jungle me sher bago me mor song status video editing | Alight Motion Video Editing

जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमच्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आज आपण jungle me sher bago me mor song status video editing करणार आहे तर भावांनो आजची व्हिडीओ एकदम झक्कास झाले तर भावांनो आजच्या व्हिडिओ ला नक्की लाईक करून टाका तर भावांनो चैनल वरती नवीन असाल तर चैनल ला नक्कीच Subscribe करा.।


Video editing, Alight Motion video editing, best free video editing softwares, free editing softwares, jangal me sher song status, free online video editor, online video editor, premiere adobe,video cropping,video maker


जय शिवराय भावांनो आपल्या Video Editing ला सुरुवात करू या.।


भावांनो सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion चा Without watermark app पाहिजेल असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल ला नक्की जॉईन करा तिथे मी तुम्हाला पीएनजी, इमेजेस, व्हिडिओज, इफेक्ट, तसेच इतर जे काही आपल्या Alight Motion Video Editing साठी मटरेल लागते ते सगळ आपल्या Telegram Channel वरती देत असतो तर तुम्ही टेलिग्राम चॅनेल ला नक्की जॉईन करून घ्या.।

भावांनो आपल्या व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करू या.।


भावांनो तुम्हाला व्हिडिओचा मटेरियल डाऊनलोड करता नाही आला तर तुम्ही आपल्या चॅनल वरती जी व्हिडिओ दिलेले आहे म्हणजेच How To Download Material तेवढे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि आपलं मटेरिअल कस डाऊनलोड करायचं ते तिथे मी तुम्हाला सांगितले तर ते तुम्ही तिथून बघून आपले Material Download करू शकता.।


जय शिवराय भावांनो तुम्हाला सर्वप्रथम Beat Mark Project इम्पोर्ट करून घ्यायचे आपल्या Alight Motion मध्ये ऍड करून घ्या.।

भावांनो सर्वप्रथम तुम्हाला 07.11 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला त्या 07.11 या बीट पासून जिथे जिथे बीट दिलेल्या तिथे तुम्हाला मॉडेल चे फोटो ॲड करून घ्यायचे तर तुमच्याकडे फोटो नसतील किंवा तुम्ही जर का स्वतःचे फोटो ॲड करत असेल किंवा दुसर्‍या कुठल्या मॉडेलचे फोटो करत असेल तर ते देखील तुम्ही ॲड करून घेऊ शकता.।


भावांनो सगळे फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला परत 00.00 या  तिथे आल्यानंतर तुम्हाला मी जे काही text png ऍड केलेले आहेत त्यांना सर्वप्रथम पहिल्या वर क्लिक करून तुम्हाला तो hide आहे त्याला Unhide करायचं आहे नंतर परत 2nd नंबर चा text png वर क्लिक करून तुम्हाला परत Hide आहे त्याला unhide करायचे आहे असे करत तुम्हाला ते पुढचे दोन पीएनजी फोटो असतील त्या फोटोचे आहेत त्यांना देखील Unhide करून घ्यायचा आहे ते झाल्यानंतर परत त्याच्या खाली एक फोटो दिलेला आहे बॅकग्राऊंड च्या त्या बॅकग्राऊंड च्या फोटो ला सुद्धा hide आहे त्याला Unhide करून घ्यायचा आहे.।


भावांनो तुम्हाला या व्हिडिओचा Status Preview बघायचा असेल तर तुम्ही आपल्या instagram page ला देखील Follow करून घ्या तिथे मी नवीन नवीन reels Upload करत असतो तर तुम्ही तिथे स्टेटस बघू शकता आणि आपल्या instagram page ला नक्की फॉलो करून घ्या.।

भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 07.11 या बीटवर याचं तिथे आल्यानंतर तुम्हाला मी एक black shadwo png तुम्हाला 07.11 या बीट पासून ते 16.29 या बीट पर्यंत ऍड करून तिला खालच्या बाजूला सेट करून घ्यायचा आहे.।


भावांनो Black Shadwo png ऍड केल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीट वर यायचं येथे आल्यानंतर तुम्हाला मी एक Border png दिले ती बॉर्डर पीएनजी तुम्हाला 00.00 या बीट पासून 16.29  झिरो या बीट पर्यंत तिला ऍड करून घ्यायचा आहे.।


भावांनो ते  झाल्यानंतर तुम्ही Shake Effect Project इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।

भावांनो Shake Effect Project इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्ही त्याला ओपन करायचं ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पहिला नंबर चा फोटो असेल त्या फोटोवर क्लिक करुन त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला Beat Mark Project ओपण करायचा आहे.।


भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 07.11 या बीट वर यायचा आहे तिथे जो काही फोटो आहेत या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे त्याच्यानंतर एक फोटो सोडून त्याच्या पुढच्या फ़ोटो ला द्यायचा नंतर त्याच्या पुढच्या फोटो ला द्यायचा असे करत करत तुम्हाला एक फोटो सोडून पुढच्या फोटोला इफेक्ट देऊन टाकायचा आहे. तुम्हाला संपूर्ण शेवटचा बीट पर्यंत असे करत करत तुम्हाला सर्व फोटो ना इफेक्ट ऍड करून घ्यायचे आहे.।


भावांनो तुमच्याकडे जर instagram नसेल तर तुम्ही आपल्या Facebook page ला देखील फॉलो करू शकता मी तिथे सुद्धा reels upload करत असतो या विडिओ चा Status Preview बघायचा असेल तर तुम्ही तिथे मला फॉलो देखील करू शकता.।

भावांनो तुम्हाला Shake Effect Project ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन नंबर चा फोटो दिलेल्या त्या फोटोचा इफेक्ट इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।


भावांनो नंतर तुम्हाला 07.11 या बीट वर यायचा आहे त्याच्या पुढील दोन नंबर चा फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट द्यायचे आहेत असे करत करत तुम्हाला एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे ते तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत सर्व फोटो ना इफेक्ट देऊन टाकायचा आहे.


भावांनो तुम्हाला जर material डाऊनलोड करण्न्याचे किंवा व्हिडिओ एडिटिंग करताना काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्या instagram ला massage सुद्धा करू शकता  मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करील तर भावांनो आपल्या instagram ला अजून ही फॉलो केले नसेल तर लगेचच करून घ्या

भावांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला 07.11 या बीट वर यायचा आहे तिथे मी तुम्हाला एक imoji Png दिले आहे ते तुम्हाला तिथे ऍड करायचे तिची size मोठी करून त्याला खालच्या बाजूला मधोमत सेट करून घ्यायचा आहे.।


भावांनो तुम्हाला Material Download करन्यासाठी 30 सेकंद wait करावे लागेल त्याच्या नंतर तुमच्या पुढे येईल की Click Here to download त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा मटरेल डाऊनलोड करून घेऊ शकता.

Click To Download

भावांनो ते झाल्यानंतर तुमच्याकडे जर तुमच्या सोशल मीडियाच्या आयकॉन्स म्हणजे तुमचा लोगो असेल तर तुम्ही ते देखील व्हिडिओमध्ये तुम्ही लावू शकता.।


भावांनो तुम्ही आपल्या Youtube Channel ला अजूनही Subscribe केलं नसेल तर चॅनेल ला नक्कीच Subscribe करा अशा प्रकारचे Alight Motion Video Editing साठी आपल्या यूट्यूब चैनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या.।

भावांनो आशा प्रकारे आपली विडिओ बनवून झाली आहे तर तुम्ही उजव्या बाजूला save नावावर क्लिक करून save करून घेऊ शकता.।



Post a Comment

Previous Post Next Post