15 August Independent day Special Video Editing 🔥 How to make whatsapp Status video ❣️ Video-editing

जय शिवराय भावांनो तुमचं स्वागत आहे आपले नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तिथे मी तुम्हाला 15 August Independent day Special Video Editing यावरती व्हिडिओ एडिटिंग शिकवणार आहे नवीन आणि स्पेशल आहे ती सुद्धा मराठीमध्ये करणार आहे.। भावांनो अजून आपल्या channel ला Subscribe केले नसेल तर लवकर करा.।


alight motion video editing, alight motion video editing lyrics, how to make whatsapp status video, video-editing, video editing software free, independence-day, kinemaster video editing,

भावांनो आपल्या व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करूया.।


भावांनो सर्वप्रथम तुम्हाला Alight motion app ची गरज असेल तर तुमच्याकडे Alight motion app पाहिजे असेल  तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल ला सुद्धा जॉईन व्हा तिथे मी सगळे मटेरियल प्रोवाइड करत असतो तिथे मी फोटोज, इमेजेस, पीएनजी, व्हिडिओज, ब्लॅक ओव्हरलाय इफेक्ट आणि इतर काही मटेरिअल असेल ते मी टेलिग्राम चैनल वरती पोस्ट करत असतो तर तुम्हाला ते फ्री मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल ला नक्की जाईन.।

सर्वप्रथम भावांनो तुम्हाला Alight motion app ओपन करायचा आहे आणि तुम्हाला मी जे काही मटेरियल दिलेले आहे.। आणि भावांनो तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट आणि शेख इफेक्ट ची लिंक दिलेले आहे ते तुम्हाला Alight motion app मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे.।

भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम प्रोजेक्ट ओपन करायचे आहे. बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीट वर यायचे तिथे तुम्हाला मी एक Text Overlay बनवून दिलेला आहे. तो तुम्हाला फक्त हाइड आहे त्याला विसीबल करायचा आहे. ते केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ग्रुप दिसेल त्या ग्रुप वर क्लिक करायचे तिथे क्लिक करून एडिट करायचे आहे आणि त्याला एडिट कराय गेलात की तुम्हाला त्या text चा Font चेंज करायचा असेल तर तुम्ही ते देखील करू शकता आणि जर का कलर चेंज करायचा असेल तर ते देखील करू शकता.। 


भावांनो तुम्हाला सर्व प्रथम 15.13 या बीट पर्यंत तुम्हाला ते सर्व टॅक्स ना ते करून घ्यायचं ते करून झाल्यानंतर भावांनो तुम्हाला सर्वप्रथम 15.13 या बीटवर यायचा आणि तिथून तुम्हाला मटेरिअल मध्ये मी फोटो दिलेत 15 August चे ते फोटोज दिलेले ते फोटो तुम्हाला सर्वप्रथम प्रत्येक Beat ला ते फोटो द्यायचे आहे ते फोटो तुम्म्ही शेवटच्या बीट पर्यंत सर्व फोटोस लावून घ्यायचेत.।


भावांनो तुम्हाला ब्लॅक शाडो पीएनजी दिले ती ब्लॅक शाडो पीएनजी तुम्हाला 15.13 या बीट पासून ते 30.12 या बीट पर्यंत तिला खेचून घ्यायचा आणि तिला खालच्या बाजूला सेट करून घ्यायचे.।



Alight motion video editing


भावांनो ते ब्लॅक शॉडो पीएनजी सेट करून झाल्यानंतर तुम्हाला मी एक 15 August म्हणून एक पीएनजी दिले ती png तुम्हाला 15.13 या बिट पासून ऍड करायचे तिला सुद्धा खालच्या बाजूला सेट करून घ्यायचे अन तिलादेखील 30.12 या बीट पर्यंत खेचून घ्यायचे.।


भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला मी शेख इफेक्ट प्रोजेक्ट दिलेला आहे तो ओपन करायचंय शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर भावांनो तुम्हाला पाहिला फोटो दिसेल त्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।

भावांनो इफेक्ट Copy केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 15.13 या बीट वर यायचा तिथे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ज्या बीट ला फक्त सिंगल बीट दिलेल्या त्या सर्व बीट च्या फोटोना हा पहिला वाला इफेक्ट द्यायचा आहे.।

भावांनो तुम्हाला जर का या व्हिडिओचा Status Preview बघायचा असेल तर आपल्या Insta page ला मी अपलोड करत असतो तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि तुम्ही बघू पण शकता तिथे मी रोजच Status अपलोड करत असतो तर तुम्ही आपल्या page ला नक्कीच फॉलो करा.।

भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 2 नंबर चा फोटो दिसेल त्या फोटोचा इफेक्ट कॉपी करायचा आहे तो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे भावांनो ते प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला मी जिथे जिथे डबल बिट दिले आहे तिथे तिथे तुम्हाला 2 नंबरचे इफेक्ट त्या सर्व र्फोटोंना द्यायचा आहे.।



भावांनो हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला मी एक ओव्हवरले इफेक्ट दिलेला आहे तो इफेक्ट तुम्हाला 15.13 या बीट पासून 30.12 या बीट पर्यंत तुम्हाला तो ऍड करून घ्यायचा आहे आणि त्याला फिल स्क्रीन करून घ्यायचे आहे.। फिल स्क्रीन केल्यानंतर त्याला ब्लेंडिंग आणि ओपेसिटी मध्ये जाऊन तुम्हाला त्याला स्क्रीन ऑप्शन वर करून सेव्ह करायचा आहे.।


भावांनो जर का तुम्हाला video-editing मटेरियल साठी किंवा व्हिडिओ एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्या instagram ला देखील फोल्लो करू शकता तिथे मी तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय करण्याचा प्रयत्न करीन आणि मी तुम्हाला लगेच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन.।

भावांनो जर का तुमचे सोशल मीडिया आयकॉन्स असेल किंवा इंस्टाग्राम चा लोगो असेल तर तुम्ही ते सुद्धा ऍड करू शकता.।


अशाप्रकारे आपली विडिओ तयार झालेले आहे तर तुम्ही उजव्या बाजूला जिथे शेअर्स ऑपशन आहे तेथे क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता.।


भावांनो मटेरियल Download कारणासाठी इथे Click करा. मटेरिअल download करताना 30 second Wait करायला लागेल.

Click To Download

भावांनो तुम्ही जर का चैनल वरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ एडिटिंग साठी सबस्क्राईब करा मी तिथे रोज नवीन नवीन tutorial अपलोड करत असतो तर चॅनेल नक्कीच Subscribe करून ठेवा.।



Post a Comment

Previous Post Next Post