Diwali Special Coming Soon Video Editing in Kinemaster 2021 ♥️ diwali स्टेटस Editing 2021🔥 दिपावली special Status।

Diwali Special Coming Soon Video Editing in Kinemaster 2021 ♥️ diwali स्टेटस Editing 2021🔥 दिपावली special Status।



नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी तुमचा मित्र रमेश
कठे तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या पोस्ट मध्ये. मित्रांनो आज आपण  दिवाळी वरती  व्हिडीओ बणवनार आहोत. तर भावनो आपण सोप्या पद्धतीने व्हिडीओ एडिटिंग करणार आहोत. तर आजची पोस्ट काळजी पूर्वक वाचा.


मित्रांनो असा स्टेटस आपण मोबाईल मधून बनवणार आहे. आणि या साठी आपण आज आपल्याला दिवाळी या सणावरती आहे. त्यांचे काही फोटो वापरणार आहे. तर त्यात आपण एक विशिष्ट  विडिओ effects देणार आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे मोबाईल असणे आवश्यक आहे.


तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे Kinemaster pro हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करावे लागेल. आनी जर का तुम्हाला kinemaster चा mod version किंवा app pahijel असेल तर मी त्याची लिंक तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दिले आहे. भावांनो app install केल्याच्या नंतर ची prosses तुम्हाला मी सरळ आणि सोप्या भाषेत सांगतो।

मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा kinemaster app घ्यावे लागेल आणि ते पण without watermark त्यासाठी तुम्ही आपल्या telegram वरून अगदीच फ्री मध्ये ॲप घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या Telegram Chennel ला जॉईन करा.
      

भावांनो तुम्हाला सर्वप्रथम 16 : 9 Instagram retio Select करावयाचा आहे , त्यानंतर तुम्हाला मी एक तुम्हाला एक 15 सेकंदाची विडिओ क्लिप दिले आहे. ते add करून घ्यायचा . त्या नंतर त्या video चा Extract Audia करून घ्यायचा आहे । त्यानंतर त्या विडिओ ला 6 : 452 सेकंद वर कट करायचा आहे । पण त्या ऑडिया तसाच ठेवायचा आहे.भावांनो मी तुम्हाला Diwali image दिलेले आहेत । तर ते Add करून घ्या. त्याच्या नंतर मी तुम्हाला एक light Effect दिला आहे तो add करायचा। 


( Tip : - जे काही मे पुढचे सांगणार आहे ते सर्वे effect,images, backgraund, video हे सगळे तुम्हाला 6.452 सेकंड च्या नंतर use करायचे आहेत )


तत्यानंतर तुम्हाला मी एक Border Png दिले आहे ती Add करायचे आहे ।

आणी त्याच्या नंतर तुम्हाला Black png Add करायची आहे । आणि मग तुम्हाला मी एक diwali png दिली आहे ती add कारायची आहे । 


भावांनो नंतर तुम्हाला आपण सगळे Effect अँड all material use करून झालाय का ते check करून घ्यायचा आहे.  आणि मग आपला video Complate झालाय असा समजायचं। 


तुम्हाला काही material मध्ये काही अडचण असली तर तुम्ही मला instagram ला Massage करू शकता ।
खाली दिलेल्या button वरती click करा.
     

आपला Video पुर्ण झालं की आपले Youtube & Instagram & Telegram चे Logos Add करावयाचे आहेत। नंतर आपला विडिओ Export करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला 720P हा Resulation set करायचा आहे। आणि मला असा वाटतोय की तुम्ही व्हिडिओ edit कसे करायचे आहे हे समजले असाल.


जर का तुम्हाला Video पूर्ण समजला नसेल तर तुम्ही Youtube वर विडिओ दिले आहे ते तुम्ही बघु शकता.

 भावांनो जर तुम्हाला असेच नवनवीन प्रकारचे videos बनवायला शिकायचे असेल तर तुम्ही आपल्या Youtube Channel ला नक्कीच Subscribe करा । मी माझ्या channel वरती असाच प्रकारचे विडिओ एडिटिंग कशी करायची हे शिकवत असतो । आनि प्रत्येक दिवसाला तुम्हाला काहीतरी नवीन शिकताना येईल . तर भावांनो आपल्या Rkcreativepixal Youtube चॅनेल ला नक्कीच Subscribe करा।

भावांनो तुम्हाला Material Download करताना काळजी घ्यायची आहे ।

भावांनो खाली तुम्हाला एक timer show होईल तो timer 15 सेकंडच आहे . नंतर तो timer होन्हापर्यंत थोडी वाट बघायची आहे । नंतर तुम्हाला download button दिसेल. त्यावरती touch करा.

Download


नंतर भावनो तुमच्या एक click वरती Material Download करू शकता.


सर्व मटेरियल खालील timer संपल्यानंतर मिळेल. थोडी वाट बघा.


You have to wait 15 seconds.

Please Wait Your Link is Genereting...


भावांनो तुम्ही आपल्या Website ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ..😍😘😍

Post a Comment

Previous Post Next Post