Shivjayanti Coming soon Special status Video editing 2023 - 19 Feb Shivjayanti status editing | Alight Motion Video Editing

जय शिवराय भावांनो स्वागत आहे. तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आपण आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण status Video editing करणार आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा जो काही Concept आहे. तर ते आपण Shivjayanti Coming soon Special status Video editing 2023 ह्या कन्सेप्ट वर करणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम मस्त झालेला आहे. तेव्हा आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या जर का चैनल वरती पहिल्यांदा आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.।

Shivjayanti Coming soon Special status Video editing 2023,19 Feb Shivjayanti status editing,Alight Motion Video Editing,Chhatrapati Shivaji Maharaj's birth anniversary,status video editing,Shivjayanti Coming soon Special status Video editing 2023,Alight Motion Video Editing,video editing,Alight Motion APK,Chhatrapati Shivaji Maharaj,Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti PNG,lyrics images,

भावांनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आपण अशाच प्रकारच्या Alight Motion Video Editing आपल्या चैनल वरती करत असतो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.।

तर मित्रांनो आपल्या Video Editing ला सुरुवात करूया.।

तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आपल्या टेलिग्राम चैनल ला जॉईन करायचा आहे. तिथे आपण सर्व जे काय आपल्या व्हिडिओ एडिटिंग साठी जे काही मटेरियल लागते ते सर्व आपण आपल्या टेलिग्राम चैनल वरती फ्री मध्ये देत असतो. तर तुम्हाला तिथे Alight Motion चा एपीके सुद्धा मिळून जाईल तर तुम्ही तिथून तो डाउनलोड करून घेऊ शकता आणि जे काही मटेरियल असेल ते मी फ्री मध्ये देत असतो. तर ते देखील तिथे तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि आपल्या telegram channel ला नक्की जॉईन करू शकता.।

Shivjayanti Coming soon Special status Video editing 2023,19 Feb Shivjayanti status editing,Alight Motion Video Editing,Chhatrapati Shivaji Maharaj's birth anniversary,status video editing,Shivjayanti Coming soon Special status Video editing 2023,Alight Motion Video Editing,video editing,Alight Motion APK,Chhatrapati Shivaji Maharaj,Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti PNG,lyrics images,

तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपलं मटरेल आपल्या वेबसाईटला दिले असते तर तुम्ही खालच्या बाजूला स्कोर डाऊन करत जायचं आणि तिथे तुम्हाला खालच्या बाजूला एक ऑल मटेरियल डाउनलोड बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं मटरेल ऑटोमॅटिकली डाऊनलोड करून घेऊ शकता.।

तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला Beat Mark Project आपल्या अलाईट मोशन ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।

मित्रांनो बिट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तुम्ही त्याला ओपन करायचा आहे.।

तर मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीटवर यायचं आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी छत्रपती शिवाजी महाराजांचे काही फोटोज दिलेले आहेत तर ते तुम्हाला तिथे एक फोटो ॲड करायचा आहे. त्याला फोटोला देखील 07.21 या बीट पर्यंत त्याला ऍड करून घ्यायचा आहे. ऍड करून घेतल्यानंतर तुम्हाला त्याला म्युझिक असेल त्याच्या वरती त्या फोटोला सेट करून घ्यायचं आहे.

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 07.21 या बीट वर यायचा आहे. तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटोज दिलेले आहेत तर ते तुम्हाला 07.21 या बीट पासून ॲड करायचे आहेत. ते शेवटच्या बीट पर्यंत म्हणजेच 24.09 या बीट पर्यंत तुम्हाला सर्व फोटोज ॲड करून त्यांना फील स्क्रीन करून घ्यायचा आहे.।

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला आपल्या Alight Motion ॲप मध्ये Shake Effect Project इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।

मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।

शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जो काही एक नंबरचा फोटो ब्लर फोटो आहे. त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।

बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही 00.00 या बीट पासून ते 07.21 या बीट पर्यंत जो काय आपण फोटोज ऍड केलेले आहे. त्या फोटोला हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे.

मित्रांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही एक नंबरचा फोटो आहे. त्याच्यावरती क्लिक करून त्याचा देखील इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.

मित्रांनो इफेक्ट कॉफी केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 07.21 या बीट वर यायचा आहे. तिथे आल्यानंतर ज्या फोटोला सिंगल बीट आहे. त्या फोटो वरती क्लिक करून त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आहे असे करत करत तुम्हाला 24.09 या बीट पर्यंत जे काही सिंगल बीट वाले फोटो आहेत त्या फोटोला हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे.

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो काही दोन नंबरचा फोटो आहे त्या फोटोवर क्लिक करायचे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।

मित्रांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.

मित्रांनो तुम्हाला जर या Video Status बघायचा असेल तर तुम्ही आपल्या instagram page ला देखील फॉलो करू शकता. आणि तिथे आपण जे काय आपल्या व्हिडिओचे स्टेटस असतात. ते सर्व आपण आपल्या इंस्टाग्राम पेजला देत असतो. तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करून घ्या तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओ असतात ते तुम्हाला आपल्या पेज वरती भेटून जातील.।

Shivjayanti Coming soon Special status Video editing 2023,19 Feb Shivjayanti status editing,Alight Motion Video Editing,Chhatrapati Shivaji Maharaj's birth anniversary,status video editing,Shivjayanti Coming soon Special status Video editing 2023,Alight Motion Video Editing,video editing,Alight Motion APK,Chhatrapati Shivaji Maharaj,Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti PNG,lyrics images,

मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 07.21 या बीट वरती यायचंय त्या बीट वरती आल्यानंतर तुम्हाला दोन फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही डबल बीट वाले फोटो आहेत त्या सर्व फोटोज ना हा इफेक्ट देऊन टाकायचे असे करत करत तुम्हाला 24.09 या बीड पर्यंत जे काही डबल बीट वाले फोटो आहेत त्या सर्व फोटोला हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे.

नंतर मित्रांनो तुम्हाला 00.00 या बीटवर यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मटेरियल मध्ये मी बॉर्डर पीएनजी दिलेले आहे त्या बॉर्डर पीएनजी वरती क्लिक करायचं आहे तिला फील स्क्रीन करून घ्यायचं आणि तिला शेवटच्या बीट पर्यंत म्हणजे 24.09 या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे.।

मित्रांनो नंतर तुम्हाला 00.00 या बीटवर यायचंय तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी जो काही अगोदर फोटो ॲड करुन दिला त्याच्या वरती जे काही तीन पीएनजी म्हणजेच लिरिक्स इमेज आहेत. तर त्याच्यावरती फक्त क्लिक करायचं आहे. आणि त्यांना hide आहेत त्यांना Unhide करायचं आहे.।

मित्रांनो असे करत करत तुम्हाला जे काही तीन पीएनजी इमेज आहेत त्याच्यावरती hide आहेत. त्यांना Unhide करून घ्यायचा असे करत करत तुम्हाला त्यांना काहीच करायचं नाही त्यांना मी इफेक्ट दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना काहीच करायचं नाही.

तर मित्रांनो तुम्हाला जर का व्हिडिओ एडिटिंग करताना किंवा आपल्या व्हिडिओमध्ये काय मिस्टेक आले किंवा आपले जे काही मटेरियल असते ते तर तुम्हाला डाऊनलोड करता येत नसेल तर तुम्ही मला instagram ला देखील मेसेज करू शकता. आणि तिथे मला फॉलो देखील करू शकता तिथे मी तुमच्या जे काही क्वेरीज असतात. ते सर्व मी आपल्या instagram ला देत असतो. तर तुम्हाला मी 24 Hours च्या आत मध्ये रिप्लाय नक्कीच देईल तर तुम्ही मला instagram ला देखील नक्की फॉलो करून घ्या.।

Shivjayanti Coming soon Special status Video editing 2023,19 Feb Shivjayanti status editing,Alight Motion Video Editing,Chhatrapati Shivaji Maharaj's birth anniversary,status video editing,Shivjayanti Coming soon Special status Video editing 2023,Alight Motion Video Editing,video editing,Alight Motion APK,Chhatrapati Shivaji Maharaj,Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti PNG,lyrics images,

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 07.21 या बीटवर यायचं आहे. त्या बीटवर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी मटेरियलमध्ये ब्लॅक शॅडो पीएनजी दिलेली ती ब्लॅक शॅडो पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करायचे तिला देखील फील स्क्रीन करून घ्यायचं आणि शेवटच्या बीट पर्यंत म्हणजे 24.09 या बीट पर्यंत तिला देखील ऍड करून घ्यायचा आहे.।

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला मी छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणून एक पीएनजी दिलेले आहे. तर त्या पीएनजी वरती क्लिक करायचं आहे. आपल्या व्हिडिओमध्ये ऍड करायचे व्हिडिओमध्ये ऍड केल्यानंतर तिला देखील शेवटच्या बीट पर्यंत म्हणजेच 24.09 या बीट पर्यंत तिला देखील ऍड करून घ्यायचा आहे.।

नंतर मित्रांनो तुम्हाला 00.00 या बीटवर यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला मी एक रेक्टांगल म्हणून दिलेले आहेत तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे ते देखील हाइड आहे. त्याला देखील अनहाईड करून घ्यायचा आहे.

मित्रांनो नंतर तुम्हाला 07.21 या बीट वर यायचंय तिथे देखील मी खालच्या लेयर वरती रेक्टांगल 2 म्हणून दिलेला आहे. तर त्याच्यावरती देखील क्लिक करायचं आहे. तो देखील हाईड आहे. त्याला देखील अनहाईड करून घ्यायचा आहे.।

तर मित्रांनो तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करण्यासाठी 30 सेकंद वेट करायला लागेल. त्याच्यानंतर तुमच्या पुढे पॉपअप येईल Click Here to download त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं मटेरियल ऑटोमॅटिकली डाऊनलोड करून घेऊ शकता.।

Click To Download

मित्रांनो ते झाल्यानंतर तुमच्याकडे जर का youtube लोगो किंवा तुमच्या चैनल चा लोगो किंवा instagram चा लोगो जर का असेल तुमचा तर तुम्ही ते देखील आपल्या व्हिडिओमध्ये ऍड करू शकता.।

तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आपण अशाच प्रकारच्या Alight Motion Video Editing आपण आपल्या चैनल वरती देत असतो. तर तुम्ही फ्री मध्ये ते बघू शकता आणि आपल्या चॅनल देखील फ्री मध्ये सबस्क्राईब करू शकता.।

Shivjayanti Coming soon Special status Video editing 2023,19 Feb Shivjayanti status editing,Alight Motion Video Editing,Chhatrapati Shivaji Maharaj's birth anniversary,status video editing,Shivjayanti Coming soon Special status Video editing 2023,Alight Motion Video Editing,video editing,Alight Motion APK,Chhatrapati Shivaji Maharaj,Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti PNG,lyrics images,

मित्रांनो आपला व्हिडिओ एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेले आहे. तर तुम्हाला त्याला सेव्ह करण्यासाठी उजव्या बाजूला क्लिक करायचं आहे. नंतर सेव या नावावरती क्लिक करून आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.।

मित्रांनो आपल्या वेबसाईट ला आणि युट्युब चॅनल ला नक्कीच भेट द्या.।

Post a Comment

Previous Post Next Post