जय शिवराय भावांनो आज मी तुमच्यासाठी ट्रेंडिंग नवीन व्हिडिओ एडिटिंग आणले आहे. ती शुद्ध मराठी मध्ये आणि आजची व्हिडिओ एकदम झकास झालेले आहे.
Painjan Marathi Song Video Editing in Alight Motion 2025 ♥️ Anushree Mane Special Status 🥰 Alight Motion Viral Trending Editing
🔥
Channel वरती नवीन असाल तर EDITZBYRAMESH YT Channel ला Subscribe करा आणि वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..🤩
नमस्कार भाऊ जर का तुमच्याकडे अलाईट मोशन ॲप्स मोड एपीके नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल वर्रती मिलेल । टेलिग्राम चैनल वरती एप्लीकेशन ऑफ ऑल मटेरियल दिलेल्या जातो । व्हिडिओ अपलोड टेलिग्राम वरती व्हिडिओची लिंक ते त्यांनी ऑल मटेरियल सुद्धा येतो तर चॅनलला सबस्क्राईब करा.
भावांनो आपले व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करूया तर सर्वप्रथम तुम्हाला अलाईट मोशन ॲप ओपन करायचा आहे.
आणि तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत preset लिंक आणि Beat mark प्रोजेक्ट ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले ते ओपन करून तुम्ही Beat Mark आणि Shake Effect ओपन करून द्या.
मग Beat Mark प्रोजेक्ट ओपन करायचा आहे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 00:00 ते 00:29 सेकंदाच्या बीड पर्यंत Overlay इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे.त्याच्यानंतर भावांनो तुम्हाला 00:29 या बीट पासून ते ऑल 00:18 या बीट पर्यंत तुम्हाला सर्व फोटो तुमच्या ऍड करून घ्यायचे.
फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला मी एक ब्लॅक शाडो पीएनजी दिलेले ते पीएनजी 00:29 या बीट पासून ते 18 या बीड पर्यंत ऍड करून घ्यायचे आहे.
मग नंतर भावांनो तुम्हाला एक बॉर्डर पीएनजी दिले ती 00:00 या बीट पासून ते 18 या बीट पर्यंत तुम्हाला खेचून घ्यायचे.
नंतर भावांनो तुम्ही स्टार्टिंग ला एक मी स्मायली पीएनजी दिलेली आहे ती पीएनजी ऍड करायचे आणि ती पीएनजी 00:00 ते 00:29 पर्यंत घ्यायचे.
मी तुम्हाला नंतर 00:29 पर्यंत पासून तुम्हाला एक मी पीएनजी दिलेले आहे ती पीएनजी ॲड करा आणि तुमच्या मर्जीने ती तुम्ही कुठे सेट करू शकता मध्ये कॉर्नरला किंवा साईडला कुठे तुम्ही सेट करू शकता.
मग तुम्ही शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पहिला फोटो घ्यायचे त्या फोटोचा इफेक्ट कॉपी करायचा आहे ।
इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट open करायचा आहे. याच्यानंतर तुम्हाला 00:29 या बीड पासून ते तुम्हाला पुढे दोन मोठे फोटो दिसले त्या फोटोंना पहिला नंबर Effect द्यायचा आहे .आणि मग नंतर परत 18 ते 9.9 या बीड पर्यंत एक नंबरचा एक इफेक्ट द्यायचे आहे.नंतर तुम्हाला पुढे मोठा फोटो सोडून छोटे जे फोटो आहेत. त्या photo ना एक नंबरचा फोटो पुढे चेक करून घ्यायचाय जिथे जिथेदोन फोटो दिसते त्याच्या पुढे छोटा फोटो वाले आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे तिथे एक नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे.♥️
नंतर तुम्हाला परत शेख इफेक्ट ओपन करायचा आहे
ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि Beat Mark प्रोजेक्ट ओपन करायचे आणि दोन नंबर चा इफेक्ट आहे तुम्हाला 5.4 या बीटपासून तुम्हाला 08:18 या Beat पर्यंत हा दोन नंबरचा इफेक्ट ऍड करून घ्यायचे सर्व फोटोज ना ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला परत Shake इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे आहे.
नंतर तुम्हाला भावांनो तीन नंबरचा Effect कॉपी करायचा आहे ।
नंतर इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला Beat mark प्रोजेक्ट ओपन करायचा आणि 09:09 बीट पासून तुम्हाला जे मोठे फोटो दिसतील एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला असा द्यायचा आहे. तिथेच द्यायचा आहे 09:09 बीट पासून जो तुम्हाला पुढे मोठे फोटो दिसतील त्या फोटोंना तीन नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला पुढे याचा 00:00 पासून 00.29 पर्यंत येत आहे. तुम्हाला पीएनजी दिलेली आहे त्या पीएनजी वर क्लिक करून इफेक्ट ऑप्शन मध्ये जायचे आहे तिथून तुम्हाला जीटर डाऊन असा इफेक्ट त्याला स्टॅंडर्ड मध्ये करून टाकलाय करायचा.
सगळे झाल्याच्या नंतर तुम्हाला मी एक Overlay इफेक्ट दिलेला आहे. जॉकी ब्लॅक स्क्रीन आहे तो तुम्हाला ऍड करायचं 00:29 या बीट पासून ते 18 या बीट पर्यंत खेचून द्यायचा आहे त्याच्यानंतर त्याला तुम्हाला Full स्क्रीन करायचा आहे. फोटो वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला blending अंड ऑपॅसिटी ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही त्याला लाईट स्क्रीन सेवन क्लिक करून तुम्हाला ऍड करून घ्यायचे।
त्यानंतर आपली व्हिडिओ एडिटिंग झालेले तर तुम्ही राईट कॉर्नरला एक्सपोर्ट ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून तुमच्या हिशोबाने size तुम्ही करू शकता जेवढा पाहिजेत तेवढा।
आणि जर का तुम्हाला काही व्हिडिओ बनवताना अडचण आली किंवा काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला एक instagram ला मला मेसेज करू शकता मी तुम्हाला दिलेले आहे आणि तुम्ही टेलिग्राम चैनल देखील Subscribe करू शकतात तिथे मी मटरेल देत असतो आणि आपले फ्री व्हिडीओ बघायचे असतील तर तुम्ही Instagram पेज ला सुद्धा फॉलो करू शकता.
ह्या Video चा जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर मी इथे दिलेल्या तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघू शकता ।
आपली व्हिडीओ तयार झाले तर तुम्ही आपल्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..♥️🤩🔥😍✌️🥰❣️






