Dahi handi Special Video Editing |Dahi Handi Coming Soon Alight Motion

जय शिवराय भावांनो तुमचं स्वागत आहे. आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आज आपण Dahi handi Special Video Editing या वरती आज करणार आहोत. भावांनो आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर Channal ला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ एडिटिंग साठी Subscribe करून ठेवा.।



भावांनो आजचे Video Editing ला सुरुवात करूया.।


भावांनो सर्वप्रथम तुम्हाला जर का Alight Motion App ची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या Telegram चॅनेल  ला देखील जॉईन करू शकतात. तिथे मी भावांनो आपल्या व्हिडिओ एडिटिंग ला लागणारे मटेरियल मी फ्री मध्ये प्रोव्हाइड करत असतो. तर तुम्ही तिथे जॉईन होऊ शकतात तिथे मी तुम्हाला Photos, Videos, png, Overlay इफेक्ट तसेच इतर काही मटेरियल अपलोड करत असतो ।  तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ला नक्की जाईन करा.।

सर्वप्रथम भावांनो तुम्हाला Alight Motion मध्ये बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्या.।


भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट तुम्हाला Alight Motion मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत.।


भावांनो सर्वप्रथम beat mark project ओपन करून घ्यायचे. बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 वर आल्यानंतर तुम्हाला मी एक लाईट इफेक्ट ओवरले इफेक्ट दिलेल्या तो इथे तुम्हाला 00.00 पासून ते 10.21 या बीट पर्यंत त्याला ऍड करून घ्या आणि त्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं.।


भावांनो ओवरले इफेक्ट ऍड केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 10.21 या बीट वर यायचा आहे. बीट वर आल्यानंतर तुम्हाला मी material मध्ये जे काही फोटो दिलेले ते फोटो तुम्ही बीट नुसार लावून घ्यायचे प्रत्येक बीट ला एक एक फोटो लावून घ्यायचं.।

भावांनो सर्व फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी एक Black Shadow png दिलेले ते ब्लॅक शाडो पीएनजी तुम्हाला 10.21 या बीटपासून ऍड करायचे आहे तिला खालच्या बाजूला सेट करून तिला 26.12 या बीट पर्यंत तिला खेचून घ्यायचे.।


भावांनो नंतर तुम्हाला मी एक Dahi Handi Coming Soon म्हणून एक पीएनजी दिलेले ते पीएनजी तुम्हाला 00.00  या बीट पासून ते 10.21 या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचे आणि तिला एकदम मदोमत सेट करून घ्यायचे.।


भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे शेख इफेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम Dahi Handi Coming Soon म्हणून एक पीएनजी दिसेल त्या पीएनजी चा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं.।


भावांनो त्या इमेजचा कॉपी इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला  बीट मार्क मध्ये आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीट पासून ते 26.12 या बीट पर्यंत जी पीएनजी दिलेले आहे त्या पीएनजी ला इफेक्ट लावून द्यायचे.।


भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला Shake Effect Project ओपन करायचे आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सेकंड नंबर चा फोटो दिसेल त्या सेकंड नंबर च्या फोटो चा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं.


इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. Beat mark project ओपन केल्यानंतर तुम्हाला 10.21 या बीट पासून जे काही फोटो ॲड केले त्या फोटोमधील तुम्हाला सर्वप्रथम 10.21 या बीट वरती तुम्हाला दोन छोटे फोटो दिसतील त्या फोटोंना इफेक्ट द्यायचा आहे. जो आता आपण कॉपी केलेला आहे तो तुम्ही इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढचा एक फोटो सोडून त्याच्या पुढचे दोन फोटो असतील त्या दोन फोटो ना इफेक्ट द्यायचा आहे. तसेच करत करत तुम्हाला जे छोटे दोन दोन फोटो दिसतील त्या फोटोंना हा दोन नंबरचे इफेक्ट देऊन टाकायचे.

भावांनो इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला परत शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हालाच तीन नंबरचा जो फोटो असेल त्या फोटोचा इफेक्ट तुम्हाला Copy करून घ्यायचा आहे.।


भावांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम Beat mark project मध्ये आल्यानंतर तुम्हाला 10.21 या बीट वर यायचा आहे. तिथून पुढे तुम्हाला दोन फोटो सोडून जो काही मोठा फोटो असेल त्या फोटोला हा तीन नंबरचा इफेक्ट द्यायचं. तसेच पुढे करत करत तुम्हाला हा तीन नंबरचा इफेक्ट जे काही मोठे फोटो दिसतील त्या फोटोंना हा तीन नंबर चा इफेक्ट ऍड करून घ्यायचे.


भावांनो तुम्हाला जर का या व्हिडिओचा Status Preview बघायचा असेल तर तुम्ही आपल्या Insta page ला बगु शकता आणि मला follow देखिल करु शकता. मी दररोज नवीन Status अपलोड करत असतो तर तुम्ही आपल्या insta page ला नक्की follow करून घ्या.

भावांनो हे झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपण 10.21 बीटवर यायचे तिथे आल्यानंतर तुम्हाला एक Border png ऍड करायची आहे तुम्हाला 10.21 पासून ऍड करायचे तिला 26.12 या बीट पर्यंत खेचून घायचं ते झाल्यानंतर तुम्हाला परत त्याच पीएनजी ला 00.00 या बीट पर्यंत खेचून घ्यायचंय.


भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला मी एक Dahi Handi Coming Soon पीएनजी दिलेले ते पीएनजी तुम्हाला पण अठरा 10.21 या बीट पासून ते 26.12 या बीट पर्यंत तिला ऍड करून घ्यायचा आणि खालच्या बाजूला तिला मध्ये सेट करून घ्यायचे.।


भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला मी एक Overlay इफेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला 10.21 या बिट पासून ते तुम्हाला 26.12 बीट पर्यंत त्याला देखील खेचून घ्यायचा. आणि त्याला फिल स्क्रीन करून घ्यायचे. त्याला फिल स्क्रीन करून घेतल्यानंतर तुम्हाला Blending and opecity मध्ये जाऊन त्याला स्क्रीन मध्ये सेव करून घ्यायचा आहे.


भावांनो तुम्हाला या व्हिडिओ मध्ये काही अडचण आली किंवा मटेरियल मध्ये काही अडचण आली तर तुम्ही आपल्या instagram ला देखील फॉलो करू शकतात तिथे मी चोवीस तासाच्या आत मध्ये रिप्लाय देण्याचा प्रयत्न करील तुम्हाला आणि जर काही अडचण आली तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज सुद्धा करू शकता मी तिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा देईल । त्याच्यामुळे भावांनो Follow देखील करून ठेवा.

भावांनो जर का तुमच्याकडे Youtube चे किंवा तुमच्या काही सोशल मीडिया आयकॉन असतील किंवा लोगोज असतील ते तुम्हाला जर ऍड करायचे असेल तर ते देखील तुम्ही ऍड करू शकता.


भावांनों आपली व्हिडिओ बनून redy झाली आहे. तर तुम्ही उजव्या बाजूला क्लिक करून सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह करू शकता.


भावांनो असाच प्रकारच्या Video Editing तुटोरिअल साठी आपल्या EDITZBYRAMESH YT या चॅनेल ला नक्कीच Subscribe करा भावांनो.।

भावांनो तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यासाठी 30 सेंकंद ची वाट बगावी लागेल त्याच्या नंतर तुम्हाला download now वर क्लिक करून ऑटोमॅटिक मटेरियल डाउनलोड होईल.

Click To Download

भावांनो आपल्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या..😍

Post a Comment

Previous Post Next Post