bhim jayanti status Video editing - 14 April Status Video editing | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti video editing

bhim jayanti status Video editing - 14 April Status Video editing | bhim jayanti status


जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण bhim jayanti status Video editing - bhim jayanti status करणार आहोत तर व्हिडिओ एकदम मस्त झालेले आहे तर तुम्ही आपल्या व्हिडिओ ला एक लाईक नक्कीच करून टाका आणि आपल्या चॅनेल वरती फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या.।

bhim jayanti status Video editing,14 April Status Video editing,bhim jayanti status,bhim jayanti status download,14 april status download,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,bhim jayanti text png,Video editing,Alight Motion Video editing Marathi,alight motion without watermark apk,Video editing,ब्लॅक शॅडो पीएनजी,

तर मित्रांनो तुम्ही आपल्या चैनल वरती फर्स्ट टाइम आला असाल तर तुम्ही चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करून घ्या.।


तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला alight motion without watermark apk लागेल तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल वरती भेटून जाईल तर तुम्हाला इमेजेस व्हिडिओज ओवरले इफेक्ट तसेच इतर जे काही आपल्या

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Video editing साठी लागणारे मटेरियल असते ते सर्व मटरेल मी आपल्या टेलिग्राम चैनल वरती देत असतो तर तुम्ही तिथून फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करू शकता.।
bhim jayanti status Video editing,14 April Status Video editing,bhim jayanti status,bhim jayanti status download,14 april status download,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,bhim jayanti text png,Video editing,Alight Motion Video editing Marathi,alight motion without watermark apk,Video editing,ब्लॅक शॅडो पीएनजी,

तर मित्रांनो आपल्या

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Video editing ला सुरुवात करूया.।

तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion apk ओपन करायचा Alight Motion ॲप ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट आपल्या अलाईट मोशन ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।


तर मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट आपल्या अलाईट मोशन ॲप मध्ये इम्पोर्ट केल्यानंतर सर्वप्रथम तो ओपन करायचा आहे.।


नंतर त्या बीटवर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी एक कॅलिडोस्कोपचा एक फोटो दिलेला आहे तो फोटो तुम्हाला तिथे ऍड करून त्याला 10.26 या बीट पर्यंत फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे.


मित्रांनो नंतर तुम्हाला 10.26 या बीटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जे काही बीट दिलेले आहेत त्या बीट प्रमाणे तुम्हाला एक एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे जो की मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले मॉडेल चे फोटो आहेत ते तुम्हाला एक एक करून प्रत्येक बीट ला ॲड करून घ्यायचे आहेत आणि त्यांना देखील फुल स्क्रीन करून घ्यायचं.


मित्रांनो नंतर तुम्हाला मटरेल मध्ये मी bhim jayanti text png म्हणून पीएनजी दिलेल्या त्या पीएनजी तुम्हाला 00.00  या बीट पासून चार पण आठ या बिट पर्यंत ऍड करून तिला देखील मधोमध सेट करून घ्यायचा आहे.


मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट आपल्या अलाईट मोशन ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।


मित्रांनो शेख इफेक्ट प्रोजेक्ट आपल्या अलाईट मोशन अँप मध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वप्रथम शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।


मित्रांनो शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक रेक्टेंगल म्हणून दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।


मित्रांनो त्याचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बिट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीटवर जो काही bhim jayanti text png ऍड केलेल्या त्या पीएनजी वरती क्लिक करायचं आहे पिअनजी वरती क्लिक केल्यानंतर त्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.।


मित्रांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याचा देखील इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।


मित्रांनो इफेक्ट कॉफी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 10.26 या बीट वर यायचंय त्या बीटवर आल्यानंतर तुम्हाला जे काही फोटोज दिले त्या फोटो वरती प्रत्येक फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करत करत तुम्हाला 23.24 या बीट पर्यंत जो काही शेवटचा फोटो आहे तिथपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.।


नंतर मित्रांनो तुम्हाला 00.00 या बीट वर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला जो काही मी kaleidoscope म्हणून पीएनजी दिले त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मध्ये द्यायचा इफेक्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मध्ये सर्च केल्यानंतर जो काही तुम्हाला इफेक्ट येईल त्याला ऍड करायचा आहे त्याच्या त्या इफेक्टच्या सेटिंग मध्ये जायचं आहे अँगल वरती क्लिक करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीट वर एक की द्यायचे आणि 10.26  या बीट वर एक की द्यायचे आणि तुम्हाला पुढे स्कोअर करत करत पुढे जायचं आहे.।


तर मित्रांनो तुम्हाला

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Video Preview status बघायचा असेल तर तुम्ही आपल्या instagram page ला देखील फॉलो करून घ्या आपण तिथे जे काही आपल्या व्हिडिओचे प्रिव्ह स्टेटस असतात ते सर्व आपण आपल्या इंस्टाग्राम पेजला अपलोड करत असतो तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेज ला देखील फॉलो करून घ्या.।
bhim jayanti status Video editing,14 April Status Video editing,bhim jayanti status,bhim jayanti status download,14 april status download,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,bhim jayanti text png,Video editing,Alight Motion Video editing Marathi,alight motion without watermark apk,Video editing,ब्लॅक शॅडो पीएनजी,

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत 10.26 या बीटवर यायचंय त्या बीट वर आल्यानंतर तुम्हाला मी मटेरियल मध्ये ब्लॅक शॅडो पीएनजी वरती क्लिक करायचं तिला देखील तिथे ऍड करून फुल स्क्रीन करून तिला शेवटच्या बीट पर्यंत म्हणजे 23.24 या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.


मित्रांनो तुम्हाला काही आपल्या

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Video editing करताना काय प्रॉब्लेम आला किंवा आपल्या मटरेल मध्ये काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम ला मला फॉलो देखील करू शकता तुमच्या काय क्वेरीज असतील त्या देखील मला विचारू शकता मी 24 Hours च्या आत मध्ये तुम्हाला रिप्लाय नक्कीच देईल तर तुम्ही आपल्या instagram account ला नक्कीच फॉलो करून घ्या.।
bhim jayanti status Video editing,14 April Status Video editing,bhim jayanti status,bhim jayanti status download,14 april status download,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,bhim jayanti text png,Video editing,Alight Motion Video editing Marathi,alight motion without watermark apk,Video editing,ब्लॅक शॅडो पीएनजी,

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीटवर यायचं आहे त्या बीटवर आल्यानंतर तुम्हाला मी एक बॉर्डर पीएनजी दिले मटेरियल मध्ये ती तुम्हाला तिथे ऍड करायचे आणि शेवटच्या बीट पर्यंत म्हणजे 23.24 या बीट पर्यंत तिला देखील ऍड करून घ्यायचा आहे.।12334


मित्रांनो तुम्हाला मटरेल डाउनलोड करण्यासाठी फक्त 25 सेकंद वेट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला Click here to download याच्यावरती क्लिक करून आपलं मटरेल ऑटोमॅटिकली डाऊनलोड करून घेऊ शकता.।

Click To Download

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 10.26 या बिट वर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी एक bhim jayanti text png म्हणून एक पीएनजी दिलेली आहे त्या पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करायचे तिला खालच्या बाजूला सेट करून तिला देखील 23.24 या बीड पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे.।


मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 10.26 या बीटवर यायचे तुम्हाला खालीच scroll down करत करत जायचे आणि खाली तुम्हाला रेक्टांगल म्हणून दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याला तुम्हाला बॉर्डरच्या वरती म्हणजे स्क्रोल डाऊन करत करत वरती करायचे आणि त्याला hide आहे त्याला unhide करून घ्यायचे.।


मित्रांनो ते झाल्यानंतर तुमची जे काही youtube logo असतील instagram logo किंवा अजून काही सोशल मीडियाचे आयकॉन असतील ते तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये वापरू शकता.।


मित्रांनो तुम्ही अजून देखील आपल्या youtube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर youtube चैनल नक्की सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे आपण Alight Motion Video editing Marathi मराठीमध्ये शिकवत असतो तर तुम्ही आपल्या youtube चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आपण

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Video editing बनवलेला आहे तो देखील मनापासून भगाने आपल्या चॅनलला देखील मनापासून सबस्क्राईब करून टाका
bhim jayanti status Video editing,14 April Status Video editing,bhim jayanti status,bhim jayanti status download,14 april status download,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,bhim jayanti text png,Video editing,Alight Motion Video editing Marathi,alight motion without watermark apk,Video editing,ब्लॅक शॅडो पीएनजी,

तर मित्रांनो अशाप्रकारे आपले व्हिडिओ एकदम सक्सेसफुल रेडी झालेली आहे तिला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला उजव्या बाजूला क्लिक करायचे उजव्या बाजूला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपली व्हिडिओ गॅलरी मध्ये सेव्ह करून घ्यायचे.।


मित्रांनो आपल्या वेबसाईटला आणि आपल्या youtube channel ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.।

Post a Comment

Previous Post Next Post