माझी प्यारी प्यारी ग मेहबूबा status video editing in alight motion - Cute Smile Ne Ghayal Kar G Mala song video editing | alight motion video editing

जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आज आपण माझी प्यारी प्यारी ग मेहबूबा song alight motion video editing करणार आहोत तर भावानों आजचा व्हिडिओ एकदम मस्त झालेला आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.।


तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या माझी प्यारी प्यारी ग मेहबूबा Video Editing ला सुरुवात करूया.।



तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारच्या माझी प्यारी प्यारी ग मेहबूबा Alight Motion Video Editing साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.।


तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion अँप लागेल तर त्याची लिंक मी आपल्या टेलिग्राम वरती दिलेले आहे तर तुम्ही telegram वरतून डाऊनलोड करू शकता आणि तिथे मी सगळे आपले जे काही Video Editing ला मटेरियल लागणार आहे. ते सर्व मी आपल्या टेलिग्राम ला फ्री मध्ये देत असतो तर तुम्ही आपल्या Telegram channel ला नक्की जॉईन करून घ्या.।

तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला Beat mark Project आपला अलाईट मोशन ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।


तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीटवर यायचा आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम मटेरियल मध्ये मी जो काही मॉडेलचा फोटो दिलेला आहे तो मॉडेलचा फोटो तुम्हाला तिथे सर्वप्रथम ॲड करायचा आणि त्याला 9.10 बीट पर्यंत ऍड करून त्याला फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे मित्रांनो.।


मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 9.10 या बीटवर यायचा आहे त्या बीटवर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मटरेल मध्ये मॉडेल चे जे फोटो आहेत ते तुम्हाला 9.10 या बीट पासून ऍड करायचे ते तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत म्हणजे 20.28 या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचे आणि त्यांना देखील फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे.।


माझी प्यारी प्यारी ग मेहबूबा हे song आहेमित्रांनो सर्वप्रथम सर्व फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला shake effect project आपल्या अलाईट मोशन ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।


मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर सर्वप्रथम शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही मोठ्या लेन्थचा जो काही फोटो आहे त्या फोटो वरती क्लिक करायचं आणि त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।


मित्रांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्व प्रथम तुम्हाला जो काही 00.00 या बीट पासून ते 9.10 या बीट पर्यंत जो काही फोटो आहे त्या फोटो वरती क्लिक करायचं आणि त्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.।


मित्रांनो इफेक्ट दिल्यानंतर परत तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही एक नंबरचा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।


मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 9.10 या बीटवर यायचंय तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जे काही फोटो दिलेले आहेत त्यातील जो पहिला फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचा आणि त्याला इफेक्ट द्यायचा आहे आणि त्याच्या पहिले फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट द्यायचा असे करत करत तुम्हाला एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे हा एक नंबरचा इफेक्ट तुम्हाला सर्व फोटोला द्यायचा आहे नंतर एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला देत जायचं आहे.।


मित्रांनो नंतर तुम्हाला 09.10 या बीटवर यायचा आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी मटेरियल मध्ये ब्लॅक शॅडो पीएनजी दिलेली आहे ती ब्लॅक शॅडो पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करायचे आहेत तिला देखील फिल स्क्रीन करून तिला शेवटच्या बीट पर्यंत म्हणजेच 20.28 या बीट पर्यंत तिला ऍड करून द्यायचं.।


नंतर मित्रांनो तुम्हाला 00.00 या बीट वर यायचा आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला स्कूल डाउन करत जायचं आहे तिथे केल्यानंतर तुम्हाला पाच पीएनजी फोटोज दिसतील ते Hide आहेत त्यांना फक्त तुम्हाला Unhide करायचा आहे बाकी काय करायचं नाही त्याला Unhide करून सर्व फोटो चेक करून घ्यायचे.।


नंतर मित्रांनो तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपण केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही दोन नंबरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।


तर मित्रांनो तुम्हाला या माझी प्यारी प्यारी ग मेहबूबा song download Video preview status किंवा reels बघायचे असेल तर तुम्ही आपल्या instagram page ला नक्की फॉलो करून घ्या तिथे मी जे काय आपले व्हिडिओ असतात. ते सर्व मी आपल्या इंस्टाग्राम पेजला अपलोड करत असतो. तर तुम्ही तिथे देखील मला फॉलो करून घ्या.।।

तर मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 9.10 या बीटवर यायचा आहे. तिथे आल्यानंतर तो फोटो सोडून त्याच्या पुढच्या बीट चा फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचा असे करत करत जा फोटोला इफेक्ट दिलेला नाही त्या फोटोला इफेक्ट देऊन टाकायचा आहे.।

नंतर परत मित्रांनो तुम्हाला 00.00 या बीट वर यायचा आहे. तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी मटेरियल मध्ये बॉर्डर पीएनजी दिलेले आहे ते बॉर्डर पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करायचे ती ऍड केल्यानंतर तुम्हाला तिला फुल स्क्रीन करून घ्यायचं फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर तुम्हाला तिला शेवटच्या बीट पर्यंत म्हणजेच 20.28 या बीट पर्यंत तिला ऍड करून घ्यायचं आहे.।


तर मित्रांनो तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना काय प्रॉब्लेम आला किंवा तुम्हाला विडिओ करताना काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला डायरेक्ट instagram ला देखील मेसेज करू शकता मी तुम्हाला 24 hours च्या आत मध्ये रिप्लाय देईल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम ला देखील फॉलो करून घ्या.।

नंतर मित्रांनो तुम्हाला 9.10 या बीटवर यायचा आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम मटेरियल मध्ये तुम्हाला माझी प्यारी प्यारी ग मेहबूबा song download एक emoji text png दिलेली आहे ती तुम्हाला तिथे खालच्या बाजूला ऍड करून तिला देखील 20.28 या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे.।


नंतर मित्रांनो जर का तुमच्याकडे तुमच्या youtube च लोगो किंवा instagram चा लोगो असेल तर ते देखील तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये युज करू शकता आणि ॲड करू शकता.।


मित्रांनो तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यासाठी 30 सेकंड wait करायला लागेल नंतर तुमच्या समोर एक बटण येईल त्यांच्यावर क्लिक करून आपण आपलं मटेरिअल ऑटोमॅटिक डाउनलोड होऊन जाईल.।

Click To Download

नंतर मित्रांनो तुम्हाला 09.10 या बीटवर यायचंय तिथे आल्यानंतर तुम्हाला मी एक रेक्टांगले वन म्हणून एक पीएनजी करून दिलेले तिला फक्त hide आहे तिला Unhide करून घ्यायचं.।


तर मित्रांनो तुम्ही अजून देखील आपल्या Youtube Channel सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारच्या माझी प्यारी प्यारी ग मेहबूबा alight Motion Video editing साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आपण रोज असेच नवीन नवीन Tutorials आपल्या चैनल वरती अपलोड करत असतो तर तुम्ही चॅनल वरती फर्स्ट टाइम आला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.।।

नंतर मित्रांनो आपला व्हिडिओ एकदम चांगल्या प्रकारे रेडी झालेला आहे तर तुम्हाला एक्स्पोर्ट करण्यासाठी उजव्या बाजूला क्लिक करायचं आहे. उजव्या बाजूला क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला आपली व्हिडिओ कोणत्या साईज मध्ये सेट करायचे ते सेट करून घ्यायचं आणि आपला व्हिडिओ एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.।


तर मित्रांनो आपल्या वेबसाईटला आणि यूट्यूब चैनल ला भेट दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भावांनो…।


Post a Comment

Previous Post Next Post