kevdyach paan tu marathi song status video editing - alight motion without watermark | Alight Motion Video Editing Marathi
जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण Kevdyach paan tu whatsapp status या ट्रेंडिंग सोंग Video editing करणार आहोत तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम मस्त झालेलं आहे तर या व्हिडिओ ला एक लाईक नक्कीच करून टाका आणि जर का चैनल वरती फर्स्ट टाइम आला असेल तर चैनलला देखील सबस्क्राईब करून घ्या.।

तर मित्रांनो आपल्या Video Editing ला सुरुवात करूया.।
तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला alight motion without watermark चा ॲप लागेल तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चैनल वरती भेटून जाईल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल ला नक्की जॉईन करून घ्या तर मित्रांनो आपल्या जे काही व्हिडिओ एडिटिंग ला लागणारे मटेरियल आहे ते सर्व मी आपल्या टेलिग्राम चैनल वरती देत असतो तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल नक्की जॉईन करून घ्या.।
तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही फर्स्ट टाइम आला असेल चैनल वरती तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच प्रकारच्या Kevdyach paan tu whatsapp status Alight Motion Video editing Marathi मध्ये शिकवत असतो तर तुम्ही आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या.|
तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आपल्या alight motion without watermark ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।
तर मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वप्रथम त्याला ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीट वर यायचं आहे.।
तर मित्रांनो 00.00 या बीट वर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मटरेल मध्ये मी जे काय मॉडेलचा फोटो दिलेले तो मॉडेलचा फोटो तुम्हाला तिथे ऍड करायचा आहे त्याला फील स्क्रीन करून तुम्हाला 14.03 या बिट पर्यंत ऍड करून घ्यायचं आहे.।
तर मित्रांनो तो फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला 14.03 या बीटवर यायचा आहे त्या बीटवर आल्यानंतर तुम्हाला मॉडेल चे जे काही फोटो आहेत ते प्रत्येक बिटला एक एक फोटो ॲड करून त्यांना देखील फील स्क्रीन करून शेवटच्या 26.26 या बीट पर्यंत सर्व फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत.।
मित्रांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला 00.00 या बीटवर यायचा आहे तिथे आल्यानंतर परत एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याची साईज थोडी छोटी करून त्याला एकदम सेंटर मध्ये ऍड करून घ्यायचा आहे आणि त्याला देखील 14.03 या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.।
मित्रांनो नंतर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।
तर मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जो काही एक नंबरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि बिट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
तर मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीट पासून ते 14.03 या बीट पर्यंत जो काही फोटो आपण ऍड केलेल्या खालच्या बाजूला तो फोटो वरती क्लिक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा जो इफेक्ट कॉपी केलेला आहे तो इफेक्ट देऊन टाकायचा आहे.
तर मित्रांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला जो दोन नंबरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याचा देखील इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
तर मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 00.00 बीट वर यायचं आहे तिथे जो काही फोटो तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे जो छोटा आपण फोटो ऍड केलेला आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे.
तर मित्रांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जो तीन नंबरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याचा देखील इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।
तर मित्रांनो तुम्हाला Kevdyach paan tu whatsapp status व्हिडिओ एडिटिंग करताना काय प्रॉब्लेम आला किंवा मटेरियल मध्ये काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला instagram ला देखील मेसेज करू शकता मी 24Hours च्या आत मध्ये तुम्हाला रिप्लाय नक्कीच देईल तर तुम्ही आपल्या Instagram ला देखील फॉलो करून घ्या.।
तर मित्रांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 14.03 या बीटवर यायच आहे तिथे जो काही पहिला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे त्याच्यानंतर त्याचा पुढचा फोटो सोडून द्यायचा आहे त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचे असे करत करत तुम्हाला ज्या फोटोला आपण इफेक्ट दिलाय त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे.।
तर मित्रांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं ओपन केल्यानंतर जो चार नंबरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याचा देखील इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।
तर मित्रांनो त्याचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बिट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 14.03 या बीटवर यायचा आहे त्या बीट वरचा जो काही फोटो आहे त्याला सोडून त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे असे करत करत तुम्हाला ज्या फोटोला इफेक्ट द्यायचा राहून गेलेला आहे त्या फोटोला चार नंबरचा इफेक्ट देऊन टाकायचा आहे.।
तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा preview status बघायचा असेल तर तुम्ही आपल्या insta page देखील फॉलो करून घ्या आपण तिथे जे काही आपले Kevdyach paan tu whatsapp status Video Preview status असतात ते सर्व मी आपल्या इंस्टाग्राम पेजला अपलोड करत असतो तर तुम्ही आपले इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करून घ्या.।
मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 14.03 या बीटवर यायचा आहे तिथे आल्यानंतर मी तुम्हाला मटरेल मध्ये ब्लॅक शॅडो पीएनजी दिलेली तुम्हाला तिथे ऍड करायचे तिला देखील फील स्क्रीन करून तिला देखील शेवटच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे.।
मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीट वर यायचा आहे नंतर तुम्हाला मी मटेरियल मध्ये बॉर्डर पीएनजी दिलेले ते बॉर्डर पीएनजी तुम्हाला ऍड करायचे आणि तिला देखील 26.26 या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.।
नंतर मित्रांनो तुम्हाला 00.00 या बीट वर यायचं आहे तिथे तुम्हाला रेक्टांगल वन आणि रेक्टांगल टू दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्या दोन्ही रेक्टांगले वरती क्लिक करून तुम्हाला ते हाईड आहेत त्यांना फक्त अनहाईड करून घ्यायचा आहे.।
मित्रांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला 00.00 या बीट वर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला जो काही छोटा आपण फोटो केलेले आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्या इफेक्ट मध्ये जायचं इफेक्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला खाली एक इफेक्ट हाईड केलेल्या त्याला फक्त अनहाईड करून घ्यायचा आहे.।
मित्रांनो तुम्हाला मटेरिअल डाऊनलोड करण्यासाठी फक्त आणि फक्त 30 सेकंद वेट करायला लागेल त्याच्यानंतर तुमच्या पुढे येईल की Click Here to download त्याच्यावरती क्लिक करून तुमचा मटेरियलऑटोमॅटिकली डाऊनलोड करून घेऊ शकता.।
मित्रांनो नंतर तुम्हाला 14.03 या बीटवर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला रेक्टांगल वन म्हणून दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तो hide आहे त्याला फक्त अनहाईड करून घ्यायचा आहे.।
मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला मटरेल मध्ये मी एक Kevdyach paan tu whatsapp status text पीएनजी दिलेली आहे ती पीएनजी तुम्हाला 14.03 या बीट पासून ते 26.26 या बीट पर्यंत ॲड करून तिला देखील खालच्या बाजूला सेट करून घ्यायचा आहे.।
मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला जर का तुमचे YouTube logo किंवा instagram logo किंवा Facebook logo आणि दुसरे काही प्लॅटफॉर्मचे जर का लोगो असतील तर ते देखील तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये वापरू शकता.।
तर मित्रांनो तुम्ही आपल्या youtube चैनल वरती पहिल्यांदा आला असेल तर तुम्ही आपल्या youtube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला देखील लाईक करून घ्या तर मित्रांनो आपण अशाच प्रकारच्या Kevdyach paan tu whatsapp status Alight Motion Video Editing Marathi मराठी मध्ये शिकवत असतो तर तुम्ही आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते मित्रांनो तर तुम्ही एक सबस्क्राईब देखील करू शकता.।
तर मित्रांनो आपले व्हिडिओ सक्सेसफुल रेडी झालेले तर तिला सेव्ह करण्यासाठी उजव्या बाजूला क्लिक करायचं उजव्या बाजूला सेव या नावावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर जो काही रेशो आहे तुम्हाला साईज कोणते ठेवायचे त्याच्यात तुम्ही क्लिक करून त्याला सेव्ह करू शकता.।
तर मित्रांनो तुम्ही आपल्या वेबसाईटला आणि आपल्या यूट्यूब चैनल ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद..🥰😍


