुम्हाला मी एक Overlay effect दिले आहे ते तुम्हाला 03.05 या बीट पासून ऍड करायचे ते शेवटच्या बीट पर्यनं त्याला फील स्क्रीन करून त्याला Blending and Opecity मध्ये जाऊन त्याला स्क्रीन करून तुम्हाला शेवटच्या beat पर्यँत ऍड करून घ्यायचे.
भावांनो material डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला 30 सेकंड ची wait करायला लागेल. नंतर तुम्हाला Click Here To Download वरती क्लिक करून तुम्ही मटेरिअल डाउनलोड करू शकता.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्ही आपली व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता व्हिडिओ चा आनंद घेऊ शकता आपली व्हिडीओ एकदम खतरनाक आणि एक नंबर झाले.।
आपला व्हिडिओ एकदम सक्सेसफुली रेडी झाले तर तुम्ही ते बघू शकता ना आपली व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेतली असेल तर तुम्ही तिचा आनंद सुद्धा घेऊ शकता.।
भावांनो आपले यूट्यूब चैनल वरती नवीन असेल तर आपल्या Editzbyramesh yt या यूट्यूब चैनल ला नक्कीच सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या व्हिडिओ एडिटिंग Tutorial साठी आपल्या चैनल ला नक्कीच Subscribe करून घ्या.।
अशाच प्रकारच्या व्हिडिओ एडिटिंग साठी आपल्या वेबसाइटला सुद्धा सतत भेट देत राहा.



