जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर भावांनो आज आपण Girl Birthday special status video editing करणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम चांगल्या प्रकारे मस्त झालेला आहे तर आपल्या व्हिडिओला अजून पर्यंत लाईक केला नसेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या.।
तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या Video Editing ला सुरुवात करूया.।
तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आपल्याला जो काही व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी मटेरियल लागतो तो आपण आपल्या टेलिग्राम चैनल ला देत असतो तर तिथे तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल भेटून जाईल तर तुम्ही आपल्या Telegram Channel ला नक्की जॉईन करा तिथे मी तुम्हाला व्हिडिओज लिरिक्स तसेच जे काय आपल्या व्हिडिओ एडिटिंग साठी जे मटेरियल लागते ते मी फ्री मध्ये देत असतो तर तुम्ही तिथे नक्कीच जॉईन करून घ्या.।।
मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला Beat Mark Project आपल्या Alight Motion App मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीटवर यायचं आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी मटेरियल मध्ये मॉडेल चे फोटो दिलेले ते मॉडेल चे फोटो तुम्हाला तिथे ऍड करायचे तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत म्हणजे 29.00 या बीट पर्यंत तुम्हाला ते सर्व फोटोज ॲड करून त्यांना फील स्क्रीन करून घ्यायचा आहे.।
मित्रांनो फोटो ऍड केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 20.13 या बीटवर यायचा आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी एक ब्लॅक शॅडो पीएनजी दिलेली ती black shadwo Png तिथे ऍड करायचे.।
मित्रांनो नंतर तुम्हाला Shake Effect Project आपल्या Alight Motion App मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. ते इम्पोर्ट केल्यानंतर सर्वप्रथम शेक इफेक्ट प्रोजेक्ट आपल्याला ओपन करायचा आहे.।
मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो खालच्या लेयरला जो फोटो आहे त्या ब्लर आहे त्या फोटोचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीट वरती जो काही पहिला फोटो असेल लॉंग लेंग चा त्या फोटोला हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे.।
मित्रांनो इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला परत शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही एक नंबरचा फोटो आहे त्याच्या वरचा फोटो चा इफेक्ट कॉपी करून याचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
मित्रांनो तुम्हाला जर का या व्हिडिओच्या preview status बघायचा असेल तर तुम्ही आपल्या instagram page ला नक्की फॉलो करून घ्या तिथे मी अशाच प्रकारच्या Status, reels - अपलोड करत असतो तर तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला नक्कीच फॉलो करून घ्या.।
मित्रांनो beat mark project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 20.13 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला जो काही पहिला फोटो आहे त्या फोटोला हा जो आता आपण इफेक्ट कॉपी केलेले आहे तो द्यायचा आहे तसे करत करत तुम्हाला दोन फोटो न देऊन त्याच्या पुढील ज्या फोटोला डबल बीट आहे त्या फोटोला सोडून बाकी सर्व फोटोज ना इफेक्ट एक नंबरचा देऊन टाकायचा आहे.।
त्यानंतर तुम्हाला 20.13 या बीटवर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी एक Happy birthday text png म्हणून पीएनजी दिलेले ती पीएनजी तुम्हाला खालच्या बाजूला सेट करून तिला मधोमध सेट करायचा आणि तिला शेवटच्या 29.00 या बीट पर्यंत तिला ऍड करून घ्यायचा आहे.।
नंतर मित्रांनो तुम्हाला मी एक बॉर्डर पीएनजी दिलेले ते तुम्हाला 00.00 या बीट पासून ते 29.00 या शेवटच्या बीट पर्यंत तिला ऍड करून तिला फील स्क्रीन करून घ्यायचंय फील स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला परत 00.00 या बीट वर यायचा आहे.।
मित्रांनो तुम्हाला जर का Video Editing करताना किंवा मटेरियल मध्ये काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्या इन्स्टाग्रामला देखील फॉलो करू शकता आणि तिथे मला मेसेज सुद्धा करू शकता मी 24 Hours च्या आत मध्ये तुम्हाला रिप्लाय देईल तर भावांनो तुम्हाला जर का मटेरियल फ्री मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही मला तिथे देखील मेसेज करू शकता इंस्टाग्राम ला मी तुम्हाला तिथे मटरेल प्रोव्हाइड करू शकतो.।
मित्रांनो नंतर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जो काही दोन नंबरचा फोटो आहे त्याचा इफेक्ट कॉपी करायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 20.13 या बीटवर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला दोन फोटो सोडून तिसरा फोटो ज्याला डबल बीट आहे त्या फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे असे करत करत तुम्हाला जिथे जिथे डबल बीट फोटो दिसतील त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.।
मित्रांनो 00.00 या बीटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी एक lyrics video status दिलेले तो लिरिक्स व्हिडिओ तुम्हाला तिथे ऍड करायचा आहे त्याला ऍड केल्यानंतर तुम्हाला 20.13 या बीट पर्यंत त्याला खेचून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याला तिथे कट करून तुम्हाला त्याला ब्लेंडिंग अँड ऑफिसिटी मध्ये जायचं आहे त्याच्यात गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीन म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ स्क्रीन मध्ये करून घेऊ शकता.।
मित्रांनो तुम्हाला मटरेल डाउनलोड करण्यासाठी फक्त 20 सेकंदाचा वेट करायला लागेल त्याच्यानंतर तुम्ही एक दुसऱ्या पेज वरती जाल त्या पेज वरती गेल्यानंतर तुम्हाला फक्त 20 सेकंद वेट करायला लागेल त्याच्यानंतर तुम्ही आपलं मटेरियल ऑटोमॅटिकली डाऊनलोड करून घेऊ शकता.।
त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे जर का तुमचे सोशल मीडिया आयकॉन्स किंवा जर का तुमच्या चैनल चा लोगो किंवा तुमच्या instagram चा लोगो असेल तर तुम्ही दे ते देखील आपल्या या व्हिडिओला युज करू शकता.।
नंतर भावांनो तुम्हाला 20.13 या बीटवर यायचा तिथे आल्यानंतर तुम्हाला मी एक Black Overlay Effect video दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला तिथे ऍड करायचे आहे त्याला देखील ब्लेंडिंग अँड स्क्रीन मध्ये जाऊन त्याला स्क्रीन करून घ्यायचा आणि त्याला शेवटचे बीट पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे.।
आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या Alight Motion Video Editing साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करणे एकदम फ्री मध्ये असतं मित्रांनो तर तुम्ही आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करूनच टाका.।
त्याच्यानंतर आपली व्हिडिओ एकदम चांगल्या प्रकारे रेडी झालेले तर तिला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला उजव्या बाजूला क्लिक करायचं आहे तिथे सेव नावावरती क्लिक करून आपल्या जे काही साईज मध्ये आपल्याला व्हिडिओ एक्स्पोर्ट करायचा आहे त्या साईजमध्ये आपल्या व्हिडिओ एक्स्पोर्ट करून घ्यायचा आणि व्हिडिओचा आनंद घ्यायचा आहे.।
मित्रांनो आपल्या चॅनलला आणि वेबसाईटला भेट दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.।



