Ganpati bappa Coming Soon Special Video Editing | Alight Motion Video Editing

जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आज आपण Ganpati bappa Coming Soon Special Video Editing करणार आहोत तर भावांनो आपल्या गणपती बाप्पाच्या सिरीज मधील हा पाचवा पार्ट आहे. आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल आणि कडक झालेला आहे, तर भावांनो channel ला अजून Subscribe केलं नसेल तर नक्कीच Subscribe करून घ्या.



सर्वप्रथम आपल्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद भावांनो.।


भावांनो सर्वप्रथम आपल्याला Alight Motion Mod Apk ची गरज आहे. तर तुमच्याकडे Alight Motion Mod Apk नसेल तर तुम्ही आपल्या Telegram ला नक्की जा ना तिथे जॉईन व्हा. मी इथे दिलेला आहे तर तुम्ही तिथून डाऊनलोड करू शकता आणि जर तुम्हाला फ्री मध्ये Material डाउनलोड करायचा असेल तर आपल्या Telegram Channel ला नक्की जॉईन करा तिथे मी तुम्हाला png, images, video, Overlay, Preview status, model images, text png, आणि इतर काही जे आपल्या Editing साठी Material लागणार आहे ते मी फ्री मध्ये अपलोड करत असतो तर तुम्हीच टेलिग्राम चॅनेल ला नक्की जॉईन व्हा.

भावांनो सर्वप्रथम तुम्हाला Beat mark project आणि Shake affect project ची गरज आहे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले तिथून तुम्ही Alight motion app मध्ये इम्पोर्ट करून घ्या आपल्या Beat mark project आणि Shake affect project ला डाऊनलोड करून घ्या.


भावांनो सर्वप्रथम तुम्हाला Beat mark project ओपन करायचा आहे Beat mark project ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीटवर यायचा आहे त्या बीटवर आल्यानंतर तुम्हाला मी एक Video Overlay Text black Screen इफेक्ट दिलेल्या तो तुम्हाला ऍड करायचं 00.00 पासून ते 09.15 पर्यंत तुम्हाला त्याला ऍड करून घ्यायचा आहे.

भावांनो टेक्स इफेक्ट ऍड केल्यानंतर तुम्हाला 09.15 या बीटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला जे काही बीट दिसेल त्या नुसार तुम्हाला सर्व फोटो ॲड करायचं शेवटच्या बीट पर्यंत तर भावांनो शेवटच्या बीट पर्यंत फोटो ॲड करताना सर्वप्रथम सर्व फोटोज ना फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे फील स्क्रीन करून घेतल्यानंतर ते फोटो ऍड झाले की तुम्हाला 09.15 या बीटवर परत यायचं.


भावांनो फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला 09.15 या बीटवर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी black shodwo png दिलेले ते black shodwo png तुम्हाला तिथे 09.15 या बिट पासून ऍड करायचे आणि तिला ते 32.29 या बीट पर्यंत तिला खेचून घ्यायचा आणि फील स्क्रीन करून तिला      

खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं.


भावांनो ब्लॅक शोडओ पीएनजी ऍड केल्यानंतर तुम्हाला Shake effect project ओपन करायचा आहे.


भावांनो Shake effect project ओपन करायचा आहे. Shake effect project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पहिल्या नंबरचा फोटो दिसेल त्या फोटोचा तुम्हाला इफेक्ट कॉपी करायचा आहे.


भावांनो तुमच्याकडे instagram नसेल तर तुम्ही आपल्या facebook page ला देखील फॉलो करू शकतात तिथे मी रिल्स अपलोड करत असतो तर तुम्ही तिथे मला फॉलो देखील करू शकता आणि आपल्या रील सुद्धा बघू शकता आणि काय प्रॉब्लेम करीत झाले तर तुम्ही मला facebook ला सुद्धा मेसेज करू शकता.

भावांनो Shake effect Copy केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम Beat mark project ओपन करायचा आहे. Beat mark project ओपन केल्यानंतर तुम्हाला 09.15 या बीटवर आल्यानंतर तुम्हाला जो पहिला फोटो दिसेल मोठा वाला त्या फोटोला हा पहिला नंबर चा इफेक्ट कॉपी केलेल्या तो इफेक्ट देऊन टाकायचे आहे.


भावांनो इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला परत Shake Effect project ओपन करायचा आहे Shake Effect project ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन नंबरचा फोटो दिसेल त्या फोटोचा इफेक्ट मी कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।


भावांनो तुम्हाला या व्हिडिओचा स्टेटस किंवा अगोदरच्या व्हिडिओचा किंवा याच्या पुढील व्हिडिओ जे काही येतील त्यांचा preview status बघायचा असेल तर तुम्ही आपल्या instagram page ला फॉलो करू शकता मी तिथे नवीन नवीन reels अपलोड करत असतो आणि तिथे डेली अपलोड करत असतो तर तुम्ही आपल्या instagram page  ला नक्की फॉलो करा तिथे तुम्हाला अशाच प्रकारचे रिल्स बघायला भेटतील.।

भावांनो beat mark project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो आता आपण पहिल्या नंबरचा effect दिलेला आहे त्याच्या पुढील पहिला फोटो भेटेल त्या फोटोला इफेक्ट देऊन टाकायचे दोन नंबरचा त्याच्या नंतर पुढच्या फोटो सोडायचा आहे त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचा येथे दोन नंबरचा इफेक्ट तुम्हाला असे एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला असे करत करत सर्व बीट पर्यंत तुम्हाला हा दोन नंबरचा इफेक्ट देऊन टाकायचे आहे.।


भावांनो दोन नंबर चा इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला परत Shake Effect project ओपन करायचा Shake Effect project ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तीन नंबर फोटो इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।


भावांनो तुम्हाला Beat mark project ओपन करायचा Beat mark project ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपण आत्ता जे काही दोन नंबरचा इफेक्ट दिले ते फोटो जे काही राहिलेले फोटो असतील त्या फोटोंना तीन नंबरचा इफेक्ट देऊन टाकायचे आहेत जसे की आता आपण दिला त्या फोटोच्या पुढचा फोटो त्याच्यानंतर त्याच्या पुढचा एक सोडून त्याच्या पुढच्या फोटोला असे करत करत तुम्हाला ते 32.29 पर्यंत सर्व फोटोना हा इफेक्ट तीन नंबरचा देऊन टाकायचे आहे.।


भावांनो effect दिल्यानंतर तुम्हाला परत Beat mark project ओपन करायचे Beat mark project ओपन करून तुम्हाला मी एक बॉर्डर पीएनजी दिलेले मटेरियल मध्ये ती पीएनजी तुम्हाला 00.00 या बीट पासून ते तुम्हाला 32.29 या बीट पर्यंत तिला ऍड करून तिला फील स्क्रीन करून घ्यायचं.


भावांनो बॉर्डर पीएनजी ऍड केल्यानंतर तुम्हाला 09.15 या बीट वर यायचा तिथे मी तुम्हाला मंगलमूर्ती म्हणून एक पीएनजी दिलेले Ganpati Bappa ची ती पीएनजी तुम्हाला तिथे 09.15 पर्यंत ऍड करायचे आणि तिला 32.29 या बीट पर्यंत तिला खेचून घ्यायचा आहे.।

भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीटवर यायचा आहे आणि तुम्हाला खालच्या बाजूला स्क्रोल करत जायचं आणि खाली तुम्हाला rectangle 1 म्हणून दिलेला आहे त्याला hide आहे त्याला unhide करायचा आहे आणि त्याला एकदम वरच्या बाजूला आणून सेट करून घ्यायचा आहे.।


भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 09.15 या बीट वर यायचं तिथे आल्यानंतर तुम्हाला मी एक Particle Video दिलेल्या तो तुम्हाला ऍड करायचं. 09.15 बिट पासून ते 32.29 पर्यंत त्याला ऍड करायचे आणि त्याला ऍड केल्यानंतर तुम्हाला त्याला Blending and Opecity मध्ये जाऊन त्याला स्क्रीन करून सेव्ह करून घ्यायचे आहे.


भावांनो तुम्हाला Video Editing करताना किंवा Material मध्ये काही प्रॉब्लेम झाले तर तुम्ही आपल्या instagram ला मेसेज करू शकतात तिथे मी तुम्हाला 24 होर्स च्या आत मध्ये रिप्लाय देण्याचा प्रयत्न करील आणि तुमच्या काही quries असतील किंवा मटरेल मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला instagram ला मेसेज सुद्धा करू शकता.

भावांनो ते झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ मध्ये चेक करू शकता कुठे इफेक्ट किंवा काही अडचण येत असेल तर तुम्ही ते चेक करून घ्या.


भावांनो तुम्हाला Material Download करण्यासाठी 30 सेकंद wait करायला लागेल तर तुम्हाला मटरेल ची लिंक तिथे डाउनलोड म्हणून एक ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ऑटोमॅटिक तुमचा मटरेल डाऊनलोड करू शकता आणि व्हिडिओ बनवण्याचा आनंद घेऊ शकता.।

Click To Download

भावांनो तुम्हाला Video सेव्ह करण्यासाठी उजव्याबाजूला जिथे शेअर चा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपली Video सेव्ह करू शकता ना Video चा आनंद घेऊ शकता.।


भावांनो चैनल वर सर्वप्रथम पहिल्यांदाच आला असेल तर Channel ला नक्कीच Subscribe करून ठेवा तिथे मी अशाच प्रकारच्या Video Editing Tutorial अपलोड करत असतो आणि भावांनो करणे एकदम फ्री मध्ये असते कोणाला पैसे नाही द्यायला लागत कि काय कोण पैसे घेत ही नाही तर तुम्ही प्लीज एक Subscribe तर करू शकतात.।

भावांनो आपल्या Website ला आणि आपल्या Youtube Channel ला भेट दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचा Support असाच राहू द्या आपल्या पाठीशी.

Post a Comment

Previous Post Next Post