जय शिवराय भावांनो तुमचं स्वागत आहे आपले नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आज मी तुम्हाला एक फुल्ल कडक असा Beat Sync व्हिडिओ एडिटिंग शिकवणार आहे. ती सुद्धा मराठी मध्ये तर चला.।
भावांनो आपल्या व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करूया.।
भावांनो तुम्हाला सर्वप्रथम Alight Motion अँपची गरज असेल तर ती अँप तुम्हाला मोड एपीके पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल ला जॉईन करू शकता तिथे मी सर्व फोटोज, इमेजेस, व्हिडिओज, बीट मार्क प्रोजेक्ट, शेख इफेक्ट प्रोजेक्ट, हे सर्व तिथेच अपलोड करत असतो. व्हिडिओ टाकण्याच्या आधी तिथे मी अपलोड करत असतं तर तुम्हाला फ्री मध्ये डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल नक्कीचजॉईन व्हा.।
सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट आणि शेख इफेक्ट प्रोजेक्ट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या तुम्ही तिथे चेक आउट करू शकता आणि ती इम्पोर्ट करून घ्या आपल्या Alight Motion ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्या.।
भावांनो तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपण करायचा आहे.। बिट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीट पासून तुम्हाला 13.24 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी एक ओव्हरलेय इफेक्ट दिलेला आहे ब्लॅक स्क्रीन तो तुम्हाला ऍड करायचे 00.00 पासून ते 13.24 या बीट पर्यंत तुम्हाला तो व्हिडिओ ऍड करून घ्यायचं.।
नंतर भावांनो तुम्हाला 13.24 या बीट वर आल्यावर तुम्हाला सर्वप्रथम मी जे काही मटेरियल मध्ये फोटो दिलेत ते फोटो तुम्ही ऍड करू शकता किंवा तुमच्या काही फोटो असतील तर ते देखील तुम्ही ऍड करू शकता तर सर्वप्रथम 13.24 या बीट पासून तुम्हाला फोटो ॲड करा सुरुवात करायचे ती 34.07 या बीट पर्यंत तुम्हाला सर्वप्रथम हे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत.।
भावांनो तुम्हाला सर्वप्रथम मी एक ब्लॅक शाडो पीएनजी दिले ती ब्लॅक शाडो पीएनजी तुम्हाला 13.24 या बिट पासून ते 34.7 या पर्यंत ऍड करून द्यायचे.
भावांनो तुम्हाला preview status बागायचा असेल तर तुम्ही आपल्या insta page ला follow करू शकता मी तिथे Status Preview रोज अपलोड करतो ते तुम्ही चेक करू शकता.।
त्यानंतर भावांनो तुम्हाला 00.00 या बीटवर याचे तिथून तुम्हाला एक इमोगी पीएनजी दिलेल्या ती पीएनजी तुम्हाला मध्ये सेट करशील किती साईज थोडीशी वाढून तुम्हाला तिला मध्ये सेट करायचे आणि तिला 13.24 या बीट पर्यंत खेचून घ्यायचे.।
तर भावांनो हे झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पहिला इमोजी पीएनजी चा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपण करायचा त्यांनंतर प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीट ला इमोजी png आहेत तिथे तुम्हाला दिसेल त्या पीएनजी ला क्लिक करून एड इफॅक्ट मध्ये जाऊन पेस्ट करून घ्यायचे.।
भावांनो हे झाल्यानंतर तुम्ही परत एकदा शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरचे इमेज दिसेल त्या इमेजचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम 13.24 या बीट वर तुम्हाला सर्वप्रथम फोटो दिसतील त्या फोटोंना हा दोन नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे तो इफेक्ट आपल्याला 28.20 या बीट पर्यंत घ्यायचा आहेँ त्यानंतर भावानो त्याच्यापुढचा एक मोठा फोटो दिसेल तो फोटो सोडून त्याच्या पुढचा 30.28 या बीट पासून तुम्हाला पुढे चार फोटो दिसतील तर हा दोन नंबरची इफेक्ट द्यायचा आहे.।
भावांनो तुम्हाला परत शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला तीन नंबरचा फोटो दिसेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही त्याचा देखील इफेक्ट कॉपी करायचा तो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला सर्वंप्रथम शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम 28.20 बीट पासून तुम्हाला एकच फोटो दिसेल त्या फोटोला तुम्हाला तो तीन नंबर चा इफेक्ट द्यायचा आहे.।
भावांनो तुम्हाला 13.24 या बीटवर यायचा तिथे आल्यानंतर तुम्हाला परत एक पीएनजी ईमोजी ऍड करायचे ईमोजी तुम्हाला एकदम मध्ये सेट करायचे आणि खाली सेट करायचे खाली सेट केल्यानंतर तिला पूर्ण 34.7 या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचे.।
भावांनो जर का तुम्हाला व्हिडिओ बनवताना काही अडचण आली किंवा मटेरियल डाउनलोड करताना भावांनो तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम ला देखील मेसेज करू शकता आणि Follow देखील करू शकता मी तिथे तुम्हाला चोवीस तासाच्या आत रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन.।
हा नंतर तुम्हाला परत 13.24 या बीटवर याचा तिथे तुम्हाला मी एक ओवरले इफेक्ट दिलेला आहे तो ओवरले इफेक्ट तुम्हाला ऍड करायचा आणि तो देखील 34.7 या बीट पर्यंत खेचून घ्यायचा आहे आणि त्याला फील स्क्रीन करून मग ब्रॅण्डिंग अँड ओपेसिटी मध्ये जाऊन त्याला स्क्रीन करून घ्यायचं.।
नंतर भावांना तुम्हाला परत 13.24 या बीटवर याचे तिथे तुम्हाला परत एक ओवरले इफेक्ट दिलेला आहे तो देखील ऍड करून त्याला देखील 34.7 या बीट पर्यंत खेचून घ्यायचा आणि त्याला पण फील स्क्रीन करून घ्यायचा आणि ब्लेंडिंग अँड ओपेसिटी मध्ये जाऊन त्याला स्क्रीन करून घ्यायचे.।
भावांनो तुम्हाला मटरेल डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला 30 सेकंद wait करायला लागेल मग तुम्हाला मटरेल ची लिंक ओपन होईल 30 सेकंद झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोड नाव वर क्लिक करायचं मग तुमचा मटरेल ऑटोमॅटिक डाऊनलोड होईल.।
भावांनो जर तुम्ही चॅनेल ला नवीन असाल तर तुम्ही आपल्या Youtube चॅनेल ला Subscribe करा. तिथे मी विडिओ एडिटिंग tutorial Upload करतो ते तुम्ही चेक करू शकता।।
फुल्ल तुटोरिअल विडिओ Link :-






