जय शिवराय भावांनो तुमचं स्वागत आहे. आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आज मी तुम्हाला Girl Beat Sync Video Editing भावांनो व्हिडिओ एकदम सिम्पल पद्धतीनं एडिटिंग शिकवणार आहे. ती पण मराठीमध्ये तर तुम्ही चैनल वरती नवीन असाल तर चैनल ला नक्की Subscribe करा असेच प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी चॅनेलला नक्कीच Subscribe करा.
भावांनो मी तुम्हाला Pori Tula mi bayko banunshi nein ghrala Marathi Video editing ह्या मराठी गाण्यावर व्हिडीओ एडिटिंग शिकवणार आहे. ती व्हिडिओ सुद्धा कडक झालेले आहे.
भावांनो आपल्या Video-Editing ला सुरुवात करू या
सर्वप्रथम भावांनो तुमच्याकडे जर Alight Motion चा premium व्हर्जन नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम वरती चेक करू शकतात. तिथे मी मोड एपीके, इमेजेस, व्हिडिओज, आणि इतर काही मटेरियल लागेल जो Video-Editing साठी किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्म्ही टेलीग्राम वर कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता आणि मी तिथे मटेरियल provide करतो. भावांनो आपल्या टेलिग्राम चैनल ला नक्कीच जॉईन वा मी इथे लिंक दिलेल्या त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल नक्की जॉईन व्हा.
भावांनो सर्वप्रथम तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये Beat Mark Project आणि shake Effect project ची लिंक दिलेली आहे ती तुम्हाला सर्वप्रथम Alight Motion App मध्ये इम्पोर्ट करून घ्या.
भावांनो alight motion app मध्ये Beat Mark Project आणि shake Effect project इम्पोर्ट केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीट वर यायचा आहे.
भावानों 00.00 या बीट वर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जिथे जिथे बीट दिलेल्या तिथे तुम्हाला फोटो सेट करून घ्यायचे. जे मी मटरेल डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या तिथून तुम्ही ते फोटो डाऊनलोड करू शकता किंवा जर तुमच्याकडे फोटो असतील तर ते तुम्ही लावू शकता प्रत्येक फोटोला प्रत्येक बीट नुसार लावून घ्यायचे आणि त्याला फिल्ल स्क्रीन करून त्याला सेट करून घ्यायचे.भावानों सर्व फोटोज सेट करून झाल्या नंतर तुम्हाला मी एक ब्लॅक शाडो पीएनजी दिले ती शाडो पीएनजी तुम्हाला 00.00 पासून ते 29.22 या बीट पर्यंत तिला ॲड करून घ्यायचा आहे. तिथे तुम्हाला तिला खालच्या बाजूला मधुमत सेट करून घ्यायचं.
भावांनो ते झाल्यानंतर मी तुम्हाला एक ईमोजी पीएनजी दिले ती ईमोजी पीएनजी तुम्हाला 00.00 या बीट पासून ते 29.12 या बीट पर्यंत तिला खेचून घेतल्यानंतर तिला खाली मधुमत सेट करायचे. भावानों png मध्ये सेट केल्यानंतर तुम्हाला करून घ्यायचे.
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला मी एक Shake Effect project लिंक दिलेली होती ती इम्पोर्ट केलेले असेल तर त्याला ओपन करून घ्यायचा आहे.
Shake Effect Project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक फोटो दिसेल त्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा । इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला Beat Mark project ओपन करायचे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पहिल्या बिट पासून ते शेवटच्या बीट पर्यंत असे 29.12 या बीट पर्यंत तुम्हाला जे फोटो दिलेल्या त्या सर्व फोटोना तो इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे.
भावांनो सर्व फोटोज ना Shake Effect लावल्यानंतर तुम्हाला मी एक बॉर्डर पीएनजी दिले की बॉर्डर पीएनजी तुम्हाला 00.00 या बीट पासून तिला ऍड करायचे ते 29.12 या बीट पर्यंत तुम्हाला ती ऍड करून घ्यायचा आणि तिला फिल स्क्रीन करून घ्यायचे.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला मी एक ओव्हरलाय इफेक्ट दिलेला आहे तो इफेक्ट ब्लॅक स्क्रीन आहे तो तुम्हाला 00.00 या बीट पासून ते 29.12 या बीट पर्यंत त्याला ऍड करून त्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं. फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर तुम्हाला त्याला ब्लेंडिंग अँड ओपेसिटी मध्ये जाऊन त्याला स्क्रीन ऑप्शन वर क्लिक करून त्याला सेव करून घ्यायचं.।
भावांनो तुम्हाला Alight Motion Video Editing शिकण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.।
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला पहिल्या बीट मार्क वर यायचा आहे. मग 00.00 या बीट वर आल्यानंतर आल्यानंतर तुम्हाला जिथे आपण फोटो ॲड करतो तिथे क्लिक करायचा आहे आणि तिथे शेप लिहिलेला आहे । तिथे क्लिक करून तुम्ही चौकोन असा क्षेप घ्यायचा आणि त्याला फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे आणि त्याचा कलर आहे तो ठेवायचा आहे.।
भावांनो ते केल्यानंतर तुम्हाला Shake Effect Project ओपन करायचा आहे । प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सेकंड नंबर चा रेक्टेंगल दिसेल त्याला क्लिक करून त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे । आणि तो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला तो आता आपण रेक्टेंगल ॲड केलेला आहे आपल्या बीट मार्क ला येऊन इफेक्ट द्यायचा आहे । इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला त्याला ब्रँडिंग अँड ओपेसिटी मध्ये जाऊन त्याला स्क्रीन करून घ्यायचं. त्याच्यामुळे तुम्हाला पार्टिकल्स दिसतील.।आणि भावांनो आजचा व्हिडिओ स्पेशल Girl Beat Sync Video Editing या स्टेटस व्हिडिओ एडिटिंग स्पेसिल मधला झालेला आहे.।
भावांनो तुम्हाला Material Download करताना किंवा व्हिडिओ बनवताना काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम ला देखील फॉलो करू शकता मी तिथे तुम्हाला तुमच्या Quries Solve करू शकतो किंवा काही मदत लागली तर ते देखील करू शकतो तर तुम्ही आपल्या Instagram ला नक्कीच Follow करा. तिथे तुम्हाला लवकरच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन.।
भावांनो तुमच्याकडे जर तुमचे सोशल मीडिया आयकॉन्स किंवा काही युट्युब चे लोगो असे असेल तर तुम्ही ते आपल्या व्हिडिओ मध्ये ऍड करू शकता.।भावांनो हे सर्व झाल्यानंतर आपली व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेले तर तुम्ही उजव्या बाजूला जिथे शेअर चा ऑप्शन आहे तिथे क्लिक करून तुमच्या मोबाईल नुसार तुम्ही विडिओ एक्सपोर्ट करून घेऊ शकता.।
भावांनो तुम्हाला या व्हिडिओचा स्टेटस Preview कोंब अगोदरच्या व्हिडिओचा स्टेटस व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आपल्या Insta page ला सुद्धा फॉलो करा तिथे मी रोज नवीन नवीन रिल्स अपलोड करत असतो insta page ला जसे की व्हिडिओ स्टेटस रोजच अपलोड करत असतो.।
भावांनो तुम्हाला मटेरीअल डाऊनलोड करण्यासाठी 30 सेकंद Wait करावे लागेल तर तुम्हाला तिथे क्लिक हेअर म्हणून एक ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ऑटोमॅटिक मटेरियल डाऊनलोड करू शकता.।भावांनो आपल्या चैनल वरती नवीन असाल तर आपल्या Youtube Channel ला देखील Subscribe करा । तिथे मी रोज नवीन नवीन व्हिडीओ अपलोड करत असतो.।
आणि आपल्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद भावांनो…❣️🔥


