Sad Broken Heart Special Video Editing | Alight Motion Video Editing | Sad Status..😥
जय शिवराय भावांनो स्वागत तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर आपण आज भावांनो Sad Song Status Video Editing स्पेशल स्टेटस Video Editing करणार आहोत. आज चा व्हिडिओ एकदम कडक आणि एकदम भारि झालेले आहे. तरी Channel वरती नवीन असाल तर आपल्या Channel ला नक्कीच Subscribe करून घ्या.।
सर्वप्रथम Video Editing ला सुरुवात करूया.।
भावांनो तुम्हाला Alight Motion Mod apk ची गरज असेल तरी देखील Mod apk पाहिजे असेल तर आपल्या Telegram Channel ला नक्की जा ना तिथे मी तुम्हाला Mod Apk, Images, Photos, Effects, Overlay, text PNG, आणि Effects हे सर्व मी फ्री मध्ये अपलोड करत असतो तर तुम्ही टेलिग्राम चॅनेल ला नक्की जाणार आपल्या जे काही व्हिडीओ चे मटरेल असेल तिथे तुम्हाला फ्री मध्ये डाउनलोड करता येईल.।
भावांनो आपल्या Video एडिटिंग ला सुरुवात करू.।
भावांनो सर्वप्रथम Beat mark project आणि Shake Effect Project ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे ते तुम्ही Alight Motion App मध्ये इम्पोर्ट करून घ्या.।
भावांनो सर्वप्रथम Beat mark project आणि Shake Effect Project इम्पोर्ट करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम Beat mark project ओपन करायचा आहे.।
भावांनो Beat mark project ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जिथे जिथे बीट दिसेल तिथे तिथे तुम्हाला सर्वप्रथम जे मी मटेरियल मध्ये फोटो दिलेले आहेत ते मॉडेल चे फोटो किंवा तुमच्याकडे असतील ते फोटो तुम्ही ऍड करू शकता.।
सर्वप्रथम भावांनो सगळे फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला शेवटचा बीट पर्यंत तुम्हाला सर्व फोटोज ऍड करून घ्यायचे फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी एक Black Shadwo Png दिलेले ते ब्लॅक शाडो पीएनजी तुम्हाला ऍड करायचे आणि तिला खालच्या बाजूला सेट करून तिला फिल स्क्रीन करून घ्यायचा फील स्क्रीन करून घेतल्यानंतर सर्वप्रथम तिला शेवटच्या बीट पर्यंत खेचून घ्यायचा आहे.।
भावांनो ब्लॅक शाडो पीएनजी Add केल्यानंतर तुम्हाला मी एक बॉर्डर पीएनजी दिलेले ते बॉर्डर पीएनजी तुम्हाला 00.00 या बीट पासून ते 27.11 या बीट पर्यंत त्या बॉर्डर ला ॲड करून घ्यायचा आणि तिला देखील फील स्क्रीन करून घ्यायचं.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला मी Shake Effect Project ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले हे तुम्हाला ऍड करून घ्यायचे आपल्याला Alight Motion App मध्ये जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डाउनलोड देखील करू शकता.।
भावांनो shake effect project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पहिल्या नंबरच्या फोटोचा ईफेक्ट कॉपी करून घ्यायचं.।
भावांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा Beat mark Project ओपन केल्यानंतर तुम्हाला भावांनो तिथे पाहिले नंबरचा फोटो दिसेल त्या फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे त्याच्यानंतर पुढचे दोन फोटो सोडायचा तिसऱ्या त्याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट द्यायचा नंतर परत त्याच्या पुढचा एक फोटो सोडायचा तर परत दोन फोटो नद्याचा त्यानंतर परत दोन फोटो सोडून पुढच्या फोटोला द्यायचे त्याच्या नंतर परत चार फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट द्यायचा समजलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनेल वरती या video चा Tutorial बघू शकता आपल्या चैनल वरती दिलेला आहे.।
भावांनो पहिला नंबर चा Effect दिल्यानंतर परत तुम्हाला Shake Effect Project ओपन करायचा आहे Shake Effect project ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम दोन नंबरचा फोटो दिसेल त्या फोटोचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचे कॉपी केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही आपण पहिले नंबरचा फोटो दिला त्याच्या पुढील दोन फोटो आहेत त्यांना इफेक्ट द्या त्याच्या नंतर परत एक फोटो सोडून त्याच्या पुढच्या दोन फोटो आहे त्यांना इफेक्ट द्या त्याच्या नंतर परत फोटो सोडून तुम्हाला जे चार फोटोज आहेत त्या चार फोटोना हा इफेक्ट द्यायचा आहे.।
त्याचा नंतर तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
भावांनो तुम्हाला या Video चा Preview Status किंवा अगोदरच्या विडिओ किंवा याच्या पुढील येणाऱ्या विडिओ चा स्टेटस बघायचा असेल तर तुम्ही आपल्या insta page ला देखील follow करू शकता तिथे मी तुम्हाला नवीन नवीन Reels अपलोड करत असतं तर तुम्ही तिथे चेक आउट करू शकता आणि Follow देखील करू शकता मी तिथे रोज नवीन अपलोड करत असतो.।
भावांनो Shake Effect Project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तीन नंबरचा फोटो दिसेल त्या तीन नंबरचा फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 23.11 या बीटवर यायचा तिथं पासून जे काही पुढचे फोटो असतील चार ते पाच फोटो आहेत त्या फोटोना हा तीन नंबरचा इफेक्ट देऊन टाकायचा आहे.।
भावांनो सर्व इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला इफेक्ट बरोबर देता येत नसतील तर Tutorial आपला यूट्यूबला व्हिडिओ देखील बघू शकतात तिथे त्यात मी पूर्ण इफेक्ट ची माहिती दिलेली आहे कसे द्यायचे ते सर्व मी सांगितले आहे.।
भावांनो तुमच्याकडे जर Instagram नसेल तर तुम्ही आपल्या Facebook Page ला देखील Follow करू शकतात तिथे मी Reels अपलोड करत असतो मी रोज reels अपलोड करत होतो त्याच्यामुळे तुम्ही मला तिथे फॉलो देखील करू शकता.।
भावांनो तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट मध्ये यायचा Beat Mark Project मध्ये आल्यानंतर सर्वप्रथम मी तुम्हाला एक Missing You म्हणून एक png दिलेल्या ती पीएनजी तुम्हाला तिथे ॲड करायचा 00.00 या बीट पासून ते तुम्हाला 27.11 पर्यंत त्या पीएनजी ला add करून घ्यायचा आहे त्याला खालच्या बाजूला सेट करून घ्यायचे आणि तिला मधोमत सेट करून झाल्यानंतर तुम्ही परत 00.00 या बीट वर यायचा आहे.
भावांनो तुमच्याकडे जर सोशल मेडिया आयकाँस असतील त्किन्वा Youtube लोगो की Instagram चा लोगो तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते देखील ऍड करू शकता.।
भावांनो तुम्हाला व्हिडिओ बनवताना काही प्रॉब्लेम आला किंवा मटेरियल मध्ये काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्या instagram ला मेसेज करू शकतात तिथे मी तुम्हाला लगेचच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या क्वेरीज का असतील तर तुम्ही ते देखील मला विचारू शकता आणि आपली Video Editing चेक करू शकता.
भावांनो ते झाल्यानंतर मी एक तुम्हाला Overlay Effect दिलेला आहे तो इफेक्ट तुम्हाला 00.00 या बिट पासून 27.11 या बीट पर्यंत त्याला ऍड करून घ्यायचं त्याला ऍड केल्या नंतर त्याला फील स्क्रीन करून झाल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला ब्लेंडिंग अँड ओपेसिटी मध्ये जाऊन त्याला स्क्रीन या ऑप्शनवर टाईप करून त्याला सेव्ह करून घ्यायचं.।
भावांनो आपली व्हिडिओ तयार झाले तर तुम्हाला उजव्या बाजूला क्लिक करून तुम्ही सेव या बटणावर क्लिक करून तुम्ही सेव्ह करू शकता आणि आपल्या व्हिडिओचा आनंद घेऊ शकता.
भावांनो Material डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला 30 सेकंदाची वाट बघावी लागेल तर तुमचा Material डाऊनलोड करण्याचा लिंक येईल त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही आपला मटरेल ऑटोमॅटिकली डाऊनलोड करू शकता आणि आपली व्हिडिओ एडिटिंग चा आनंद घेऊ शकता.।
धन्यवाद भावांनो आपल्या Website ला आणि Youtube Channel ला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार..🥰😍







