shivrajyabhishek sohala statusप video editing alight motion - 6 june coming soon status video editing

जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आज आपण 

shivrajyabhishek sohala status video editing alight motion - 6 june coming soon status video editing करणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम चांगल्या प्रकारे मस्त झालेला आहे तर सर्वांनी आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून टाका आणि आपल्या चॅनलला देखील पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.।

shivrajyabhishek sohala statusप video editing alight motion - 6 june coming soon status video editing

तर मित्रांनो आपले shivrajyabhishek sohala status video editing ला सुरुवात करूया.।


तर सर्वप्रथम तुम्हाला Alight motion app ची गरज आहे तर मित्रांनो तुम्ही Alight motion app आपल्या टेलिग्राम चॅनेल वरून डाउनलोड करू शकता आणि आपण सर्व मटेरियल आपले फ्री मध्ये देत असते तर तुम्ही तिथून सर्व मटेरियल आपल्या व्हिडिओ एडिटिंग ला जो काही मटेरियल लागणार आहे तो सगळा आपण आपल्या telegram channel ला देत असते तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करून घ्या.।


तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करूया आणि आपले व्हिडिओ एडिट करायला देखील सुरुवात करू या.।


तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला Beat mark project आपल्या Alight Motion अँप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं.।

shivrajyabhishek sohala statusप video editing alight motion - 6 june coming soon status video editing

मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट आपल्या अलाईट मोशन ॲप मध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वप्रथम त्याला ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला 00.00 बीटवर यायचं आहे.।


मित्रांनो 00.00 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी जे काय शिवाजी महाराजांचे फोटो दिलेला आहेते महाराजांचे फोटो तुम्हाला ऍड करायचा आहे तो फोटो तुम्हाला 17.22 या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.।


मित्रांनो ऍड केल्यानंतर तुम्हाला परत 06.12 या बीटवर यायचं तिथे आल्यानंतर तुम्हाला मी जे काही मॉडेल चे फोटो दिलेले आहेत ते मॉडेल चे फोटो तुम्हाला एक एक करून सर्वप्रथम सर्व 17.22 या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचं त्यांना फील स्क्रीन करून घ्यायचं आहे.।


मित्रांनो ते फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीट वर यायचा आहे तिथे मी तुम्हाला एक 6 june Coming soon text png दिलेले ते पीएनजी तुम्हाला ते ऍड करायचे खालच्या बाजूला तिला सेट करून घ्यायचे.।


नंतर मित्रांनो सर्व फोटोज आणि पीएनजी ऍड करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम shake effect project आपल्या अलाईट मोशन अँप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।

shivrajyabhishek sohala statusप video editing alight motion - 6 june coming soon status video editing

नंतर मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वप्रथम शेक इफेक्ट ओपन करायचे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हॅपी बर्थडे पीएनजी दिसेल त्या पीएनजी वरती क्लिक करायचं ओपन करायचं आहे.।


नंतर मित्रांनो बिट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीट आल्यानंतर तुम्हाला 6 जून कॉमिंग सून पिअनजी दिसेल त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे.।


नंतर मित्रांनो तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो एक नंबरचा फोटो आहे त्या फोटोवर क्लिक करायचा आहे त्या फोटोचा देखील इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.


मित्रांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे आल्यानंतर तुम्हाला जो काही सर्वप्रथम पहिला फोटो दिसेल त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे त्याच्यानंतर दुसरा फोटोला देखील इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला ज्या फोटोला डबल बीट आहे त्या फोटोला इफेक्ट द्यायचा नाही तर ज्या फोटोला सिंगल बीट आहे त्या फोटोला इफेक्ट देऊन टाकायचा आहे.


तर मित्रांनो तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं 2 नंबर च्या फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याचा देखील इफेक्ट कॉपी करून घायचं आहे आणि नंतर बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।


तर मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 06.12 या बीटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ज्या फोटोला डबल बीट आहे त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा असं करत करत तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत म्हणजे 17.22 या बीट पर्यंत तुम्हाला त्या फोटोला effect द्यायचा आहे।।


तर मित्रांनो तुम्हाला shivrajyabhishek sohala status Video Editing करताना काही प्रॉब्लेम आला किंवा material मध्ये काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला instagram ला देखील मेसेज करू शकतो मी तुम्हाला 24 Hours च्या आत मध्ये रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला देखील फॉलो करून घ्या.।

shivrajyabhishek sohala statusप video editing alight motion - 6 june coming soon status video editing

सर्वप्रथम तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे नंतर मित्रांनो तुम्हाला रेक्टांगल वन म्हणून एक फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे आहे त्याची कॉपी लेयर करून घ्यायची ती कॉपी लेयर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे ती लेयर पेस्ट करायचे तिला शेवटच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचे.।


नंतर मित्रांनो तुम्हाला 06.12 च्या बीट वर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी एक मटेरियल मध्ये ब्लॅक शॅडो पीएनजी दिलेली ती Black Shadwo png तुम्हाला तिथे ऍड करायचे आहे तिला देखील फील स्क्रीन करून घ्यायचा आणि तिला शेवटच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.।


तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा स्टेटस बघायचा असेल तर तुम्ही आपल्या Instagram page ला देखील फॉलो करून घ्या आपण आपले जे काही Reels Status असतात ते आपण आपल्या Telegram Channel ला देत असतो तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करून घ्या.।

shivrajyabhishek sohala statusप video editing alight motion - 6 june coming soon status video editing

मित्रांनो त्याचा नंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीट वर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी एक बॉर्डर पीएनजी दिलेली ती बॉर्डर पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करायचे तिला देखील फुल स्क्रीन करून तिला देखील शेवटच्या बीट पर्यंत म्हणजे 17.22 या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे.।


मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जो काही मोठा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्याचा देखील इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।


मित्रांनो तुम्हाला मटरेल डाउनलोड करण्यासाठी 30 सेकंद वेट करायला लागेल त्याच्यानंतर तुमच्या समोर Click Here To Download त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मटेरियल ऑटोमॅटिकली डाऊनलोड होईल.

Click To Download

नंतर मित्रांनो प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही 00.00 या बीट पासून आपण फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.


नंतर मित्रांनो तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला मी एक हॅपी बर्थडे पीएनजी म्हणून दिलेली ती पीएनजी तुम्हाला 06.12 या बीट पासून ऍड करायचे तिला देखील खाली खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं आणि तिला देखील शेवटच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचे.


आणि जर का तुमच्याकडे सोशल मीडिया आयकॉन्स असेल जसे की youtube logo किंवा instagram logo किंवा अजून काही प्लॅटफॉर्मचे logo असतील तर ते देखील तुम्ही आपले व्हिडिओमध्ये युज करू शकता.।


तर मित्रांनो तुम्ही आपल्या अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच प्रकारच्या Alight Motion Video Editing Marathi आपल्या चैनल वरती देत असतो तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.।

shivrajyabhishek sohala statusप video editing alight motion - 6 june coming soon status video editing

तर मित्रांनो आपली व्हिडिओ एकदम सक्सेसफुली रेडी झाले तर तुम्ही आपल्या व्हिडिओला सेव करण्यासाठी उजव्या बाजूला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपली व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव करून घ्यायचे..


मित्रांनो आपल्या वेबसाईटला आणि आपले यूट्यूब चैनल ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद..।

Post a Comment

Previous Post Next Post