जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आज आपण Attitude Boy status Video Editing करणार आहोत तर आपल्या व्हिडिओ एकदम कडक आणि खतरनाक झालेले आहेत तर चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करून टाका.।
भावांनो आपले व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करूया.।
भावांनो सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion एपीके पाहिजे असेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चैनल ला नक्कीच जॉईन करा तिथे मी आपल्या Video Editing साठी जो काही मटेरियल लागतो तो फ्री मध्ये अपलोड करत असतो त्याच्यामुळे तुम्ही टेलिग्राम चैनल नक्कीच जॉईन करून घ्या.।
आपण आपल्या एडिटिंग ला सुरुवात करूया.।
सर्वप्रथम भावांनो तुम्हाला अलाईट मोशन मध्ये आपला Beat mark project ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या ते तुम्हाला alight motion अँप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे.।
भावांनो नंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्या नंतर 00.00 या बीट वर यायचं आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी मटेरियल मध्ये एक मॉडेलचा फोटो दिलेला आहे तुम्हाला तिथे 00.00 या बीटवर ऍड करायचंय आणि त्याला शेवटच्या बीटवर खेचून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला त्याला 05.19 या बीट वरती spelt करून त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला खाली रेक्टेंगल म्हणून दिलेले असतील तीन रेक्टेंगल असतील तर त्याच्यातलं पहिल्या रेक्टॅंगल वर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तो hide आहे त्याला unhide करायचंय नंतर परत दुसऱ्या नंबरच्या रेक्टांगल वर क्लिक करायचा आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तो पण hide आहे त्याला सुद्धा unhide करून घ्यायचे नंतर तिसऱ्या रेक्टॅंगल वर क्लिक करायचं आहे त्याला सुद्धा hide आहे त्याला सुद्धा Unhide करून घ्यायचा आहे ते तिथेच ठेवायचेत आणि तुम्हाला जो काही मॉडेलचा फोटो दिलाय तो तुम्हाला त्यांच्या खाली खेचून ठेवायचा आहे म्हणजेच खाली त्याला खेचून घ्यायचा आहे.।
भावांनो ते झाल्यानंतर पुढच्या 05.19 या बीटवर सुद्धा तसेच करायचे त्या सर्व मॉडेलच्या फोटोला तुम्हाला खाली खेचून घ्यायचे.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत 00.00 या बीटवर यायचे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी एक ब्लॅक शॅडो पीएनजी दिलेली ती ब्लॅक शॅडो पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करून घ्यायची आहे.। ऍड केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 14.25 या बीट पर्यंत खेचून तिला फील स्क्रीन करून घ्यायचं आहे.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला मी एक marathi Shayri text png दिलेले आहे तर ती पीएनजी तुम्हाला 00.00 या बीटवर ऍड करायचे तिथून तुम्हाला 14.25 या बीट पर्यंत तिला खेचून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तिथे 5.4 या बीटवर यायचा तिथे तिला सुद्धा split करून घ्यायचे.।
मित्रांनो नंतर तुम्हाला Shake effect project इम्पोर्ट करून घ्यायचा आपल्या alight motion ॲप मध्ये करून घ्या.।
भावांनो इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला दोन फोटोज मॉडेलची आणि दोन पीएनजी असे दिलेले आहेत तर तुम्हाला सर्वप्रथम पहिल्या पीएनजी वरती क्लिक करायचे टेस्टच्या त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
भावांनो प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पहिल्या नंबरला जी आपण टेक्स पीएनजी ऍड केले त्याच्यावर क्लिक करून तिला इफेक्ट देऊन टाकायचा आहे.।
भावांनो त्यानंतर तुम्हाला परत शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला परत पुढच्या पीएनजी टेक्स्ट वरती क्लिक करायचे तिचा सुद्धा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपण करायचे आहे.।
भावांनो तुम्हाला जर का या Video Status Preview बघायचा असेल तर तुम्ही आपल्या instagram page ला नक्कीच फॉलो करून घ्या तिथे मी रोज नवीन reels अपलोड करत असतो जे आपण आपल्या यूट्यूब चैनल वरती जी व्हिडिओ सोडतो त्या व्हिडिओचा स्टेटस preview आपण आपल्या इंस्टाग्राम पेजला देत असतो.।
भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो दोन नंबरचा टेक्स्ट png आहे त्या दोन नंबरचा पीएनजीला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे.।
भावांनो त्यानंतर तुम्हाला परत बिट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मॉडेलचा फोटो दिसेल पहिला नंबर चा त्याच्यावर क्लिक करून त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे.।
भावांनो तुम्हाला जर का व्हिडिओ मध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा आपल्या मटरेल मध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला instagram ला मेसेज सुद्धा करू शकता आणि तिथे मला फॉलो सुद्धा करू शकता मी तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्हाला तिथे queries solve करून देणार आहे.|
प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो मॉडेलचा पहिला फोटो असेल त्या फोटो वरती क्लिक करायचे त्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम दोन नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम दोन नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.।
भावांनो आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच प्रकारच्या Alight Motion Video Editing शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला मी एक बॉर्डर पीएनजी दिलेली आहे त्या बॉर्डर पीएनजी ला तुम्हाला 00.00 या बीट पासून ते 14.25 या बीट पर्यंत तिला ऍड करून घ्यायचा आणि तिला फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे.।
भावांनो तुम्हाला मटरेल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला 25 सेकंद वेट करायला लागेल त्याच्यानंतर तुमच्यापुढे लिहून येईल की क्लिक हेअर टू डाऊनलोड Click here to download त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचा आणि तुम्हाला दुसऱ्या पेज वरती घेऊन जाईल तिथे तुम्हाला फक्त पाच सेकंद वेट करायचा आहे त्याच्यानंतर तुमचा मटेरियल ऑटोमॅटिकली डाऊनलोड होऊन जाईल.।
भावांनो नंतर तुम्हाला 00.00 या बीटवर यायचा आहे तिथे तुम्हाला एक मी black overlay effect video दिलेला आहे तो इफेक्ट तुम्हाला तिथे ऍड करायचा आहे त्याला ब्लेंडिंग अँड ऑफिसिटी मध्ये जाऊन त्याला स्क्रीन मध्ये कन्व्हर्ट करून तुम्हाला त्याचा साऊंड आहे तो mute करायचा आहे आणि शेवटच्या बीट पर्यंत त्याला ऍड करून त्याला कट करून घ्यायचा आहे.।
मित्रांनो ते झाल्यानंतर आपले व्हिडिओ एकदम कडक झालेले आहे तर तुम्हाला उजव्या बाजूला क्लिक करून save बटना वरती क्लिक करून सेव करून घ्यायचे.।☺️






