जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आज आपण Marathi Song Special Status Video Editing करणारा तर भावांनो चैनल वरती नवीन असेल तर चॅनेलला नक्कीच Subscribe करा आणि आपल्या Website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.।
तर भावांनो आज आपन Marathi Song Status Video Editing एकदम हार्ड आणि कडक झालेले तर म्हणून तुम्ही आपली पोस्ट पूर्ण वाचून घ्या तरच तुम्हाला Video Editing समजेल कसे करायचे ते नाही तर तुम्ही आपल्या Youtube Channel ला पूर्ण Tutorial बघुन सुद्धा व्हिडिओ एडिटिंग करू शकता.।
भावांनो सर्वप्रथम तुमचे स्वागत आहे आपल्या Website वर.
भावांनो आपल्या Video Editing ला सुरुवात करूया.।
भावांनो तुमच्याकडे Alight Motion Mod Apk नसेल किंवा तुम्हाला फ्री मध्ये Material Download करायचा असेल तर आपल्या Telegram चॅनेल ला नक्की जा ना तिथे मी तुम्हाला Png, Videos, Images, text Png, effects, text plp हे सर्व आपल्या Video ला लागणारा मटरेल असेल तो सर्व मी आपल्या Telegram चैनल ला देत असतो तर तिथे नक्की जॉईन करा.।
भावांनो आपल्या व्हिडिओ ला सुरुवात करू तर सर्वप्रथम भावांनो तुम्हाला Alight Motion App ओपन करायचा आहे App ओपन केल्यानंतर तुम्हाला Beat mark Project आणि Shake Effect Project ची लिंक पाहिजे असेल तर ती मी डिस्क्रिपशन मध्ये दिलेली आहे तर तुम्ही तिथून तिला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।
भावांनो Beat mark project इम्पोर्ट केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला Beat mark project ओपन करायचा आहे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीटवर यायचा आणि तुम्हाला मी एक Text दिल्यात मी दोन टॅक्स दिलेत तर तुम्हाला ते Hide आहे ते Unhide करायचा.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्ही पुढच्या बीटवर 06.11 या बीटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जे काही बीट असतील जिथे जिथे असेल तिथे तिथे तुम्हाला प्रत्येक इथे एक एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर तुम्हाला ते फोटो ॲड करा तुमच्याकडे मॉडेलचे फोटो नसतील तर मी दिलेली आहे ते ऍड करा.। भावांनो तुम्ही स्वतःचे फोटो देखील ऍड करू शकता.।
भावांनो सर्व फोटो Add केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी Black Shadwo Png दिलेले ते ब्लॅक शाडो पीएनजी तुम्हाला 06.11 या बीट पासून ते तुम्हाला 26.28 या बीट पर्यंत तिला ॲड करून घ्या आणि तिला खालच्या बाजूला सेट करून तिला फील स्क्रीन करून घ्यायचं.।
भावांनो ते केल्यानंतर तुम्हाला परत 00.00 या बीट वर यायचा आहे आणि त्या बीटवर आल्यानंतर तुम्हाला मी एक Overlay Effect दिलेला आहे तो Overlay Effect तुम्हाला ऍड करायचं त्याला Blending And Opecity मध्ये जाऊन त्याला स्क्रीन ऑप्शन वर टाईप करून त्याला सेव करून घ्यायचे आहेत तो तुम्हाला 26.28 या बीट पर्यंत खेचून घ्यायचे त्याला स्क्रीन करून घ्यायचा आहे.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला Shake Effect Project ओपन करायचा आहे की Shake Effect Project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पहिल्या नंबरच्या फोटो दिसेल त्या फोटोचा इफेक्ट कॉफी करून घ्यायचे effect कॉपी केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला Beat Mark Project ओपन करायचा आहे.।
भावांनो Beat Mark Project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही पहिली बिट दिसेल जिथे तुम्ही सर्वप्रथम फोटो ॲड केले त्या फोटो पहिल्याच फोटोला तुम्हाला पाहिले आणि त्याच्यानंतर दोन फोटो सोडून तिसऱ्या फोटोला Effect द्यायचा आहे त्याच्या नंतर परत दोन फोटो सोडून त्याच्या तिसर्या फोटोत असे करत करत तुम्हाला पूर्ण बीटचे जे काही मोठे फोटो असतील तिथे तुम्हाला पहिल्या नंबरच्या Effect द्यायचे आहे.।
भावांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला Shake Effect project ओपन करायचे भावांनो Shake Effect project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दोन नंबर चा फोटो असेल तर तुम्हाला त्या फोटोचा effect कॉपी करायचा आहे आणि effect कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.
भावांनो Beat mark project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दोन नंबर चा इफेक्ट जो आता आपण पहिल्या नंबरवर फोटो ला इफेक्ट दिलेला आहे त्या फोटोला सोडून दोन नंबर चा फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे तसे करत करत तुम्हाला सर्व फोटो ना काही effect द्यायचा आहे जिथे जिथे आपण पाहिल्या नंबरचा इफेक्ट दिला त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटोला सर्वीकडे effect घ्यायच आहे.
भावांनो नंतर परत Shake Effect Project ओपन करायचे भावांनो ते केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला Beat mark project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या तो आता आपण इफेक्ट ॲड केला दोन नंबरच्या फोटोला तसं तिसरा फोटो राहिला असेल त्या फोटोला हा इफेक्ट द्यायचा आणि जे काही फोटो राहिले असतील त्या फोटोस ला हा तिसरा नंबर चा Effect देऊन टाकायचा आहे.।
भावांनो ते झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 06.11 या Beat वर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी एक Love Png म्हणून एक पीएनजी दिली आहे ती तुम्हाला तिथे ऍड करायचे खालच्या बाजूला सेट करून तिला पूर्ण 26.28 बीट पर्यंत दिला खेचून घ्यायचा आहे.।
भावांनो तुम्हाला या Status Preview Video किंवा अगोदरच्या व्हिडिओचा किंवा याच्या पुढील व्हिडिओ येणार आहे त्याच्या Video Status बघायचा असेल तर तुम्ही आपल्या Instagram page ला Follow करा तिथे मी नवीन reels अपलोड करत असतो जर तुम्हाला Status Video साठी नक्की Follow करा.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला मी एक मटेरियल मध्ये Border png दिलेली ती बॉर्डर पीएनजी तुम्हाला 00.00 या बीट पासून ते 26.28 या बीट पर्यंत तिला खेचून घ्यायचे आणि तिला फिल स्क्रीन करून घ्यायचे आहे.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 06.11 या बिट वर आल्यानंतर तुम्हाला मी एक Overlay effect दिलेल्या तो तुम्हाला ऍड करायचा आहे त्याला फील स्क्रीन करून घ्यायचा त्याच्या नंतर त्याला Blending And Opecity मध्ये जाऊन त्याला स्क्रीन करून घ्यायचा आणि त्याला शेवटच्या beat पर्यंत खेचून घ्यायचा आहे.।
भावांनो तुम्हाला Video Editing करताना काही प्रॉब्लेम आला किंवा Material मध्ये काय प्रॉब्लेम आला किंवा तुमच्या काही quries करीत असतील तर तुम्ही मला instagram ला massage करू शकता मी तिथे तुम्हाला लगेच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही मला काही ही विचारू शकता किंवा material पाहिजे असेल तर तुम्ही मला instagram ला मेसेज करू शकता.।
भावांनो ते झाल्यानंतर आपली Video एकदम रेडी झाले तर भावांनो तुम्ही तिला उजव्या बाजूला क्लिक करून तुम्ही सेव्ह करू शकता आणि Video आनंद घेऊ शकता.।
भावांनो तुम्हाला Material Download करण्यासाठी तुम्हाला 30 सेकंद वेट करायला लागेल तर तुमच्या Material चे लिंक तिथे तुमच्यासमोर येईल त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते Material Automaticle डाऊनलोड करून घेऊ शकता आणि व्हिडिओ बनवण्याचा आनंद घेऊ शकता.
भावांनो तुम्ही अजून आपल्या Editzbyramesh या Youtube Channel ला Subscribe केलं नसेल तर नक्कीच Subscribe करून घ्या तिथे मी रोज असेच व्हिडिओ अपलोड करायचा असतो जे मराठीमध्ये Video Editing शिकवत असतो तर भावांनो Channel ला नक्कीच subscribe करा. तुमच्या एक Sub ने आपला मोटिवेशन वाढतो तर चैनल ला नक्कीच Sub करून घ्या.







