जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचं नवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग ब्लॉग मध्ये तर भावांनो आज आपण Birthday Girl या Topic वर व्हिडिओ आणलेले ती सुद्धा बायको स्पेशल या Topic वर आणले तर एकदम कडक झाले आहे. तर तुम्ही वेबसाईट ला आल्याबद्दल धन्यवाद..❣️
आपल्या व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करूया.।
सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion ची गरज असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा तिथे मी Alight Motion मोड एपीके तिथं तुम्ही मोड एपीके डाऊनलोड करू शकता आणि जर का तुम्हाला फ्री मध्ये mp3 डाऊनलोड करायचा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल ला जॉईन ह्या.। तिथे मी सर्वप्रथम व्हिडिओ अपलोड करण्याच्या आधी मटरेल ची लिंक देत असतो तर तुम्ही तिथे all मटेरियल तसेच png, images, Songs, Videos,सर्व मी काही आपल्या टेलिग्राम चॅनेल ला देत असतो.।
तर सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion ॲप ओपन करायचा आहे Alight Motion App ओपन केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट ची गरज लागेल तर ते मी दिस्क्रीप्शन मध्ये दिलेले ते सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता.।
बीट मार्क प्रोजेक्ट आणि शेख इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे आपल्या Alight Motion ॲप मध्ये ओपन करून घ्यायचे.
सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 00.00 पासून ते 12.27 या बीट पर्यंत तुम्हाला एक मी इफेक्ट दिले तर रायटिंग ओवरलेअफ एक इफेक्ट ऍड करायचे आहे त्याला फिल स्क्रीन करून घ्यायचे.
नंतर तुम्हाला परत 12.27 या बीटवर याचे तिथून तुम्हाला जे काय पुढचे बीट असतील त्या बीट ना सर्वप्रथम एक एक करून फोटोज द्यायचेत आणि त्या फोटो ना फील स्क्रीन करून घ्यायचे सर्व फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला परत 12.27 बीट वर यायचं.।
या बीट वर आल्यानंतर तुम्हाला मी एक ब्लॅक शाडो पीएनजी दिले ती बॅक शॅडो पीएनजी तुम्हाला 12.27 या बीट पासुन ते शेवटच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचे.।
ब्लॅक शाडो पीएनजी ऍड केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीटवर यायचा त्या बिट वर आल्यानंतर तुम्हाला एक बॉर्डर पीएनजी दिलेले ते बॉर्डर पीएनजी ऍड करायचे आणि तिला सुद्धा फील स्क्रीन केल्यानंतर तिला पूर्ण तुम्ही शेवटचा बीट पर्यंत खेचून घ्यायचे.।
हे झाल्यानंतर तुम्हाला मी एक हॅपी बर्थडे गर्लफ्रेंड म्हणून एक मी पीएनजी दिले ती पीएनजी स्टार्टिंग ला 00.00 या पासून पीएनजी ऍड करून तुम्हाला 12:27 या बीड पर्यंत तिला खेचून घ्यायचे आणि तिला एकदम मधुमत ठेवायचे कारण तिला पण इफेक्ट देणाऱ्या त्याच्यामुळे तिला मध्ये ठेवायचे.।
पीएनजी ऍड केल्यानंतर तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करत आहे. शेख इफेक्ट प्रोजेक्ट open केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक पीएनजी इमेज दिसेल त्या पीएनजी इमेज वर क्लिक करून तुम्हाला कॉपी इफेक्ट करून घ्यायचे इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपण करायचा आहे. बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीट पासून ते 12.27 या बीट पर्यंत जी पीएनजी इमेज दिलेले हॅपी बर्थडे गर्लफ्रेंड त्या पीएनजी ला क्लिक करून तुम्हाला इफेक्ट मध्ये जाऊन त्या इफेक्ट द्यायचे कॉपी केले ते तेथे इफेक्ट पेस्ट करून द्यायचे फोटोला इफेक्ट दिल्यानंतर करून घ्यायचे.|
भावांनो तुम्हाला नंतर परत शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं. शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरचे इफेक्ट दिसेल त्या सेकंड नंबर चा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि परत बीट मार्क प्रोजेक्ट मध्ये येऊन तुम्हाला 12.27 बीट पर्यंत याचे आणि तिथे पुढे जो पहिला फोटो भेटेल तो 12.27 च्या फोटोला तुम्ही सर्व प्रथम पाहिले इफेक्ट द्यायचाय हे झाल्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढचा फोटो सोडून द्यायचा आहे त्याच्यानंतर पुढचा फोटो सोडून दिलेल्या त्या फोटोला इफेक्ट न देता त्याच्या पुढच्या फोटो द्यायचे आहे आणि त्याच्या नंतर तुम्हाला तसेच करतायेत फोटो तसेच पुढच्या फोटो ना जायचं एक फोटो सोडून दुसरा फोटोला इफेक्त द्यायचा आहे.।
आणि जर का तुम्हाला या व्हिडिओचा Status Preview किंवा अगोदरच्या व्हिडिओचा सStatus Preview बघायचा असेल तर तुम्ही आपल्या Instagram Page ला सुद्धा फॉलो करू शकता मी इथे लिंक दिलेल्या त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या पेज ला सुद्धा चेक करू शकता.।
हे झाल्यानंतर भावांनो तुम्हाला परत शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं. शेख effect प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला तीन नंबरचा photo दिसते तीन नंबरचा फोटो दिसेल त्या फोटोचा effect कॉपी करून घ्यायचे आहे.
नंतर भावांनो तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे . बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर 12.27 या बीट वरचा फोटो सोडून त्याचा पुढचा फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. त्याच्या नंतर त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याचा इफेक्ट द्यायचा। आणि मग तसेच करत तुम्हाला एक फोटो सोडून दुसऱ्या फोटो ला इफेक्ट द्यायचा आहे। तसे करत सगळ्या फोटो ना इफेक्ट द्यायचा आहे.
आणि जर का तुमचा instagram account नसेल तर तुम्ही आपल्या facebook Page ला preview Status सुद्धा बगू शकता.
नंतर भावांनो परत बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 12.27 बीट बिट पासून तुम्हाला एक मी परत अजून एक हॅपी बर्थडे म्हणून एक पीएनजी दिलेल्या पीएनजी तुम्हाला ऍड करायचे आणि तिला एकदम सेंटर मध्ये घेऊन एकदम खाली घ्यायचे आणि तुम्हाला ती सेट करून घ्यायचे आणि तिला पूर्ण बीट पर्यंत खेचून घ्यायची आहे.।
भावांनो हे झाल्यानंतर तुम्हाला भावांनो एक मी ओव्हरलेय इफेक्ट दिलेल्या तो पण तुम्हाला 12.27 पासून ॲड करायचा आहे तो तुम्हाला शेवटचा बीट पर्यंत त्याला फिल स्क्रीन करून त्याला सेटिंग मध्ये जाऊन स्क्रीन या ऑप्शन वर टाईप करून त्याला स्क्रीन करून घ्यायचं.
हे झाल्यानंतर तुम्हाला जर का तुमचे सोशल मीडिया आयकॉन्स असतील फेसबुकचे ट्विटरचे किंवा यूट्यूब चे ते तुम्हाला ऍड करून घ्यायचे ते ॲड करून झाल्यानंतर आपली व्हिडिओ सक्सेसफुल रेडी झाले तर तुम्ही राईट कॉर्नर ला क्लिक करून सेव या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या साईज नुसार save करू शकता आणि व्हिडिओ सेव्ह करू शकता.।
आणि भावांनो जर का तुम्हाला काही व्हिडिओ बनवताना अडचण आली किंवा मटेरियल डाऊनलोड करताना अडचण आली तर तुम्ही आपल्या instagram ला फॉल सुद्धा करू शकता आणि मला मेसेज सुद्धा करू शकता मी 24 hours च्या आत मध्ये तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल.
आणि भावांनो मटेरिअल download करण्यासाठी तुम्हाला 30 सेकंड ची wait करायला लागेल। मग तुम्ही आरामात मटेरियल डाउनलोड करू शकता.
आपल्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद






